Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile
Adv.Ashish jaiswal

@ashishjaisw3adv

वित्त, नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य | आमदार, रामटेक विधानसभा मतदारसंघ

ID: 1494197819397185543

calendar_today17-02-2022 06:31:53

1,1K Tweet

329 Followers

19 Following

Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

महिला बचत गटांना मिळणार मोठा हातभार! ‘उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'च्या अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहेत. शिवसेना - महायुती सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयास मान्यता देत २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. महिला बचत

महिला बचत गटांना मिळणार मोठा हातभार!

‘उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियाना'च्या अंतर्गत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये ‘उमेद मॉल’ उभारण्यात येणार आहेत. शिवसेना - महायुती सरकारने या महत्त्वपूर्ण निर्णयास मान्यता देत २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

महिला बचत
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍 मंत्रालय, मुंबई जिंदल स्टील कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी मंत्रालयातील दालनात माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध औद्योगिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या धोरणात्मक दिशादर्शनाच्या अनुषंगाने सकारात्मक संवाद घडून आला. #मंत्रालय #मुंबई

📍 मंत्रालय, मुंबई

जिंदल स्टील कंपनीच्या वरिष्ठ प्रतिनिधींनी मंत्रालयातील दालनात माझी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान विविध औद्योगिक आणि विकासात्मक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शासनाच्या धोरणात्मक दिशादर्शनाच्या अनुषंगाने सकारात्मक संवाद घडून आला.

#मंत्रालय #मुंबई
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍मुंबई उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थित राहून आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली. (२९ जुलै २०२५) #उपमुख्यमंत्री

📍मुंबई

उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या ६६व्या वाढदिवसानिमित्त आयोजित स्नेहभोजन कार्यक्रमास उपस्थित राहून आदरणीय दादांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांना सुदृढ आरोग्य व दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा यावेळी व्यक्त केली.  (२९ जुलै २०२५)

#उपमुख्यमंत्री
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

अंतरिक्ष विज्ञानाच्या नव्या युगाची नोंद घेणारा सुवर्णक्षण! इस्रो आणि नासाने संयुक्तपणे विकसित केलेल्या 'निसार' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण हे केवळ तांत्रिक यश नाही, तर विज्ञानाच्या कक्षा विस्तारण्याचा ऐतिहासिक क्षण होय! पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या दूरदृष्टीतून प्रेरित

Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍 मंत्रालय, मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेचा तसेच विविध उद्योगांशी संबंधित क्षेत्रीय प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महसूलमंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी,

📍 मंत्रालय, मुंबई

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत करण्यात येणाऱ्या भूसंपादन प्रक्रियेचा तसेच विविध उद्योगांशी संबंधित क्षेत्रीय प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी मा. मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीस महसूलमंत्री श्री Chandrashekhar Bawankule जी,
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे, आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन! #नाना_शंकरशेठ #NanaShankarseth

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे, आधुनिक मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन!

#नाना_शंकरशेठ
#NanaShankarseth
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍पुणे मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) यांच्यावतीने आयोजित कार्यशाळेस राज्याचे कृषिमंत्री श्री Manikrao Shivajirao Kokate जी यांच्यासह उपस्थित होतो. कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना, शाश्वत विकासाची दिशा व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रभावी

📍पुणे

मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (SMART) यांच्यावतीने आयोजित कार्यशाळेस राज्याचे कृषिमंत्री श्री Manikrao Shivajirao Kokate जी यांच्यासह उपस्थित होतो. कृषी क्षेत्रातील नावीन्यपूर्ण संकल्पना, शाश्वत विकासाची दिशा व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी प्रभावी
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

आपल्या धारधार लेखणीने ब्रिटिशांविरोधात भारतीयांचा लढा उभारणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #बाळ_गंगाधर_टिळक #BalGangadharTilak

आपल्या धारधार लेखणीने ब्रिटिशांविरोधात भारतीयांचा लढा उभारणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#बाळ_गंगाधर_टिळक
#BalGangadharTilak
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

शोषित, वंचितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन ! #अण्णा_भाऊ_साठे #AnnabhauSathe

शोषित, वंचितांचा आक्रोश शब्दातून मांडणारे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !

#अण्णा_भाऊ_साठे
#AnnabhauSathe
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

#LIVE l 01-08-2025 📍वारंगा, नागपूर 📹 संस्कृत विश्वविद्यालय येथे शैक्षणिक भवन लोकार्पण व आंतरराष्ट्रीय गुरुकुलम व वसतिगृहाचा भूमिपूजन सोहळा - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍नागपूर सरसंघचालक प.पू. डॉ. Mohan Bhagwat जी यांच्या हस्ते, तसेच मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या प्रमुख उपस्थितीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अंतर्गत आंतरराष्ट्रीय अभिनव भारती वारंगा परिसरातील विविध शैक्षणिक सुविधांचा लोकार्पण, उद्घाटन व

📍नागपूर

सरसंघचालक प.पू. डॉ. Mohan Bhagwat जी यांच्या हस्ते, तसेच मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी यांच्या प्रमुख उपस्थितीत कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक अंतर्गत आंतरराष्ट्रीय अभिनव भारती वारंगा परिसरातील विविध शैक्षणिक सुविधांचा लोकार्पण, उद्घाटन व
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

#LIVE l 01-08-2025 📍 नियोजन भवन, नागपूर 📹 पशुधनातील मिथेन कमी करण्यासाठी नवोपक्रम वर्णनीती या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

📍 नियोजन भवन, नागपूर 'पशुधनातील मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवोपक्रम व रणनीती' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना, कार्बन क्रेडिट आणि मिथेन क्रेडिट यासारख्या संकल्पनांबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. मिथेनच्या वापरामुळे पर्यावरणावर आणि

📍 नियोजन भवन, नागपूर

'पशुधनातील मिथेन उत्सर्जन कमी करण्यासाठी नवोपक्रम व रणनीती' या विषयावरील कार्यशाळेचे उद्घाटन केले. याप्रसंगी बोलताना, कार्बन क्रेडिट आणि मिथेन क्रेडिट यासारख्या संकल्पनांबाबत समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. मिथेनच्या वापरामुळे पर्यावरणावर आणि
Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र शासनाने ७ ऑगस्ट हा ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ‘बायो हॅप्पीनेस सेंटर’ उभारले जाणार असून, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन

#LIVE l 01-08-2025 📍 नागपूर 📹 औद्योगिक संबंध आणि कामगार कायदे शिखर परिषद - लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

#LIVE l 01-08-2025 📍 आंबेडकर चौक, रामटेक 📹 लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमातून लाईव्ह x.com/i/broadcasts/1…

Adv.Ashish jaiswal (@ashishjaisw3adv) 's Twitter Profile Photo

📍 नियोजन भवन, नागपूर पशुधनातील मिथेन उत्सर्जन नियंत्रणासाठी संयुक्त प्रयत्न! #कृषी #पशुपालन #पर्यावरण_समतोल #नागपूर #आशिष_जयस्वाल