Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile
Avadhoot Gupte

@avadhootgupte

The most secured place on this planet is always .. Behind a Microphone!

ID: 161348070

linkhttp://www.avadhootgupte.com calendar_today30-06-2010 16:30:02

4,4K Tweet

35,35K Followers

454 Following

Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

मुंबईएतर महाराष्ट्रातील सर्व माझ्या महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनींना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा! मुंबईएतर असं लिहिताना मनाला खूप कष्ट पडतात, कारण मुंबईत हा सण साजराच होत नाही! किंबहुना हा एकमेव मराठी सण असावा जो उर्वरित महाराष्ट्रात एका दिवशी आणि मुंबईमध्ये वेगळ्याच दिवशी

मुंबईएतर महाराष्ट्रातील सर्व माझ्या महाराष्ट्रीय बंधू आणि भगिनींना रंगपंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!

मुंबईएतर असं लिहिताना मनाला खूप कष्ट पडतात, कारण मुंबईत हा सण साजराच होत नाही! किंबहुना हा एकमेव मराठी सण असावा जो उर्वरित महाराष्ट्रात एका दिवशी आणि मुंबईमध्ये वेगळ्याच दिवशी
Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

मित्रांनो! सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!! आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं.. "अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला

मित्रांनो!

सर्वप्रथम माझा मित्र संतोष जुवेकर ह्याचे ‘छावा‘ ह्या चित्रपटातील काम बघून तुम्ही जी त्याची स्तुती केलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद!!
आता.. गेल्या दोन आठवड्यांपासून त्याला जे ट्रोल करता आहात त्याबद्दल थोडसं..
"अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत असल्यामुळे मला
Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

AI सोबत अवतरलेल्या IOS 18.4 ने देवनागरी Font बदलला का? का बदलला? जर जुनाच हवा असेल तर काय करावे? डिक्टेशन मधे मराठी कधी येणार? किती दिवस G-Board वापरायचा? #ios184 #ios18 Apple Apple Support #AI

Marathi Film Trade (@marathi_cine) 's Twitter Profile Photo

#HouyaRecharge from #Banjara is pure Avadhoot Gupte magic. Visuals are also vibrant. This #snehpokshe ’s directorial is giving all the right vibes. youtube.com/watch?v=V8RYV3… Singers - #Shaan & Swami Avdheshanand Lyricist - #GuruThakur Sikkimese Lyrics by #RemantiRoy

Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

Kudos to PMC Care punecommissioner for the much-needed initiative of sprinkling water on streets and trees! This thoughtful effort will surely help suppress dust and bring some humidity, offering respite from the scorching summer heat. A great step towards a healthier Pune! 👏 #Pune

Kiran Puranik (@kiranpuranik) 's Twitter Profile Photo

This is an appreciation post for Avadhoot Gupte for crafting this masterpiece well ahead of its time. #MaharashtraDay wishes to all the non-Maharashtrians who moved here and made it their own state. जय महाराष्ट्र!! Avadhoot Gupte youtu.be/pNeOnJkKYNk?si…

Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

वा कानड्यांनो ! काय करता राव? तुम्ही बापाला ‘सॉरी‘ म्हणायला लावता राव? पहिलंच मान्य करतो. बाप असेल चुकला. इमोशनल होऊन जरा जास्तच बोलला. पण मस्ती तुम्ही पोरांनीच केली होती ना? तो रंगात येत असता उगा कळं काढली होती ना? मग दिल्या ठेवून दोन त्यानं .. काय बिघडलं? तुम्ही थेट

वा कानड्यांनो ! काय करता राव?
तुम्ही बापाला ‘सॉरी‘ म्हणायला लावता राव?

पहिलंच मान्य करतो. बाप असेल चुकला. 
इमोशनल होऊन जरा जास्तच बोलला. 

पण मस्ती तुम्ही पोरांनीच केली होती ना?
तो रंगात येत असता उगा कळं काढली होती ना?

मग दिल्या ठेवून दोन त्यानं .. काय बिघडलं?
तुम्ही थेट
Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

बुरुम बुरूम .. माझी बुलेट माझ्या बरोबर माझीच डेट!! बंजाऱ्या सारखं मोकाट फिरणं.. माझ्या प्लेलिस्ट मधे माझंच गाणं!! 😍😍😍.#newsong #Marathi #😍

Avadhoot Gupte (@avadhootgupte) 's Twitter Profile Photo

मित्रांनो, मराठी ‘सुपरस्टार स्वप्निल जोशी‘ ह्यांची कन्या ‘मायरा जोशी‘ हिच्या आगमनाचा.. आमच्या ‘आई‘ ह्या अल्बम मधील शेवटचा म्युझिक व्हिडिओ ‘सांग आई‘ आता प्रदर्शित झाला आहे. सोबत आईच्या भूमिकेत पूर्णिमा डे. प्रशांत मडपुवार ह्यांचे शब्द. नक्की ऐका!! youtu.be/QTiCZJkHaTc?si…

Amruta Mane (@amrutamanepr) 's Twitter Profile Photo

“आईसारखं व्हायचंय पण ती किती मोठी आहे हे कळायला वेळ लागतो!” ‘Saang Aai’ a tender song about a little girl’s innocent wish to grow up just like her mother… and the beautiful journey of realising how special her Aai truly is. Song out now youtu.be/QTiCZJkHaTc?si… Avadhoot Gupte

“आईसारखं व्हायचंय पण ती किती मोठी आहे हे कळायला वेळ लागतो!”
‘Saang Aai’ a tender song about a little girl’s innocent wish to grow up just like her mother… and the beautiful journey of realising how special her Aai truly is.
Song out now
youtu.be/QTiCZJkHaTc?si…
<a href="/AvadhootGupte/">Avadhoot Gupte</a>