अक्षरा
@akshra1912
जय श्री राम 🙏🙏🚩🚩
ID: 1683367369685733377
24-07-2023 06:44:21
3,3K Tweet
722 Followers
1,1K Following
ऊर्जा प्रकल्पांनी उजळणार महाराष्ट्र! कुडूस आरे कनेक्टिव्हिटी कुडुस बाभळेश्वर वीज जोडणी प्रकल्प शिक्रापूर बाभळेश्वर विद्युत प्रकल्प🙏 Devendra Fadnavis
महाराष्ट्र स्टार्टअप धोरण 2025 ला शासनाची मंजुरी स्टार्टअप्ससाठी भक्कम इकोसिस्टिम उभारणार. देवेंद्रजींच्या नेतृत्वात उद्योजकतेला नवा आयाम मिळणार. नवकल्पना, गुंतवणूक व रोजगारास चालना मिळणार. Devendra Fadnavis
महाराष्ट्र एसटी होणार हायटेक.. ओला, उबेर प्रमाणे एसटी महामंडळ सुरु करणार स्वतःचे application... Devendra Fadnavis जी..
नागपूर सूतगिरणी कामगारांसाठी मोठी आनंदवार्ता! मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 1124 कामगारांना मिळणार 50 कोटींचं सानुग्रह अनुदान. ही मदत केवळ आर्थिक नाही, तर त्यांच्या कष्टांना दिलेला सन्मान आहे! 🙏🧵 Devendra Fadnavis
एक फोटो देशासाठी! घरासमोर राष्ट्रध्वज फडकवून त्यासोबतचा सेल्फी harghartiranga.com लिंक वर जाऊन अपलोड करा. हर घर तिरंगा अंतर्गत 2-15 ऑगस्टदरम्यान हे अभियान राबवण्यात येणार. Devendra Fadnavis
महादेवी हत्तिणीला परत आणण्यासाठी देवाभाऊंचा पुढाकार राज्य शासनाकडून महादेवी हत्तिणीला (माधुरी) नांदणी मठात पाठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या निर्णय Devendra Fadnavis
मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी नेहमीच नव नवीन संकल्पना आणतात. आणि या नवीन संकल्पना जनतेच्या हिताच्या ठरतात... ओला,उबेर याप्रमाणे एसटी महामंडळ स्वतःचे अँप सुरू करणार आहे...या अँपद्वारे प्रवाशांना सर्व माहिती उपलब्ध होईल.
नागपूर सूतगिरणी कामगारांच्षा चेहर्यावर देवेंद्रजींनी फुलवल हसू. ११२४ कामगारांना ५० कोटी सानुग्रह अनुदान मिळणार. धन्यवाद देवेंद्रजी. Devendra Fadnavis
एक फोटो देशासाठी घरासमोर राष्ट्रध्वज फडकवुन त्यासोबत सेल्फी harghartiranga.com लिंकवर जाऊन अपलोड करा ही मोहिम ता २-१५ ऑगस्ट दरम्यान लावण्यात येणार आहे Devendra Fadnavis Ji
एक फोटो देशासाठी... तसेच एक फोटो आपल्या लाडक्या मुख्यमंत्री साहेबांसाठी सुद्धा. हर घर तिरंगा अंतर्गत 2 ते 15 ऑगस्ट आणि अभियान राबवण्यात येणार घरासमोर राष्ट्रध्वज फडकून त्याच्यासोबतचा सेल्फी हर harghartiranga.com लिंक वर जाऊन अपलोड करा. आपलेच देश प्रेमी Devendra Fadnavis. जी
ना झुकेंगे, ना रुकेंगे, सनातनी हैं, बस धर्म रास्ते पे चलेंगे।🔥 आपला देश आणि धर्म कायम राहिला पाहिजे...!! Devendra Fadnavis भाऊ 🚩🚩
प्रत्येक समस्येचं उत्तर – Devendra Fadnavis!!महादेवी हत्तीला पुन्हा नांदणी मठात पाठवण्यासाठी घेतलेला संवेदनशील निर्णय अभिनंदनास पात्र आहे. प्राणीमित्रांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी!
एक फोटो देशासाठी, एक पाऊल राष्ट्रभक्तीसाठी। मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis साहेबांच्या पुढाकाराने ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचं सशक्त आवाहन। चला, आपल्या घरावर तिरंगा फडकवूया आणि अभिमानाने सेल्फी शेअर करूया।
एक फोटो देशासाठी! घरासमोर राष्ट्रध्वज फडकवून त्यासोबतचा सेल्फी harghartiranga.com लिंक वर जाऊन अपलोड करा. हर घर तिरंगा अंतर्गत 2-15 ऑगस्टदरम्यान हे अभियान राबवण्यात येणार... Devendra Fadnavis जी