अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile
अमोल मालन मारुती कडू-देशमुख

@amolk1985

९६ कुळी मराठा! छत्रपती शिवराय हाच श्वास! कट्टर हिंदुत्ववादी, ज्वलंत अभिमानी भारतीय. सनातनी. देव-देश-धर्म सर्वोपरि. अभिजात दर्जा असलेल्या मराठी भाषेचा शिष्य

ID: 1598697442094252032

calendar_today02-12-2022 15:15:58

14,14K Tweet

4,4K Followers

3,3K Following

BITTU SHARMA- ‏بٹو شرما (@common000786om) 's Twitter Profile Photo

राज ठाकरे ने बिहार और UP वालों को भगाया तो सब को बुरा लगा, मुझे भी. पर इनके सवाल सुनकर आपको भी सोचना पड़ेगा कि ये गलत नहीं बोल रहें...

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

अमूलचे डार्क चॉकलेट आता ₹10 रुपयाच्या पॅकेट मध्ये येत आहेत. राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🤣😅😂

अमूलचे डार्क चॉकलेट आता ₹10 रुपयाच्या पॅकेट मध्ये येत आहेत. राडा होणार, पोरं नाही ऐकणार 🤣😅😂
Prashant (@prashantmanse) 's Twitter Profile Photo

इतका संकुचितपणा शोभतो का तुम्हाला महाराष्ट्रीयन असून? दीपोत्सव ज्याने आयोजित केला त्याचे नाव सुद्धा घेऊ वाटत नाही तुम्हाला.

Abhishek Deshmukh -अभिषेक देशमुख (@adeshmukh41138) 's Twitter Profile Photo

🚩वसई किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटोशूट करत होते, तेव्हा एक परप्रांतीय आला म्हणतो — “मराठी येत नाही, इथे शिवाजी महाराजांच्या पोशाखात फोटो काढायचे नाही!” जसा कॅमेरा ऑन केला, तसा सगळे शांत झाले! मराठी अस्मिता जागी ठेवा! 🚩🔥 #VasaiFort #MarathiPride

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

ओझोन लेयरला बोळ पाडल्याशिवाय पुणेकर काय शांत होणार नाहीत आज! नुसता जाळ आणि धुर

Nik (@nikbss157404) 's Twitter Profile Photo

अमोल कडू-देशमुख ओझोन च माहीत नाही पण पुरोगामी किंवा सेक्युलर लोकांमध्ये बोळ पडल्याशिवाय कोण पण शांत बसणार नाहीत 😂

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

फटाके फोडून झाल्यानंतर लक्षात आले महालक्ष्मी पूजेचे फोटो पोस्ट केलेच नाहीत. मग मित्रांनो कसे झाले आहे महालक्ष्मी पुजन!

फटाके फोडून झाल्यानंतर लक्षात आले महालक्ष्मी पूजेचे फोटो पोस्ट केलेच नाहीत.

मग मित्रांनो कसे झाले आहे महालक्ष्मी पुजन!
Yashwant Killedar (@ykilledar) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित 'शिवाजी पार्क दीपोत्सव' मधील फटाक्यांच्या आतिषबाजीचा तेजोमय अनुभव घेण्यासाठी तुमच्या फोनचा आवाज वाढवा आणि शेवटी उपस्थित लोकांनी आवाज करून ह्या आतिषबाजीला दिलेली वंदना नक्की ऐका! #शिवाजीपार्क #दीपोत्सव२०२५ #मनसेअधिकृत #राजसाहेबठाकरे

𑘢𑘿𑘨𑘜𑘪 𑘟𑘹𑘫𑘢𑘰𑘽𑘚𑘹  (@dpranav88) 's Twitter Profile Photo

कितीही संदर्भासह स्पष्टीकरण दिलं तरी मराठी जनता मराठीसाठी अधिकाधिक जागृत होणार. “हिंदी राष्ट्रवादाचा” फुगा लवकरच फुटणार. Devendra Fadnavis @OfficeOfDevendra

राजभाषा (@aashishshinde_) 's Twitter Profile Photo

THE SKIN DOCTOR छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाळात हिंदी भाषा अस्तित्वात नव्हती. महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्यांनी मराठीला स्वराज्याची अधिकृत राजभाषा म्हणून घोषित केले. हिंदीचा आणि महाराष्ट्राचा काडीमात्र संबंध नाही, हिंदी हे परकीय अतिक्रमण असून आज हिंदीच्या आडून मराठी संपवली जात आहे

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

काल श्रीक्षेत्र आळंदी देवस्थान येथे जाऊन संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की नदीकाठ आणि आसपासचा घाट खूप चांगला बनवला आहे. स्वच्छता राखली जाते आहे मंदिर परिसराची. अजून सुधारणेला वाव आहे पण जे काम झाले आहे ते कौतुकास्पद नक्कीच आहे.

Vishwajeet Rajeshirke (@thewolvosaga) 's Twitter Profile Photo

ते नव्ह ते पदवीधर अन शिक्षक मतदार संघातून जे आमदार म्हणून निवडून येतात ते कामं जाऊदेत, पण 5 वर्षात एकदातरी कॅमेरा समोर येतं जाउंदेत. हे असले आमदार बनवायचे प्रकार बंद झाले पाहिजेत. फुकटचे टॅक्सपेयरचा पैसा यांच्यावर वाया घालवतात.. ते नेमकं काय कामं करतात कोणाला नसतंय माहिती. 🤡🤡

अमोल मालन मारुती कडू-देशमुख (@amolk1985) 's Twitter Profile Photo

Northies will never understand our sentiments attached to Chhtrapati Shivaji Maharaj's forts. It is clearly visible that they were drinking alcohol on fort which ethically wrong. For them it might be normal as their kings used to enjoy it in history but for us, forts are temples.