Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile
Santosh Kakde

@adnyatvasi

एक सामान्य नागरिक🤗🙏❤❤Gandhi 🤝🏾 Nehru❤❤ #प्राणी_प्रजाती समर्थक

ID: 1363130220933357570

calendar_today20-02-2021 14:16:15

21,21K Tweet

5,5K Followers

1,1K Following

Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

ह्या वकिलाच्या घरच्या स्त्रिया सुरक्षित नाहीत. महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police Ajit Pawar कृपया चौकशी करावी.

ह्या वकिलाच्या घरच्या स्त्रिया सुरक्षित नाहीत. 
<a href="/DGPMaharashtra/">महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police</a> <a href="/AjitPawarSpeaks/">Ajit Pawar</a> कृपया चौकशी करावी.
Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

RCB हरावी असे वाटणारे नराधम आज झोपताना मलम लावून झोपा.

तो मी नव्हेच (@30_3m72248) 's Twitter Profile Photo

काम करणारे दोन प्रकारचे लोक असतात एक तो जो काम करतो पण बोलत नाही आणि एक तो जो झाड भर काम करतो आणि अख्ख्या गावाला बोंबलून सांगतो. हाच फरक आहे मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी यांच्यात.

Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

ब्रेकफास्ट सारखा दळभद्री प्रकार मराठी माणसाने चालू केला आणि तिथेच सगळी हेल्थ ची माती झाली.

Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🎊💐💐💐💐

Adv Anand Dasa (@anand_dasa88) 's Twitter Profile Photo

बिग ब्रेकिंग भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा गौप्यस्फ़ोट "पाकिस्तान ने आपले 5 विमान पाडले. रॅफेल इतकं सक्षम नाहीये. जोपर्यंत मोदी आहे तोपर्यंत यावर तपास होऊ शकत नाही" यावर PM मोदी, रक्षा मंत्री, विदेश मंत्री ने संसदेत स्पष्टीकरण द्यायला हवं. देशाला सांगा

Baba MaChuvera 💫 Parody of Parody (@indian_armada) 's Twitter Profile Photo

भाजपाई प्रवक्ता घर घर सिंदूर बांटने की बात करते हुए vs घर घर सिंदूर बांटने पर देश भर में छीछालेदर होने के बाद

Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

अश्या प्रकारे यशस्वीरीत्या 4 महिने होत आलेत चहा सोडून... साखर पूर्णपणे सोडून 15 दिवस झाले.

Pratik S Patil (@liberal_india1) 's Twitter Profile Photo

सरकार एक काम काढते, बोगदा अन रस्त्याचे, ६ हजार कोटींचे टेंडर निघते दोन कंपन्या स्पर्धेत असतात, एक कंपनी म्हणते की आम्ही हे काम ३ हजार कोटी मधे करून देतो मात्र काम हे सहा हजार कोटी मधे करणाऱ्या कंपनीला दिले जाते. दुसरी कंपनी सुप्रीम कोर्टात जाते, सुप्रीम कोर्ट टेंडर रद्द

सरकार एक काम काढते, बोगदा अन रस्त्याचे, ६ हजार कोटींचे टेंडर निघते 
दोन कंपन्या स्पर्धेत असतात, 
एक कंपनी म्हणते की आम्ही हे काम ३ हजार कोटी मधे करून देतो 
मात्र काम हे सहा हजार कोटी मधे करणाऱ्या कंपनीला दिले जाते. 
दुसरी कंपनी सुप्रीम कोर्टात जाते, 
सुप्रीम कोर्ट टेंडर रद्द
Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

खर आहे.... समर्थकांनावर कुठल्याही प्रकारची कारवाई याला विरोधच करायला हवा... यापेक्षा मोठे आणि गंभीर गुन्हे नेते करतात, त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नाही. अश्या प्रकरणामध्ये समज देऊन सोडून देणे हेच लोकशाहीला धरून आहे.

हिंदुराव पाटील (ट्रम्प तात्यांची भावकी 🇺🇲) (@hinduraod78) 's Twitter Profile Photo

हे सर्व पत्रकारांसाठी (काही अपवाद वगळता) एक गंभीर बाब आहे की ते फक्त कठपुतळे बनले आहेत आणि त्यांचे काम नीट करत नाहीत. CDS ने देशाबाहेरील पत्रकाराशी बोलणे हे दर्शवते की सैन्यदल आणि सरकारलाही त्यांच्या पत्रकारितेची गुणवत्ता किती खराब आहे याची जाणीव आहे.

Santosh Kakde (@adnyatvasi) 's Twitter Profile Photo

प्रेम शुक्ला नक्की कुणाचे संस्कार दाखवत असेल ?? Live डिबेट मधे आई-बहिणीवर शिव्या...