Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile
Anuja Dhakras

@anujadhakras21

Associate Senior Producer at @mumbaitak ( @indiatoday group), ex ABP Majha. मराठीप्रेमी. Tweets/RTs are personal

ID: 3194134922

calendar_today13-05-2015 09:16:59

1,1K Tweet

14,14K Followers

836 Following

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात (भाषेविरोधात नाही) राज ठाकरे-उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी दाद दिली आहे. #RajThackeray #UddhavThackeray #ShivSena #MNS #Marathi

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

दुबे वाट्टेल ते बोलले…पण तुमची राज्य तुमच्या माणसांना को पोसू नाही शकली? खाणी, रिफायनरीज जर तुमच्याकडेच आहेत तर का इतकी वर्षे तुमच्या लोकांना स्वतःच राहतं घर/कुटुंब सोडून मुंबईत यावं लागतं? हे दुबे का नाही सांगू शकले? बरं ऐरवी परप्रांतियांची बाजू घेणारे मराठी आज एक

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

विचारसरणी काही असो....ज्यावेळी मराठी/महाराष्ट्राचा मुद्दा असतो त्यावेळी अशा भूमिका घ्यायला हव्या. दुबेचा निषेध करण्याऐवजी समर्थन करणारे मराठी खरंच धन्य आहेत #NishikantDubey #Marathi #Maharashtra

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं, मी मराठी माणसांना चांगलं ओळखतो, त्यांचं मन मोठं असतं. तिथेच चुकलोय ना आपण...म्हणून तर मराठी बोलणार नाही जा!!! तुम मराठी लोग गंदे, मास-मच्छि खाते हो मराठी भूमीतच मराठी लोकांना नोकऱ्या आणि घरं नाकारणाऱ्या जाहिराती निघतात मोठं मन दाखवलं म्हणूनच

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

शिवसेना पक्ष-चिन्हं प्रकरणात पुन्हा तारीख पे तारीख 👏 #ShivSena #UddhavThackeray #Eknathshinde

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे #MumbaiTakBaithak मध्ये #EknathShinde #ShivSena #Maharashtra

उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे #MumbaiTakBaithak मध्ये 

#EknathShinde #ShivSena #Maharashtra
Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस #MumbaiTakBaithak मध्ये भाषिक अस्मिता, जनसुरक्षा विधेयक आणि महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर सडेतोड मुलाखत #DevendraFadnavis #Maharashtra #BJP

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  #MumbaiTakBaithak मध्ये

भाषिक अस्मिता, जनसुरक्षा विधेयक आणि महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर सडेतोड मुलाखत 

#DevendraFadnavis #Maharashtra #BJP
Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

म मतांचा-महापालिकेचा नाही तर तो मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा आहे कसं पटवून देणार? पाहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री Aaditya Thackeray यांची मुलाखत #UddhavThackeray #ShivSena #Maharashtra

म मतांचा-महापालिकेचा नाही तर तो मराठी, मुंबई आणि महाराष्ट्राचा आहे कसं पटवून देणार? 

पाहा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री <a href="/AUThackeray/">Aaditya Thackeray</a> यांची मुलाखत 

#UddhavThackeray #ShivSena #Maharashtra
Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचं विधानभवन…. जिथे कायदे बनतात, जे कायदे बनवतात तेच कायदा हाती घेतात, त्याच कायदेमंडळात #Maharashtra

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

सरकारला पण माझं आव्हान आहे की जर थोडी जरी साधनशुचिता शिल्लक असेल तर तुमच्या स्वतःच्या लोकांवर पण कारवाई करून दाखवा. जर ती तुम्हाला करायची नसेल तर हरकत नाही, मग मात्र मुजोर मराठी द्वेष्ट्याना माझे महाराष्ट्र सैनिक हात सोडून सरळ करतील तेंव्हा आम्हाला अक्कल शिकवू नका - राज ठाकरे

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

ज्या जोधपूर स्वीट्स अँड नमकीनच्या मालकामुळे मीरा रोडमध्ये मराठीचा मुद्दा तापला, तिथेच आले राज ठाकरे दुकानदार राज ठाकरेंबाबत काय बोलले? कितींना मराठी येतं? ⬇️ #RajThackeray #Maharashtra #Marathi youtu.be/onT7PfudIOA?si…

ravish kumar (@ravishndtv) 's Twitter Profile Photo

हिन्दी प्रदेशों में मराठी का वैकल्पिक शिक्षण होना चाहिए, इससे हिन्दी का विस्तार होगा। उसके शब्द परिवार का संसार बड़ा होगा। कोई ज़रूरी नहीं कि स्कूल के कोर्स पर ही सारा भार लाद दिया जाए, लोग भी आगे आएँ और मराठी सीखें। मराठी के कई शब्द तकनीकी रुप से कहीं ज़्यादा सटीक हैं। अवधारणाओं

LoksattaLive (@loksattalive) 's Twitter Profile Photo

वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या मराठी महिला खासदारांनी संसदभवनातच दुबेंना घेराव घालत ‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्याचा जाब विचारला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संसदभवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव, प्रतिभा धानोरकर या मराठी महिला खासदारांनी संसदभवनातच दुबेंना घेराव घालत ‘पटक पटक के मारेंगे’ या वक्तव्याचा जाब विचारला. त्यानंतर ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी संसदभवनाची लॉबी दणाणून गेली अन् दुबे यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.
Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

विचारसरणी काही असो...विरोध कितीही असो, मुख्यमंत्र्यांविरोधात घोषणा देताना भान हवं #DevendraFadnavis #JNU #Maharashtra

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

मराठी माणूस हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजरातीपासून अनेक भाषा बोलतो अन्य भाषा स्वीकारायला कधी मराठी माणसाने विरोध केला? पहिलीपासून तीन भाषांना विरोध आहे…त्याच अन्य भाषा पाचवीपासून शिकायला/शिकवायला कोणी विरोध केलाय? मुख्यमंत्र्यांनीच गैरसमज पसरवणं चुकीचं आहे #Marathi

मराठी माणूस हिंदी, इंग्रजी, कन्नड, गुजरातीपासून अनेक भाषा बोलतो

अन्य भाषा स्वीकारायला कधी मराठी माणसाने विरोध केला? 

पहिलीपासून तीन भाषांना विरोध आहे…त्याच अन्य भाषा पाचवीपासून शिकायला/शिकवायला कोणी विरोध केलाय? 

मुख्यमंत्र्यांनीच गैरसमज पसरवणं चुकीचं आहे 

#Marathi
Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

एकनाथ शिंदेंचे नेते आजही राज ठाकरेंसोबत जवळीक असल्याचे दावे करत असताना राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘शिवसेना पक्षप्रमुख’ केला आहे #UddhavThackeray #ShivSena #RajThackeray

Anuja Dhakras (@anujadhakras21) 's Twitter Profile Photo

असंही ज्यांना कृषी खातं ओसाड गावची पाटीलकी वाटत होतं, ते कृषी खातं काढून घेतलं तर रमी खेळणं भोवल्यापेक्षा पथ्यावर पडल्यासारखंच आहे #ManikraoKokate #Maharashtra