
BJP Mumbai
@bjp4mumbai
Official Twitter Handle of BJP Mumbai . भारतीय जनता पार्टी ( मुंबई ) . Instagram.com/bjp4mumbai
ID: 2433075943
http://www.mumbaibjp.com 08-04-2014 05:00:13
62,62K Tweet
123,123K Followers
159 Following


दहशतवाद्यांना अशी शिक्षा दिली की आजही त्यांची झोप उडालेली आहे. - माननीय पंतप्रधान Narendra Modi जी #ModiGovtAgainstTerror

आज तंत्रज्ञानाच्या आधारे युद्ध लढले जाते आणि ऑपरेशन सिंदूर त्यातही यशस्वी ठरले.. - माननीय पंतप्रधान Narendra Modi जी #ModiGovtAgainstTerror



माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी येत आहेत "आप की अदालत" मध्ये, लवकरच... तारीख : ०२ ऑगस्ट २०२५ वेळ : रात्री १० वाजता




ऑपरेशन सिंदूरला तमाशा म्हणून सुरक्षा दलांचा अवमान करणाऱ्या Praniti Shinde, तुमचे वडील गृहमंत्री असताना देशात दहशतवादी आणि नक्षलवादी हल्ल्यांनी थैमान घातले होते, ज्यात हजारो निष्पाप लोक मारले गेले. #ModiGovtAgainstTerror



ऑपरेशन सिंदूरला 'तमाशा' म्हणणं म्हणजे, जे 26 भारतीय मारले गेले, त्यांचा अपमान आहे. त्यांच्या कुटुंबांचा अपमान आहे. ज्या सेनेनं पाकिस्तानमध्ये घुसून तिथलं संपूर्ण दहशतवादी नेटवर्क उध्वस्त केलं, त्या सेनेचा अपमान आहे. - माननीय मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी


