Avinash Bhondwe
@avinashbhondwe
Medical Practitioner,
Health Analyst
Past President, IMA, Maharashtra State (2019-20)
Past President IMA,Pune, (2008-09)
Rotarian from RID 3131,
Writer,
Orator
ID: 104299790
12-01-2010 22:59:39
2,2K Tweet
2,2K Followers
1,1K Following
रक्तदाबाच्या नियंत्रणासाठी आहारातले मीठ आणि मीठ असलेले पदार्थ कमी करण्याचा सल्ला नेहमी दिला जातो. पण मीठ कमी करण्यासोबतचे प्रमाण आहारातले पोटशियम वाढवणे जास्त उपयुक्त ठरते, असे सिद्ध झाले आहे. Maharashtra Times MaharashtraTimesPune
करोना महामारी संपल्यानंतर दोन वर्षांनी करोना पुन्हा चर्चेत आलाय.रुग्णांची वाढती संख्या ऐकून जनसामान्यांच्या मनात लॉकडाऊनच्या भीषण स्मृती पुन्हा जाग्या होऊ लागल्यात. करोनाच्या या नव्या उद्रेकाची मूलभूत माहिती देण्यासाठी आणि लोकांच्या भीतीच्या निराकरणासाठी, माझा लेख MaharashtraTimesPune
वजन करायला व्यायाम नको, खाण्यावर निर्बंधही नकोत, अशी अनेक स्थूल व्यक्तींची अपेक्षा असते. त्यामुळे सेमाग्लुटाईड या मधुमेहासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाने विनासायास वजन कमी होते असे लक्षात आले, तेव्हा हे वापरण्यासाठी लोकांची जगभरात झुंबड उडाली. MaharashtraTimesPune #HealthTips #helathandmind
Since July MMC regn of BHMS-CCMP practitioners has been in news. Indian Medical Association has strongly opposed it citing 'patient safety' while BHMS claim shortage of MBBS docs in rural areas. My story shows govt failure to recruit excess MBBS docs #News #MedicalNews timesofindia.indiatimes.com/city/pune/doct…