Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile
Rupali Chakankar

@chakankarspeaks

अध्यक्ष - महाराष्ट्र राज्य महिला आयोग (राज्यमंत्री दर्जा) प्रदेशाध्यक्ष - राष्ट्रवादी महिला काँग्रेस

ID: 1086664039411970051

calendar_today19-01-2019 16:37:51

12,12K Tweet

260,260K Followers

200 Following

AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

#नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत #भरोसा_सेल तसंच #दामिनी_पथक चं काम उत्तमरित्या सुरू असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा #रूपाली_चाकणकर यांनी #नंदुरबार इथं आढावा बैठकीत केलं. Rupali Chakankar Nandurbar Police (नंदुरबार पोलीस) DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR

#नंदुरबार जिल्हा पोलीस यंत्रणेमार्फत #भरोसा_सेल तसंच #दामिनी_पथक चं  काम उत्तमरित्या सुरू असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा #रूपाली_चाकणकर यांनी #नंदुरबार इथं आढावा बैठकीत केलं.

<a href="/ChakankarSpeaks/">Rupali Chakankar</a> 
<a href="/NANDURBARPOLICE/">Nandurbar Police (नंदुरबार पोलीस)</a> 
<a href="/InfoNandurbar/">DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR</a>
First Maharashtra (@firstmahanews) 's Twitter Profile Photo

बालविवाह, गर्भलिंगनिदान आणि हुंडाबळी तसेच कौटुंबिक हिंसाचाराच्या प्रकरणात कडक कारवाई करा, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश firstmaharashtra.com/2025/07/04/tak… #childmarriage #dowry #Crime #viral #NEWS #firstmaharashtra Rupali Chakankar

DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR (@infonandurbar) 's Twitter Profile Photo

🌸 महिलांच्या सशक्तीकरणासाठी आणखी एक पाऊल! महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते आज शहर पोलीस स्टेशन येथे महिला समुपदेशन व सुसंवाद केंद्राचे उद्घाटन संपन्न! 👮‍♂️ महिला व बालविकास विभाग व संस्कृती बहुउद्देशीय सेवा मंडळ यांच्या संयुक्त उपक्रमाने,

DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR (@infonandurbar) 's Twitter Profile Photo

👩‍⚖️ भरोसा सेल व दामिनी पथकाची कामगिरी कौतुकास्पद! बालविवाह, गर्भलिंगनिदान, हुंडाबळी व कौटुंबिक हिंसाचार प्रकरणात कडक कारवाई करण्याचे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या सूचना 📍नंदुरबार जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात आयोजित भरोसा सेलच्यी आढावा

Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

नंदुरबार शहर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक उत्साही वातावरणात संपन्न! आज नंदुरबार येथे नंदुरबार शहर जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष, मा. खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांचे

नंदुरबार शहर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक उत्साही वातावरणात संपन्न!

आज नंदुरबार येथे नंदुरबार शहर जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष, मा. खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांचे
Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

धुळे शहर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक उत्साही वातावरणात संपन्न! आज धुळे येथे धुळे शहर जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष, मा. खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन,

धुळे शहर जिल्हा कार्यकारिणीची आढावा बैठक उत्साही वातावरणात संपन्न!

आज धुळे येथे धुळे शहर जिल्हा कार्यकारिणी व प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष, मा. खा. श्री. सुनील तटकरे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत संघटनेच्या आगामी कार्यक्रमांचे नियोजन,
Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

शिवसंग्रामच्या अध्यक्षा डॉ.ज्योती विनायकराव मेटे यांनी आज बीड येथे माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी बीड येथे कोचिंग क्लासेस मध्ये घडलेल्या त्या घटनेच्या बाबत राज्य महिला आयोगाने स्वतःहून दखल घेत सुमोटो दाखल केल्याबद्दल आयोगाचे आभार मानले.तसेच या प्रकरणात आरोपींना कठोर शिक्षा

आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे बीड जिल्ह्यात महिलांसंदर्भात असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपास व उपाययोजनांचा आढावा घेतला. बीडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी उमाकिरण कोचिंग क्लासेस मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली

आज बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याकडे बीड जिल्ह्यात महिलांसंदर्भात असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांचा व त्या अनुषंगाने सुरू असलेल्या तपास व उपाययोजनांचा आढावा घेतला.

 बीडमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी उमाकिरण कोचिंग क्लासेस मध्ये एका मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली
AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) 's Twitter Profile Photo

बीडमधील विद्यार्थिनी अत्याचार प्रकरण नींदनीय आहे. या प्रकरणाच्या तपासात संपूर्ण गोपनीयता राखली जाईल, असं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष #रुपाली_चाकणकर यांनी सांगितलं. Rupali Chakankar #RupaliChakankar #Beed

Press Trust of India (@pti_news) 's Twitter Profile Photo

VIDEO | "It is good that they have reunited..." says NCP leader Rupali Chakankar (Rupali Chakankar) on Thackeray brothers' reunion. (Full video available on PTI Videos - ptivideos.com)

Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोजित "आरोग्यवारी" सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर येथून लाईव्ह...! #Live #Devendrafadanvis #Rupalichakankar facebook.com/share/v/19Ly93…

Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

पंढरपूर 📍 वारी काळात शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या महिला वारकऱ्यांचा प्रवास स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी व्हावा यासाठी महिला आयोगाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या आरोग्य वारी उपक्रमाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर

पंढरपूर 📍
वारी काळात शेकडो किलोमीटर पायी चालणाऱ्या महिला वारकऱ्यांचा प्रवास स्वच्छ, सुरक्षित, आरोग्यदायी व्हावा यासाठी महिला आयोगाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या आरोग्य वारी उपक्रमाचे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला पंढरपूर
Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

📍पंढरपूर महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे भेट दिली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हास्तरीय चाईल्ड हेल्प लाईन ९०९८, सोलापूर संकटात सापडलेल्या बालकांसाठी 24 X 7 दूरध्वनी सेवा या सर्व सुविधांची पाहणी करत आढावा घेतला. स्तनदा मातांसाठी

📍पंढरपूर 

महिला व बाल विकास विभाग जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे भेट दिली. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हास्तरीय चाईल्ड हेल्प लाईन ९०९८, सोलापूर संकटात सापडलेल्या बालकांसाठी 24 X 7 दूरध्वनी सेवा या सर्व सुविधांची पाहणी करत आढावा घेतला.
  स्तनदा मातांसाठी
Rupali Chakankar (@chakankarspeaks) 's Twitter Profile Photo

संत संप्रदायाची शिकवण आणि मानवा-मानवांतील एकात्मतेची वीण घट्ट करणाऱ्या आषाढी वारीचा हा सांस्कृतिक वारसा निरंतर सुरू राहावा व या निमित्ताने जातीयद्वेष दूर सारून परस्परांमधील स्नेह वृद्धिंगत व्हावा ही विठुराया चरणी प्रार्थना. सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा..!

महिनाभर वारीत चालणाऱ्या लाखो महिला वारकरींना एकदातरी मासिक पाळीला सामोरे जावे लागते,यासाठी गेली ४ वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीने “आरोग्यवारी”च्या माध्यमातून दर १०/१२ किमी अंतरावर सॅनिटरी नॅपकिन,सॅनिटरी नॅपकिन वेन्टींग व बर्निंग मशीन,स्तनदा मांतासाठी हिरकणी कक्ष ,प्राथमिक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.अनिल भाईदास पाटील यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!