
Er.Ashu Goswamii
@ashu__95
धर्मप्रेमी-राष्ट्रप्रेमी 🚩
Extream Right Winger
RisingStar MediaTech Pvt Ltd @RSMediaTech
ID: 1576485915270447104
02-10-2022 08:15:26
3,3K Tweet
5,5K Followers
4,4K Following






जनसुरक्षा कायदा विधेयक सभागृहात मांडण्यात आलेलं आहे. जनसुरक्षा कायदा म्हणजे नेमके काय संपूर्ण माहिती देताना मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadanvis #JanSuraksha

Handles doing Eknath Shinde - एकनाथ शिंदे’s PR wants to teach a lesson to BJP.. And his PR team will tell us BJP Supporters what to do and what not to do since he is an alliance partner in Mahayuti Govt? I request Devendra Fadnavis Ji & Eknath Shinde to look into this kind of campaigning.


इतर राज्यापेक्षा आपण जो कायदा केलेला आहे तो अतिशय व्यवस्थित आहे, आपला उद्देश कुणालाही उचलून जेल मध्ये टाकणं हा नाही : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadanvis #JanSuraksha


सभागृहात दादांची तुफान फटकेबाजी.. स्वतःच्या नाकर्तेपणाचं खापर आमच्या माथी का मारताय असं म्हणतं दादांनी भास्कर जाधवांना धुतलं. Ajit Pawar Suraj Chavan (सूरज शेषाबाई व्यंकटराव चव्हाण) #Ajitparv #AjitPawarForMaharashtra





महाविकास आघाडीने शिक्षण असो की शिक्षक दोघांचा बाजार मांडला, मुख्यमंत्री मा.देवेंद्र फडणवीस यांनी शिक्षकांसोबत न्याय केला. Devendra Fadnavis Gopichand Padalkar #DevendraFadnavis4Maha #TeamDevendra #teacherlife

जनसुरक्षा कायदा आणि त्याची सत्यता जनसुरक्षा कायदे विषयी खोटी अफवा पसरवणाऱ्यांनी कायदा समजून घ्या Devendra Fadnavis #TeamDevendra



छत्रपतींच्या विचारांशी प्रामाणिक राहून महाराजांच्या कार्याला अविरतपणे चालू ठेवणारे महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री - "देवेंद्र गंगाधरराव फडणवीस" Devendra Fadnavis ♥️🚩 १) किल्ले रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली. २) महाराजांच्या गड किल्ल्यांवरील जिहादी अतिक्रमण हटवण्याची कारवाई


आपल्या शिवछत्रपतींच्या स्वराज्याचा जगभरात डंका. युनेस्कोतील अधिकारी देखील महाराजांची निती पाहून आश्चर्यचकित. जय शिवराय 🚩 Devendra Fadnavis #TeamDevendra #DevendraFadnavis4Maha #ChatrapatiShivajiMaharaj

देवेंद्रजींनी मुरली अण्णा मोहोळ ह्यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेतली... Devendra Fadnavis Murlidhar Mohol #TeamDevendra