
अजितपर्व
@ajitparv
विकासाचे नवे पर्व , अजित दादा पर्व
#अजितपर्व
ID: 1741141246117310464
30-12-2023 16:57:34
144 Tweet
1,1K Followers
1,1K Following

आजचे पुढारी पाया पडायच्या लायकीचे नाहीत...! दादांची तुफान फटकेबाजी... Ajit Pawar

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर श्री. छगन भुजबळ जी यांनी माझी सदिच्छा भेट घेतली. त्यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. 📍मंत्रालय, मुंबई Chhagan Bhujbal


छत्रपती साखर कारखाण्यावर दादांचं वर्चस्व..! कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष. एकच वादा अजितदादा.. #अजितपर्व Ajit Pawar Aditi S Tatkare Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

शेतकऱ्यांसाठी सदैव कटीबद्ध आपले सरकार... खरीप हंगामापूर्वी राज्यातील बियाणे, खते, रोप, ई. संमंधी आढावा बैठक घेऊन सर्व प्रश्न तात्काळ निकाली काढण्यात येतील. Ajit Pawar



वैष्णवी हगवणे यांच्या प्रकरणात सरकार गंभीर आहे आणि अजितदादा सुद्धा तेवढेच गंभीररित्या या प्रकारणाकडे बघताय..! कार्यकर्त्याकडे लग्न समारंभत किंवा कार्यक्रमात बोलावलं असता तिथे जाणं सहाजिक आहे,त्यावेळी पुढे काय घडणार याची कल्पना आपल्याला नसते. Devendra Fadnavis Ajit Pawar

संपूर्ण महाराष्ट्र बघतोय, काही ठराविक अँकर कारण नसताना दादांना टार्गेट करताय. पत्रकारितेचा दर्जा इतका ढासळला आहे, निव्वळ प्रसिद्धी साठी अँकर कुठल्याही थराला जायला मागेपुढे बघत नाही. सभ्य आणि सुसंकृत समाजाच्या दृष्टीने ही अतिशय चिंतनीय बाब आहे. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

दादांचा असाही साधेपणा... कार्यक्रम स्थळी अस्वच्छ असणारा सोफा पाहुणे म्हणून गेलेल्या दादांनी स्वतः स्वच्छ केला. Ajit Pawar

संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना पहाटे 6 वाजता दादा पूरग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यासाठी पोहोचले. जिथे जनतेच्या समस्यांचा प्रश्न असतो तिथे दादा सदैव तत्पर असतात...! Ajit Pawar

पूरग्रस्त भागाची पाहणी करताना एका पीडित महिलेच्या घराला दादांनी भेट दिली, आणि परिस्थितीचा आढावा घेतला. अचानक झालेल्या या प्रलय सदृश पावसामुळे अनेकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. पीडितांना शक्य तितक्या लवकर शासनमदत देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दादांनी दिलं. Ajit Pawar

गेल्या कित्येक वर्षात कामी काळात एवढ्या प्रचंड प्रमाणात झालेला पाऊस कधीही झाला नव्हता. शासन आणि प्रशासन युद्ध पातळी वर नुकसानग्रस्त भागाची पाहाणी करून पंचनामे करत आहेत. Ajit Pawar

दादांचं बारीक निरीक्षण आणि देवेंद्रजींचा हजरजवाबीपणा या दोन्ही गोष्टींचा मेळ आला की सगळे खदखदून हसतात. रंग न मारलेला एक पिलर दिसताच दादांनी प्रश्न उपस्थित केला असता देवेंद्रजींनी लगेच मिश्किल उत्तर दिलं. Ajit Pawar Devendra Fadnavis #SamruddhiExpressway #अजितपर्व #MahaYuti

होईल तुझ्या चरणी अवघा महाराष्ट्र गोळा, थाट हिंदवी स्वराज्यचा श्री शिवराज्याभिषेक सोहळा. शिवराज्याभिषेक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..! Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण)

पुणेकरांच्या समस्या सोडविण्याकरिता राष्ट्रवादी हा एकमेव पक्ष आहे, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण करा. आगामी स्थानिक स्वराज्य समस्थांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर दादांचा कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना सल्ला. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) MahaNCPspeaks



दादांचा वादा... आषाढी निमित्त पंढरपूर ला येणाऱ्या तब्बल 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20,000/- रुपये प्रोत्साहन निधी दिला जाणार. Ajit Pawar


पत्रकार महोदया, Rashmi Puranik कुठलाही आरोप करताना कमीत कमी Fact Check करणं गरजेचं असतं. "चोरून" आणि "सोडून" या दोन शब्दातील फरक कळण्याइतपत पत्रकार सुज्ञ नसतील तर पत्रकारितेचं भविष्य धोक्यात आहे. Rishi Darda हाच का तुमच्या पत्रकारितेचा दर्जा..?