
Ajit Phatake Patil
@ajitphatake
कार्यकारी अध्यक्ष, आम आदमी पार्टी, महाराष्ट्र प्रदेश. BE-COEP, MS-USA, तंत्रज्ञ, उद्योजक, शेतकरी, सामाजिक कार्य ते राजकारण.
ID: 1749276449172008960
22-01-2024 03:43:08
328 Tweet
783 Followers
201 Following


महाराष्ट्र राज्य प्रभारी मा. आमदार प्रकाश जरवाल यांची चंद्रपूर शहर व जिल्हा कार्यकर्ता संवाद बैठक: आज चंद्रपूर येथे प्रभारी Prakash Jarwal यांनी आप चंद्रपूर शहर व जिल्हा कार्यकर्ता व पदाधिकारी यांची बैठक घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्ष स्वबळावर लढणार असल्याचे 1/2




समानता-बंधुता-मानवता 🙏 सन्मानाने अभिवादन दीक्षाभूमीला! 🙏 AAP चे महाराष्ट्र प्रभारी Prakash Jarwal राज्य कार्यकारी अध्यक्ष Ajit Phatake Patil पाटील,राज्य पदाधिकारी, नागपुरचे पदाधिकारी यांनी दीक्षाभूमी येथे विनम्र अभिवादन करत डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना नमन 1/2


आम आदमी पार्टीचा महापालिका निवडणुकीसाठी "जनतेचा जाहीरनामा" जाहीर! "आप" महाराष्ट्रातही साकारणार "दिल्ली-पंजाब मॉडेल"! आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मा. आमदार Prakash Jarwal यांच्या हस्ते, नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत 1/2 Ajit Phatake Patil


नागपूर येथे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माननीय Prakash Jarwal यांचे बहुमोल मार्गदर्शन सर्वांना लाभले. आप चे वादळ नागपूर मध्ये येत्या काळात येणार हे नक्की. मेहनत, संघर्ष आणि लोकांशी सतत संवाद, संपर्क, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहणे यातून हे


आज नेवासा येथे कार्यकर्ता आणि पदाधिकारी संवाद आजोजित करण्यात आला. मागील काही दिवसात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, कार्यकर्त्यांची तडफ अजून वाढली आहे. मागील कित्येक वर्षांचा बॅकलॉग येणाऱ्या निवडणुकीत भरून निघेल. AAP महाराष्ट्र Prakash Jarwal





पुणे येथे नवीन पक्षप्रवेश, कामाचे नियोजन उत्तमरीत्या सुरु आहे. सातत्यपूर्ण कार्यरत राहून यश नक्की मिळणार. Prakash Jarwal AAP महाराष्ट्र



Man of resolve, fighting spirit, strength, political acumen, guide and inspiration to countless youngsters, hope of common man, future of Gujrat… Wish you very Happy Birthday Gopal Italia 💐





राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) कसबा मतदार संघाचे सरचिटणीस श्री. प्रदीप दिलीप हुलावळे आणि सौ रोहिणी प्रदीप हुलावळे यांनी, किरणजी कद्रे यांच्या पुढाकाराने, पुणे शहर आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत आणि अभिनंदन 💐 AAP महाराष्ट्र Prakash Jarwal


शनिवार आणि पुणे आप ऑफिस म्हणजे ऊर्जादायी अनुभव बनत आहे. राज्यातील विविध भागातील अनेक लोक भेटत आहेत, नवीन लोक जोडले जात आहेत, कामाचे नियोजन होत आहे. AAP महाराष्ट्र Prakash Jarwal
