Adv Trupti Sawant (@advtruptisawant) 's Twitter Profile
Adv Trupti Sawant

@advtruptisawant

Practicing Advocate. Master of Laws

ID: 1281101904014016512

calendar_today09-07-2020 05:44:53

9 Tweet

4 Followers

17 Following

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

मराठा आरक्षणाबद्दल इथल्या राजकीय पक्षांना कधीच रस नव्हता. भाजप, शिवसेना आरक्षणविरोधीच आहेत.अनेकांना माहीत नसेल पण घटना समितीत आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रचंड विरोध झाल्याने बाबासाहेबांनी राजीनामा सुद्धा दिला,पण दुसरा "घटनाकार" मिळत नाही म्हणून काँग्रेसला माघार घ्यावी लागली.

Prakash Ambedkar (@prksh_ambedkar) 's Twitter Profile Photo

आज खा. संभाजी राजेंनी आयोजित केलेल्या कोल्हापूर येथील मराठा मूक आंदोलनात सहभागी झालो. मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. राज्य व केंद्र सरकारने सर्व उपाय तपासून योग्य पाऊल उचलावं आणि मराठा समाजाला न्याय द्यावा असे आम्ही आवाहन करतो.