Devashish Kulkarni
@ajaatshatrruu
| Proud Hindu | Engineer | Jt. Secretary - @panchaajanya | Politics | History - Life Member BISM |RTs ❌ Endorsements|
ID: 136716766
24-04-2010 18:15:59
46,46K Tweet
19,19K Followers
1,1K Following
👇 ट्विटची तारीख : 09/03/2021 सुप्रीम कोर्टाचे आरक्षण नको म्हणणारे मनोज जरांगे पाटील म्हणतायत, शरद पवार जाणते राजे ते आरक्षण देणार..! दिले का आरक्षण?? Manoj Jarange Patil कुणाचा हेतू काय याची दोनदा तपासणी करूनच कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोचा.. #सत्ता_संपली_पेटवा_दंगली #मराठाआरक्षण
भाजप - महाराष्ट्र प्रदेश प्रवक्त, भाजयुमो - महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, मित्रवर्य Kunal Tilak यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा💐 लोकमान्य टिळक व स्व. मुक्ताताई टिळक यांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होवो हीच श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना🙏🏼
मागील 30 वर्षात कुठल्याच मुख्यमंत्री ह्यानी जे मराठा समाजासाठी केलं नाही, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं Devendra Fadnavis कोण म्हणतय असं तर कट्टर ब्रिगेडी, मराठा आरक्षण अभ्यासक श्रीमंत कोकाटे
शिव्या द्या की जात काढा.. सत्य तर बदलणार नाही.. मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी जे केलंय मराठा समाजा करता ते तर कुणीच केलं नाही..