MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳

@ajit_pawar_dada

Deputy Chief’s Minister ,Maharashtra,Government || Official Updates & Information || @NCP_Party1 || Account Managed By @TeamAjitPawar || @Ajit_DaDaPawar ||

ID: 1552694820543553537

calendar_today28-07-2022 16:37:59

207 Tweet

927 Followers

529 Following

MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

स्वाभिमानाचा अन् विश्वासाचा हात हाती, जपले दृढ नाते माझी बारामती, जनसागराची ही भरती, माझ्या संगे माझी बारामती! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra Ajit Pawar -People,s Leader

स्वाभिमानाचा अन् विश्वासाचा हात हाती, जपले दृढ नाते माझी बारामती,
जनसागराची ही भरती, माझ्या संगे माझी बारामती!

#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra Ajit Pawar -People,s Leader
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

स्वाभिमानाचा अन् विश्वासाचा हात हाती, जपले दृढ नाते माझी बारामती, जनसागराची ही भरती, माझ्या संगे माझी बारामती! #जनसन्मान_यात्रा ❤️ #JanSanmanYatra WE SUPPORT AJITDADA PAWAR

स्वाभिमानाचा अन् विश्वासाचा हात हाती, जपले दृढ नाते माझी बारामती,
जनसागराची ही भरती, माझ्या संगे माझी बारामती!

#जनसन्मान_यात्रा ❤️
#JanSanmanYatra  WE SUPPORT AJITDADA PAWAR
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

बैलपोळानिमित्त शेतकरी बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥ मंडईतील शारदा गणपती बाप्पांची सपत्नीक मनोभावे आरती केली. सर्व समाजघटकांच्या आनंदासाठी प्रार्थना केली. Team Sunetra Pawar 🇮🇳 #ganpatifestival 🌺🙏🏻

ॐ श्रीं गं सौभाग्य गणपतये वर्वर्द सर्वजन्म में वषमान्य नमः॥

मंडईतील शारदा गणपती बाप्पांची सपत्नीक मनोभावे आरती केली. सर्व समाजघटकांच्या आनंदासाठी प्रार्थना केली. Team Sunetra Pawar 🇮🇳 #ganpatifestival 🌺🙏🏻
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे। साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सपत्नीक विधिवत पूजा व अभिषेक केला. भक्तिमय वातावरणात लीन झालो. #GanpatiBappaMorya Team Sunetra Pawar 🇮🇳 🙏🏻🌺

नम: सर्वहितार्थाय जगदाधार हेतवे।
साष्टांगोयम् प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृत:।।

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सपत्नीक विधिवत पूजा व अभिषेक केला. भक्तिमय वातावरणात लीन झालो.

#GanpatiBappaMorya Team Sunetra Pawar 🇮🇳  🙏🏻🌺
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

देशाचे प्रधान मंत्री आदरणीय मा. नरेंद्र मोदी जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा! PMO India Narendra Modi 🎉💐 #HappyBirthdayNarendraModiJi 🎂

देशाचे प्रधान मंत्री आदरणीय मा. नरेंद्र मोदी जी आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक  शुभेच्छा! आपणांस उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!

PMO India Narendra Modi 🎉💐 #HappyBirthdayNarendraModiJi 🎂
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

आज ‘लालबागचा राजा’चे भक्तिमय वातावरणात दर्शन घेतले, श्रीगणरायाचरणी नतमस्तक झालो. सर्वांच्या जीवनात सुख-समाधान, यश, आर्थिक सुबत्ता, समृद्धी, ऐश्वर्य नांदू दे तसंच बळीराजाला, सर्वसामान्यांना सुगीचे दिवस येऊ दे. त्याचप्रमाणे राज्य आणि देश गतिमान होऊ दे अशी प्रार्थना बाप्पाचरणी केली

राज्यातील जनतेला 'ईद-ए-मिलाद-उन-नबी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा! ‘ईद’च्या या पवित्रदिनी घरोघरी यश, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती आणि समाधान नांदो ही सदिच्छा! #EidEMilad

MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या..! #Ganeshotsav2024 #ganeshvisarjan2024 🌺🙏🏻

MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशाचे मनोभावे दर्शन घेतले. राज्यात घरोघरी पसरलेला आनंद आणि उत्साह कायम राहावा आणि जनतेला कायम सुखी ठेवावं असं साकडं बाप्पाचरणी घातलं. #Ganpatifestival2024 Team Sunetra Pawar 🇮🇳 Sunetra Pawar FC_MH_42 Sunetra Pawar Fan Club Ajit Pawar -People,s Leader ❤️🌺🙏🏻

MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

जनसेवेसाठी मी जन्मलो, जनसागराची साथ लाभली, धन्य मी झालो! #जनसन्मान_यात्रा #JanSanmanYatra

जनसेवेसाठी मी जन्मलो,
जनसागराची साथ लाभली,
धन्य मी झालो!

#जनसन्मान_यात्रा
#JanSanmanYatra
Ajit Pawar (@ajitpawarspeaks) 's Twitter Profile Photo

कुपर रुग्णालय मुंबई येथे आमचे दिवंगत सहकारी बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या.

कुपर रुग्णालय मुंबई येथे आमचे दिवंगत सहकारी बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या.
MLA Ajitdada Pawar -NCP ⏱🇮🇳 (@ajit_pawar_dada) 's Twitter Profile Photo

कुपर रुग्णालय मुंबई येथे आमचे दिवंगत सहकारी बाबा सिद्दिकी यांचे चिरंजीव आमदार झिशान सिद्दीकी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेत सहसंवेदना व्यक्त केल्या. #BabaSiddiqueji 🙏🏻

आदरणीय सौ. सुनेत्रावहिनीसाहेब अजितदादा पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!🎉🍰💐🎂🍰 #HappyBirthdaywishes2024 ❤️🍫🎁 Team Sunetra Pawar 🇮🇳 Sunetra Pawar FC_MH_42