
Bapu musale
@bap34894395
Shivsena ⛳⛳
ID: 1529727399537299456
26-05-2022 07:33:39
3 Tweet
292 Followers
327 Following







समाजकारणातून परिवर्तन घडविणारे महान नेतृत्व… स्व.गोपीनाथराव मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन... Pankaja Gopinath Munde #GopinathMundeSaheb #Beed


संघर्षातून उभं राहिलेलं, लाखोंच्या मनात घर केलेलं व्यक्तिमत्त्व… स्व.गोपीनाथराव मुंडेंना विनम्र अभिवादन 🙏💐💐🙏 Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde #GopinathMundeSaheb #TeamDevendra


समाजकारणातून परिवर्तन घडविणारे महान नेतृत्व… स्व.गोपीनाथराव मुंडे साहेबांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏🏼💐💐🙏🏼 Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde #GopinathMundeSaheb #TeamDevendra


ज्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळते, अशा लोकनेत्यास शतशः नमन 🙏 Devendra Fadnavis Pankaja Gopinath Munde #GopinathMundeSaheb #TeamDevendra


सुपर फास्ट देवेंद्रजी 🥰🫡 INFRA MAN देवेंद्रजी म्हणजे सारं काही शक्य 🔥 देवेंद्र जी म्हणजे महाराष्ट्राचा विकास विकास पुरुष Devendra Fadnavis जी ❤️ #TeamDevendra #DevendraFadnavis4Maha #देवेंद्रफडणवीस #PrideofMaharashtra #InfraManDevendra #Maharashtra


३ जून २०१४ चा दिवस फक्त मुंडे परिवाराकरिता नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राकारिता काळा दिवस ठरला. महाराष्ट्राचा लोकनेता, सामान्य जनतेचा आवाज हरवला. स्व. गोपीनाथ मुंडे साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.. 🙏🏼🙏🏼 Pankaja Gopinath Munde #Beed #Maharashtra #GopinathMundeSaheb

देवाभाऊंच्या दावोस दौऱ्याचे फलित..! MOU संपन्न झालेल्या कंपन्यांपैकी 80-91% कंपन्या करताय प्रत्यक्ष गुंतवणूक. Devendra Fadnavis

A tight slap to those who claim that the right wing doesn't support its own people. Right-wingers across the country came forward to help Sharmishtha in every possible way. God bless each one of you, this is the real spirit of unity and nationalism. Tajinder Bagga Sunaina Holey

१९६० पासून विदर्भातील जनतेला मिळत आलेल्या वचनांची पुर्ती करायला मुख्यमंत्रीपदी विदर्भाच्या सुपुत्राला म्हणजेच आपल्या देवाभाऊंना यावं लागलं..! Devendra Fadnavis #InfraStructure #Vidarbha #Devendra4Maha #TeamDevendra