
सदैव हिंदुराष्ट्रम🚩🚩💯
@akshaychopade05
ID: 1767489261341712384
12-03-2024 09:54:30
136 Tweet
141 Followers
664 Following

#मंत्रिमंडळ_निर्णय..... #महाराष्ट्र #Maharashtra #CabinetDecisions #EknathShinde Devendra Fadnavis Ajit Pawar




भारतीय सैन्य दलातील जवानांचे खूप खूप आभार त्यांनी ऑपरेशन महादेव च्या माध्यमातून २६ परिवारांना न्याय मिळवून द्यायचे काम केले आहे..💯🙌🚩🫡.Dr Shrikant Lata Eknath Shinde



डॉ.श्रीकांत शिंदे यांनी २००६ च्या बॉम्बस्फोट विषय विरोधकांची कानउघडणी केली.. Dr Shrikant Lata Eknath Shinde


🚩🏹 मॅच्युअर व्हा मॅच्युअर... भारतीय सैन्यांनी आतंकवाद्यांना त्यांच्या जागी पोहोचवले आहे. संसदेमध्ये मा.श्रीकांत शिंदे आहेतच आपला पक्ष आणि पद सांभाळा.आधी 126 परिवारांना न्याय द्या मग आरडाओरड करा🏹🚩 Dr Shrikant Lata Eknath Shinde



"काँग्रेसला फक्त दोन गोष्टी येतात – गोंधळ आणि आरोप!" Dr Shrikant Lata Eknath Shinde

इकबाल मुसा उबाठा च्या प्रचारामध्ये सहभागी . देश विरोधक हाताशी धरून प्रचार करणे म्हणजे देश द्रोहच!" Dr Shrikant Lata Eknath Shinde

आणखीन किती खाली उतरणार उबाठा..? चक्क आतंकवादी प्रचारात...🫢 Dr Shrikant Lata Eknath Shinde

विरोधी पक्ष इंटेलिजंट डिपार्टमेंटच्या नाकामी वरती टीका करत होते त्यांना सडेतोड उत्तर देताना डॉ श्रीकांत शिंदे साहेब माहिती देतात की महायुती सरकारच्या वतीने ऑपरेशन सिंदूर मिशन राबवण्यात आले त्यातून आतंकवाद्यांना शोधून त्यांचा खात्मा करण्यात आला💯.Dr Shrikant Lata Eknath Shinde
