
Balasaheb Lahane
@b__lahane
Team_Devendra
ID: 1809553242436898816
06-07-2024 11:42:05
83,83K Tweet
917 Followers
690 Following









महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि हवामान बदल ,दुग्धसंवर्धन मंत्री सौ. पंकजाताई गोपीनाथराव मुंडे आपणांस जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..आपणास दीर्घ, आरोग्यदायी आयुष्य लाभो..💐💐 Pankaja Gopinath Munde #TeamDevendra







📍चिंचवड महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्मा. Devendra Fadnavis जी यांच्या वाढदिवसानिमित्त 'भारतीय जनता युवा मोर्चा' आणि 'हिंदू गर्जना प्रतिष्ठान' यांच्या वतीने 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम' येथील अनाथ मुलांना 'मोफत औषधे वाटप' करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. #HBDDevaBhau


महाराष्ट्र शासनाचे आभार 🙏🏼🙏🏼 स्वतःच्या जीवावर खेळून इतरांना मदत करणाऱ्या सर्पमित्रांना या निर्णयामुळे मोठ आधार मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपले आभार 🙏🏼 Devendra Fadnavis

