कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile
कृषि विभाग महाराष्ट्र शासन

@agrideptgom

शेतकऱ्याच्या सेवेत
कृषी विभाग,
महाराष्ट्र शासन
अधिकृत ट्विटर हॅंडल

ID: 1264076097651499008

linkhttps://krishi.maharashtra.gov.in/ calendar_today23-05-2020 06:10:16

912 Tweet

4,4K Followers

138 Following

कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

शेतकरी अनुभव | सेंद्रिय शेतीवर | #NIPHM प्रशिक्षण, हैदराबाद | #सेंद्रिय_शेती #शेतकरी

कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

📊 शेतमालाच्या संभाव्य किमतींचा अंदाज यभाव्य किंमतींचा अंदाज – एप्रिल २०२५ #शेतकरी #कृषि_बाजार #संभाव्य_किंमती #SmartProject #AgriBusiness #MarketTrends

📊 शेतमालाच्या संभाव्य किमतींचा अंदाज यभाव्य किंमतींचा अंदाज – एप्रिल २०२५

#शेतकरी #कृषि_बाजार #संभाव्य_किंमती #SmartProject #AgriBusiness #MarketTrends
कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

🌦️ #भाग: १४१ #हवामानाचा_अंदाज आणि कृषी तज्ञांचा सल्ला दि : २८/०३/२०२५ | कृषी विभाग महाराष्ट्र शासन 🌾 🎥 व्हिडिओ पहा: youtube.com/live/2Moks-MLu… #HavamanAndaj #KrushiSala #MaharashtraAgriculture #WeatherUpdate #FarmingTips #शेतकरी #हवामानाचा_अंदाज #कीड_रोग_नियंत्रण #उपाययोजना

कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना ₹ २१६९ कोटींचा थेट लाभ! आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात रक्कम थेट जमा होणार. #नमोशेतकरीमहासन्माननिधी #शेतकऱ्यांचा_सन्मान #शेतीसमृद्धी #समृद्ध_बळीराजा #कृषी #शेतकरी

‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सहावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार! 

 ९३.२६ लाख शेतकरी कुटुंबांना ₹ २१६९ कोटींचा थेट लाभ!
 आधार व डीबीटी संलग्न बँक खात्यात रक्कम थेट जमा होणार.

#नमोशेतकरीमहासन्माननिधी #शेतकऱ्यांचा_सन्मान #शेतीसमृद्धी  #समृद्ध_बळीराजा #कृषी #शेतकरी
कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

राज्यातील ६४ लाख शेतकरी अर्जदारांच्या खात्यावर रु. २५५५ कोटी विमा नुकसान भरपाई जमा होणार #pikvima youtube.com/shorts/lPA6uHs… MAHARASHTRA DGIPR Agriculture INDIA Doordarshan Sahyadri

कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत वाल्मिकेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), पाथरी, परभणी येथे 24KW सौरऊर्जा यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या सोलर पॅनेल्समधून दरमहा १५ ते १८ हजार रुपयांची वीज बचत होत आहे. #solarEnergy #SmartProject

कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी केंद्रित योजनांद्वारे कृषी समृद्धीकडे वाटचाल सुरू ठेवू या! कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #KrushiDin #maharashtra #Agriculture

शाश्वत शेती, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतकरी केंद्रित योजनांद्वारे कृषी समृद्धीकडे वाटचाल सुरू ठेवू या!
कृषी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#KrushiDin #maharashtra #Agriculture
कृषि विभाग महाराष्ट्र शासन (@agrideptgom) 's Twitter Profile Photo

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्मितीसाठी अर्थसाहाय्य #horticulture #Maharashtra

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाअंतर्गत गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्मितीसाठी अर्थसाहाय्य
#horticulture #Maharashtra