
@आकांक्षा..🦋
@0012sanatan
जो हिंदू ; प्रभु श्रीकृष्ण और प्रभु श्रीराम का नहीं , वह किसी काम का नहीं।🚩
🚫NO DM 🙏🏼🙏🏼
ID: 1586394234508087296
29-10-2022 16:27:56
23,23K Tweet
2,2K Followers
1,1K Following

माननीय Eknath Shinde - एकनाथ शिंदे साहेब तुमच्या मुळे काही बोलता येत नाही. तुमचे कार्यकर्ते तुमच्या नाव घेऊन अराजक्ता माजवत आहेत. तुमची प्रतिष्ठा आणि तुमचे कष्ट वाया जाऊ नयेत हिच अपेक्षा.







जागतिक स्तरावर महाराष्ट्रातील शेतकरी, कारागीर आणि सेवा क्षेत्राला होणार फायदा कोल्हापूरच्या चामडे आणि चपला उद्योगाला शून्य निर्यात शुल्क आणि विस्तारित निर्यातीचा फायदा होणार महाराष्ट्रातून आंबा, द्राक्ष, फणस, तृणधान्ये, हळद आणि सेंद्रिय निर्यातीला चालना मिळणार Devendra Fadnavis


Chief Minister of Maharashtra Devendra Fadnavis has said the free trade agreement between India and the United Kingdom has opened up endless opportunities for Maharashtra


* महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सुमारे 536 अब्ज डॉलर * भारताच्या जीडीपीमध्ये महाराष्ट्राचा वाटा 13.7 टक्के * जगातील 28 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था * थेट परकीय गुंतवणूक आणि निर्यातीतही महाराष्ट्र आघाडीवर Devendra Fadnavis


JNU मध्ये मराठी भाषेला तिचे योग्य स्थान मिळाले आहे! मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांचे आभार, आपले समृद्ध साहित्य, संस्कृती आणि वारसा साजरा करण्यासाठी JNU मध्ये आता एक समर्पित मराठी भाषा केंद्र स्थापन करण्यात आले आहे. १० कोटी रुपयांचे कुसुमाग्रज केंद्र तरुणांच्या मनात मराठी


नवी मुंबई विमानतळ इमिग्रेशन चेकपोस्टसाठी पोलीस शिपायांपासून ते निरीक्षकापर्यंत 285 पदे भरली जाणार Devendra Fadnavis


किसानों का आत्मविश्वास बढ़ाने वाला एक और कदम Devendra Fadnavis जी के नेतृत्व में अब महाराष्ट्र का हर खेत हर किसान सुरक्षित है। ❤️


मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी की दूरदर्शी पहल! अब 1.75 करोड़ कृषि मजदूरों को मिलेगा सरकारी बीमा सुरक्षा कवच। किसानों के साथ-साथ अब मजदूरों की भी होगी पूरी चिंता - सुरक्षित, सशक्त और आत्मनिर्भर ग्रामीण भारत की दिशा में एक बड़ा कदम। धन्यवाद देवेंद्र फडणवीस जी!


आदरणीय देवेंद्र फडणवीस हे गोमाता चे निस्सीम भक्त आहेत. यामुळे त्यांनी दिलेले आश्वासन पाळले. गोमांस विक्री ही आता पूर्ण महाराष्ट्रात बंद झाली पाहिजे. Devendra Fadnavis



गौ माता की रक्षा ही धर्म की रक्षा है और धर्म की रक्षा से ही सृष्टि की रक्षा संभव है।🙏🏻🚩🚩 मनःपूर्वक धन्यवाद Devendra Fadnavis भाऊ 🔥



Maharashtra Chief Minister Devendra Fadnavis praised the India-UK trade agreement for its potential to uplift farmers and small industries.

