Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile
Amit Thackeray

@amitthackerays

अध्यक्ष -महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना. #अनधिकृत

ID: 1685890394939326464

calendar_today31-07-2023 05:49:48

102 Tweet

1,1K Followers

9 Following

Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

राज्य शासनाने घेतलेल्या हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष, सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांनी यासंदर्भात एक पत्र जारी केले आहे.

Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र निषेध व्यक्त करत आहे. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भावपूर्ण श्रद्धांजली... ही घटना अतिशय गंभीर आहे आणि या प्रसंगात सरकारच्या पाठीशी महाराष्ट्र

Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

१२वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !

१२वीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी शैक्षणिक वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा !
Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन सिंदूर हे भारतीय सैन्याचं मोठं यश. #operation_sindoor

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

“दिवसातून एक तास तरी व्यंगचित्र कलेला द्या...” लहानपणी वडिलांनी दिलेला हा सल्ला ऐकला असता, तर आज माझं एक व्यंगचित्र या प्रदर्शनात नक्कीच झळकलं असतं. तेव्हा ऐकलं नाही, याच आज वाईट वाटतंय. जागतिक व्यंगचित्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि...

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

या मंचावर येताना लक्षात आलं की, आपल्या आजूबाजूला हास्य, प्रश्न, विचार आणि टीका हे सगळं एकाच रेषेत पकडण्याची ताकद या कलेत आहे. त्यामुळेच मी सर्व मित्र-मैत्रिणींना आवाहन करतो - “दररोज किमान एक तास स्वतःसाठी... तुमच्यातला व्यंगचित्रकार जागा ठेवा!”

Amit Thackeray (@amitrthackeray) 's Twitter Profile Photo

यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कलाकारांना, स्पर्धकांना, आयोजकांना आणि पदाधिकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा आणि अभिनंदन! सर्वांना 'हॅट्स ऑफ!' कारण तुमचं हे कार्य केवळ कला जपणारं नाही, तर समाजात विचार निर्माण करणारं आहे.

Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे निष्ठावंत शिलेदार श्री. सविनय म्हात्रे यांच्या नेरुळ येथील कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते मोठ्या थाटात झाले. या सोहळ्याची काही सुंदर क्षणचित्रे!

नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाट्न, पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं. या दिमाखदार सोहळ्याची क्षणचित्रं...

नवी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उदघाट्न, पक्षाचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमित ठाकरे यांच्या हस्ते झालं. या दिमाखदार सोहळ्याची क्षणचित्रं...
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडवा कार्यकर्ता, राजसाहेबांवर कमालीचं प्रेम करणारा, आणि समाज माध्यमांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बाजू हिरहिरीने मांडणाऱ्या वैभव माळवे या आपल्या सहकार्याच कोल्हापूर येथील त्याच्या निवास्थानी आज दुःखद निधन झालं. वैभव माळवेंच्या स्मृतीस महाराष्ट्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कडवा कार्यकर्ता, राजसाहेबांवर कमालीचं प्रेम करणारा, आणि समाज माध्यमांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बाजू हिरहिरीने मांडणाऱ्या वैभव माळवे या आपल्या सहकार्याच  कोल्हापूर येथील त्याच्या निवास्थानी आज दुःखद निधन झालं. वैभव माळवेंच्या स्मृतीस महाराष्ट्र
Raj Thackeray (@rajthackeray) 's Twitter Profile Photo

माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...

माझे मोठे बंधू, शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मातोश्री या  
कै. माननीय श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या...
Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र कन्या ‘दिव्या देशमुख’ जगज्जेती! मनःपूर्वक अभिनंदन! #DivyaDeshmukh

फिडे महिला बुद्धिबळ स्पर्धेत महाराष्ट्र कन्या ‘दिव्या देशमुख’ जगज्जेती!

मनःपूर्वक अभिनंदन!
#DivyaDeshmukh
Amit Thackeray (@amitthackerays) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांच्या नाही तर युवकांच्या मनातील अपेक्षा, आकांक्षा यांचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्राचा हा आवाज उत्तरोत्तर असाच बुलंद होत जाऊ दे या आजच्या वर्धापनदिनी शुभेच्छा... #वर्धापनदिन #MNVS #MNSAdhikrut

महाराष्ट्रातील फक्त विद्यार्थ्यांच्या नाही तर युवकांच्या मनातील अपेक्षा, आकांक्षा यांचा आवाज बनलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा आज वर्धापन दिन. महाराष्ट्राचा हा आवाज उत्तरोत्तर असाच बुलंद होत जाऊ दे या आजच्या वर्धापनदिनी शुभेच्छा...

#वर्धापनदिन #MNVS
#MNSAdhikrut