बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile
बीड पोलीस - BEED POLICE

@beedpolice

बीड पोलीसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८८५०२००६००
०२२-४५१६१६३५

ID: 4682879070

linkhttp://beedpolice.gov.in/ calendar_today31-12-2015 11:55:04

2,2K Tweet

13,13K Followers

59 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

योगासनातील प्रत्येक आसन म्हणजे स्वतःशी घेतलेली एक प्रतिज्ञा आहे! #जागतिक_योगदिन

योगासनातील प्रत्येक आसन म्हणजे स्वतःशी घेतलेली एक प्रतिज्ञा आहे!

#जागतिक_योगदिन
बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile Photo

शिवाजी विद्यालय बीड येथे मा.पोलिस अधीक्षक नवनित कॉवत साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, स पो नि सानप साहेब, PSI जाधवर साहेब यांच्या मार्गदर्शनाने वाहतुकीचे नियम व अपघात होऊ नये याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेचे अंमलदार

शिवाजी विद्यालय बीड येथे मा.पोलिस अधीक्षक नवनित कॉवत साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर साहेब, स पो नि सानप साहेब, PSI जाधवर साहेब यांच्या मार्गदर्शनाने वाहतुकीचे नियम व अपघात होऊ नये याबद्दल विद्यार्थी व शिक्षक यांना मार्गदर्शन करताना वाहतूक शाखेचे अंमलदार
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

Knowing how to stay safe online is only half the job. What really matters is using that knowledge every time you go online. Your safety is always in your hands. #ThinkBeforeYouClick #CyberSafetyGuidelines

Knowing how to stay safe online is only half the job. What really matters is using that knowledge every time you go online. 

Your safety is always in your hands.

#ThinkBeforeYouClick #CyberSafetyGuidelines
बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile Photo

🛡️ सायबर जागरूकता — खोट्या QR कोडद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःचं संरक्षण करा! ⚠️ "QR कोड स्कॅन करा आणि पेमेंट घ्या!" — अशा संदेशांमध्ये QR कोड असेल तर सावध व्हा! ✅ सार्वजनिक ठिकाणी दिसणाऱ्या QR कोडची शहानिशा करा 🚨 फसवणूक झाली? त्वरित हे करा: 📞 सायबर हेल्पलाईन: 1930

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

या नशेमुळे तुमच्या आयुष्याला 'हाय’ लागू शकते! अंमली पदार्थांना दूर करा आणि नशामुक्त आयुष्य जगा. #नशा_कशाला

या नशेमुळे तुमच्या आयुष्याला 'हाय’ लागू शकते!

अंमली पदार्थांना दूर करा आणि नशामुक्त आयुष्य जगा.

#नशा_कशाला
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे मृत्यूशी स्पर्धा करण्यासारखं आहे. एक चुकीचा निर्णय तुम्हालाच नाही तर इतर निष्पाप लोकांचेही आयुष्य हिरावून घेऊ शकतो. #NoDrinkAndDrive

दारू पिऊन गाडी चालवणे म्हणजे मृत्यूशी स्पर्धा करण्यासारखं आहे. एक चुकीचा निर्णय तुम्हालाच नाही तर इतर निष्पाप लोकांचेही आयुष्य हिरावून घेऊ शकतो. 

#NoDrinkAndDrive
बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile Photo

📢 सायबर सतर्कता – बनावट वेबसाईट्सपासून सावध! 💻 "तुम्ही ज्या वेबसाईटवर माहिती भरताय, ती खरी आहे का?" हे ५ गोष्टी तपासल्याशिवाय कोणतीही वैयक्तिक माहिती भरू नका!

बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile Photo

मा.पोलिस अधीक्षक नवनीत साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन साहेब, API सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाने तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस हवालदार विष्णू आणि पोलिस हवालदार नागेश.

मा.पोलिस अधीक्षक नवनीत साहेब, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन साहेब, API सानप साहेब यांच्या मार्गदर्शनाने तुलसी इंग्लिश स्कूल,बीड येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस हवालदार विष्णू  आणि पोलिस हवालदार नागेश.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०९८ आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. #दामिनी_प्रत्येक_ठिकाणी

कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०९८ आणि ११२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा. 

#दामिनी_प्रत्येक_ठिकाणी
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

सुरक्षिततेचा आणि शिस्तीचा पाठ शिकवणाऱ्या या वर्दीला मनःपूर्वक वंदन! सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! #गुरुपौर्णिमा_२०२५ #आपले_मपो

सुरक्षिततेचा आणि शिस्तीचा पाठ शिकवणाऱ्या या वर्दीला मनःपूर्वक वंदन!

सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

#गुरुपौर्णिमा_२०२५ #आपले_मपो
बीड पोलीस - BEED POLICE (@beedpolice) 's Twitter Profile Photo

📢 सायबर सतर्कता – 'COD Available' म्हणत वस्तू गायब? फेक Online Shopping पासून सावध! 🛍️📦

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील १२ मराठा किल्ल्यांचा समावेश झाला आहे. या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाची मान्यता आणि सन्मान मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे. #MarathaForts #UNESCOHeritage

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण!

युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील १२ मराठा किल्ल्यांचा समावेश झाला आहे.

या किल्ल्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरवाची मान्यता आणि सन्मान मिळाल्याचा सर्व भारतीयांना अभिमान आहे.

#MarathaForts #UNESCOHeritage
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महिला तक्रारींवरील कार्यवाहीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संबंधित घटक प्रमुखांची उपस्थिती होती. #NCWIndia #WomenSafety

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा मा. विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत महिला तक्रारींवरील कार्यवाहीबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारा महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत संबंधित घटक प्रमुखांची उपस्थिती होती.  

#NCWIndia
#WomenSafety
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो. राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #NationalFlagDay

गर्व, शक्ती आणि गौरवाचे प्रतीक असलेला आपला राष्ट्रध्वज आपल्याला शांतता, समृद्धी आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो.

राष्ट्रीय ध्वज दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 

#NationalFlagDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम! #कारगिल_विजय_दिवस

प्राणांची बाजी लावून कारगिल युद्धात विजय मिळवणाऱ्या वीरांना कोटी कोटी प्रणाम!

#कारगिल_विजय_दिवस