Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile
Amol D Patil (अमोल पाटील)

@amolpatil0047

पनवेल तालुका सचिव
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
(पनवेल )

ID: 774260070846570496

calendar_today09-09-2016 14:56:00

1,1K Tweet

571 Followers

442 Following

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

*मी महाराष्ट्राचा* 🚩 *महाराष्ट्र माझा* 🚩🔱💪👑 ✍🏻✍🏻👑🚩 *मराठी राजभाषा दिनाच्या आपणांस भगव्या शुभेच्छा* ✍🏻👑 🚩 *जय महाराष्ट्र*🚩 *अमोल देविदास पाटील* *पनवेल तालुका सचिव* *महाराष्ट्र नवनिर्माण सेना*

*मी महाराष्ट्राचा* 🚩 
*महाराष्ट्र माझा* 🚩🔱💪👑 
✍🏻✍🏻👑🚩  *मराठी राजभाषा दिनाच्या आपणांस भगव्या शुभेच्छा*  ✍🏻👑  🚩 *जय महाराष्ट्र*🚩
*अमोल देविदास पाटील* 
*पनवेल तालुका सचिव* 
*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनसे अभिनंदन. #indvsnz #championstrophy2025 #India #cricket #MNSAdhikrut

न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे मनसे अभिनंदन.

#indvsnz #championstrophy2025
#India #cricket #MNSAdhikrut
Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर स्वतःमध्ये हिम्मत पाहिजे एकटं असलं तरी सर्वांना पुरून उरायचं .!💯✔️🔥💪 नडला की तोडला विषय संपला नाहीतर लोक हलक्यात घेतात.

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

*मन वेळीच मोकळं करणं केव्हाही चांगलं. फुटलेल्या धरणाचे संकट अवेळी दरवाजे उघडल्यामुळे येणाऱ्या पुरापेक्षा जास्त हानिकारक असतं.*

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा महाराष्ट्र नवनिर्माण नाविक सेना अध्यक्ष व ठाणे - पालघर जिल्हाध्यक्ष श्री. अविनाशदादा जाधव यांस वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. त्यांना निरोगी आरोग्यासह दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा !!!

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

*स्वतःला* असे तयार करा की तुमच्या *विरोधकाला* तुमचा पाय खेचण्याच्या ऐवजी तुमचा हात पकडून पुढे जाण्याची इच्छा निर्माण झाली पाहिजे.....✍ 💕😘 *शुभ सकाळ*😘💕

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

सन्माननीय श्री .राजसाहेब_ठाकरें यांचं अप्रतिम वाक्य. माझ्यासाठी माझा "#महाराष्ट्र_सैनिक" महत्त्वाचा बाकीचे सर्व नंतर.

Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

संयम हा माणसाने नेहमी राखून ठेवला पाहिजे.. आपली वेळ आली कि नंतर आपलाच फायदा होतो हे लक्षात ठेवावं.. ❤️👍💯

संयम हा माणसाने नेहमी राखून ठेवला पाहिजे.. आपली वेळ आली कि नंतर आपलाच फायदा होतो हे लक्षात ठेवावं.. ❤️👍💯
Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

मराठी माणसांची एकजूट ,लढा तसेच मराठी भाषा करिता निस्वार्थी पने झेंडा नाही फक्तं मराठी अजेंडा घेऊन सरकारला GR रद्द करायला लावणाऱ्या मनसे अध्यक्ष आदरणिय राजसाहेब ठाकरे, सर्व पक्षीय सहकारी यांचं विजय आहे ! धन्यवाद

#मराठीमोर्चा लवकरच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे १८जुलै २०२५ रोजी सर्व मराठी माणसाच आभार मानण्याकरिता मिरा भाईंदर शहरात येणार.... #RajThackeray

#मराठीमोर्चा
लवकरच मनसे अध्यक्ष मा.राजसाहेब ठाकरे १८जुलै २०२५ रोजी सर्व मराठी माणसाच आभार मानण्याकरिता मिरा भाईंदर शहरात येणार....
 
 #RajThackeray
Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

जेव्हा आपला मराठी माणूस एकवटतो... राजसाहेब.. मीरा-भाईंदर. 🔥🔥

जेव्हा आपला मराठी माणूस एकवटतो... राजसाहेब.. मीरा-भाईंदर. 🔥🔥
Amol D Patil (अमोल पाटील) (@amolpatil0047) 's Twitter Profile Photo

🚩 #उद्धवसाहेब_ठाकरे_ह्यांना #वाढदिवसाच्या_मनसे_शुभेच्छा...🚂#वंदनीय_बाळासाहेबांचा_आशिर्वाद #ठाकरेबंधू♥️

🚩 #उद्धवसाहेब_ठाकरे_ह्यांना #वाढदिवसाच्या_मनसे_शुभेच्छा...🚂#वंदनीय_बाळासाहेबांचा_आशिर्वाद
#ठाकरेबंधू♥️