Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile
Chandrakant Handore

@chandore_inc

Member of Rajya Sabha | Working President @INCMaharashtra | Former Cabinet Minister Govt. of Maharashtra | Former Mayor of Mumbai I Permanent Invitee CWC

ID: 1233825807354646528

linkhttps://rajyasabha.nic.in calendar_today29-02-2020 18:46:23

3,3K Tweet

3,3K Followers

177 Following

Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री श्री. सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई छत्रपाल केदार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. मातोश्रींना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली. या कठीण प्रसंगात आम्ही केदार परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत. भावपूर्ण श्रद्धांजली..! 🕊️

काँग्रेस पक्षाचे नेते, माजी मंत्री श्री. सुनील केदार यांच्या मातोश्री श्रीमती लीलाबाई छत्रपाल केदार यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
मातोश्रींना माझ्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली.

या कठीण प्रसंगात आम्ही केदार परिवाराच्या दुःखात सहभागी आहोत.
भावपूर्ण श्रद्धांजली..! 🕊️
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश सतत उजळत राहो. आपल्या कुटुंबासह आरोग्य, शांती आणि समाधान लाभो, हीच सदिच्छा. ✨🌼

दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंदाचा प्रकाश सतत उजळत राहो.
आपल्या कुटुंबासह आरोग्य, शांती आणि समाधान लाभो, हीच सदिच्छा. ✨🌼
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

जिव्हाळ्याचे नाते कायम उजळत राहो भाऊ बहिणीची साथ सदैव मजबूत राहो या प्रेमाच्या उत्सवाला भाऊबीज मंगलमय होवो…! एकमेकांच्या आयुष्यात सुख, शांती आणि यश सदैव नांदो…! भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨ #भाऊबीज #Diwali2025

जिव्हाळ्याचे नाते कायम उजळत राहो
भाऊ बहिणीची साथ सदैव मजबूत राहो

या प्रेमाच्या उत्सवाला
भाऊबीज मंगलमय होवो…!

एकमेकांच्या आयुष्यात
सुख, शांती आणि यश सदैव नांदो…!

भाऊबीजच्या हार्दिक शुभेच्छा! 🪔✨

#भाऊबीज #Diwali2025
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

पोलिओमुक्त जगाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल, ही मानवतेचा खरा विजयगाथा आहे! 🙌 पोलिओ निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्यसेवकांना, स्वयंसेवकांना आणि जनजागृती करणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक सलाम! 💉💪 #PolioFreeWorld #EndPolio #HealthForAll #HumanityWins

पोलिओमुक्त जगाच्या दिशेने टाकलेले प्रत्येक पाऊल, ही मानवतेचा खरा विजयगाथा आहे! 🙌

पोलिओ निर्मूलनासाठी अथक प्रयत्न करणाऱ्या सर्व आरोग्यसेवकांना, स्वयंसेवकांना आणि जनजागृती करणाऱ्या प्रत्येकाला मनःपूर्वक सलाम! 💉💪

#PolioFreeWorld #EndPolio #HealthForAll #HumanityWins
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

🎭 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏 आपल्या सहज, सुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे, अनेक अजरामर चित्रपटांमधून बहुआयामी भूमिका साकारत निखळ मनोरंजन करणारे अष्टपैलू अभिनेते स्व. सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️ #SatishShah #RIP #Tribute #IndianCinema

🎭 भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

आपल्या सहज, सुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे,
अनेक अजरामर चित्रपटांमधून बहुआयामी भूमिका साकारत निखळ मनोरंजन करणारे अष्टपैलू अभिनेते
स्व. सतीश शाह यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 🕊️

#SatishShah #RIP #Tribute #IndianCinema
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. संघटन बळकटीकरण व सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी मार्गदर्शन केले. ✊ जय भीम! जय संविधान! #BhimShaktiSanghatana #ChandrakantHandore #Ahmednagar #JayBhim

अहिल्यानगर जिल्हा दौऱ्यावर असताना शासकीय विश्रामगृह येथे भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
संघटन बळकटीकरण व सामाजिक न्यायाच्या लढ्यासाठी मार्गदर्शन केले.

✊ जय भीम! जय संविधान!
#BhimShaktiSanghatana #ChandrakantHandore #Ahmednagar #JayBhim
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

अहिल्यानगर येथे भीमशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आयु. भाऊसाहेब साठे यांचे पुतणे आयु. रोहीत व सौ. सायली यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा व मंगल आशीर्वाद दिले. 💐 शुभेच्छा नवदांपत्यास 💐 #BhimShaktiSanghatana #JayBhim #Ahmednagar

अहिल्यानगर येथे भीमशक्तीचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष आयु. भाऊसाहेब साठे यांचे पुतणे आयु. रोहीत व सौ. सायली यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा व मंगल आशीर्वाद दिले.

💐 शुभेच्छा नवदांपत्यास 💐

#BhimShaktiSanghatana #JayBhim #Ahmednagar
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

पाचोड येथे भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख आयु. एन. के. कांबळे यांचा सुपुत्र आयु. चेतन आणि आयुष्यमती ज्योती यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हार्दिक शुभेच्छा व मंगल आशीर्वाद दिले. दोघांच्या नवजीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सुखसमृद्धी नांदो हीच शुभेच्छा.

पाचोड येथे भीमशक्ती महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख आयु. एन. के. कांबळे यांचा सुपुत्र आयु. चेतन आणि आयुष्यमती ज्योती यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून हार्दिक शुभेच्छा व मंगल आशीर्वाद दिले.

दोघांच्या नवजीवनात प्रेम, समजूतदारपणा आणि सुखसमृद्धी नांदो हीच शुभेच्छा.
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजीनगर येथे भीमशक्ती शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आयु. आनंद तायडे सर यांची भाची आयुष्यमती प्राची व आयु. अक्षय यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना दिल्या. दोघांच्या नवजीवनात प्रेम, सौख्य आणि समृद्धी लाभो हीच शुभेच्छा.

छत्रपती संभाजीनगर येथे भीमशक्ती शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आयु. आनंद तायडे सर यांची भाची आयुष्यमती प्राची व आयु. अक्षय यांच्या मंगल परिणय सोहळ्यास उपस्थित राहून नवदाम्पत्यांना हार्दिक शुभेच्छा व मंगल कामना दिल्या.

दोघांच्या नवजीवनात प्रेम, सौख्य आणि समृद्धी लाभो हीच शुभेच्छा.
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

‘Institutional murder’: Rahul Gandhi on Maharashtra doctor’s suicide, says ‘it exposes inhumane face of BJP govt’ #RahulGandhi #Maharashtra #DoctorSuicide #InstitutionalMurder #BJPExposed #JusticeForDoctors #MedicalFraternity #Congress #HumanRights #StopHarassment #BJPFailure

‘Institutional murder’: Rahul Gandhi on Maharashtra doctor’s suicide, says ‘it exposes inhumane face of BJP govt’

#RahulGandhi #Maharashtra #DoctorSuicide #InstitutionalMurder #BJPExposed #JusticeForDoctors #MedicalFraternity #Congress #HumanRights #StopHarassment #BJPFailure
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏 सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या या महान नेत्यांचे योगदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील. ✊ जय भीम! जय संविधान! #KRNarayanan #JayBhim #SocialJustice

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायण यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏

सामाजिक न्याय, समता आणि लोकशाही मूल्यांचे प्रखर पुरस्कर्ते असलेल्या या महान नेत्यांचे योगदान देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील.

✊ जय भीम! जय संविधान!

#KRNarayanan #JayBhim #SocialJustice
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

केरळमधील चेनिथला यांच्या निवासस्थानी आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन काँग्रेस नेते श्री. रमेश चेनिथला यांच्या मातोश्री सौ. एन. देवकी अम्मा यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🕊️ #ChandrakantHandore #Congress #RameshChennithala #Kerala #Tribute

केरळमधील चेनिथला यांच्या निवासस्थानी आयोजित प्रार्थना सभेत सहभागी होऊन काँग्रेस नेते श्री. रमेश चेनिथला यांच्या मातोश्री सौ. एन. देवकी अम्मा यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो 🕊️

#ChandrakantHandore #Congress #RameshChennithala #Kerala #Tribute
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

दिवंगत जेष्ठ नेते, दीक्षाभूमी स्मारकाचे शिल्पकार आणि माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्यांचे आयुष्य सामाजिक न्याय, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित होते. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. 🌸

दिवंगत जेष्ठ नेते, दीक्षाभूमी स्मारकाचे शिल्पकार आणि माजी राज्यपाल रा.सू. उपाख्य दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे आयुष्य सामाजिक न्याय, बंधुता आणि शिक्षणाच्या प्रसारासाठी समर्पित होते.
त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली. 🌸
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

🏏 ऐतिहासिक विजय! भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर मात करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक! 🇮🇳 जेमिमा रॉड्रिग्जचं शतक 💯 आणि हरमनप्रीत कौरची झंझावाती खेळी 💥 भारताचा विक्रमी धावांचा पाठलाग! 👏 #TeamIndia #WomensCricket #HarmanpreetKaur #JemimahRodrigues #WorldCupFinal

🏏 ऐतिहासिक विजय!
भारतीय महिला क्रिकेट संघाने ऑस्ट्रेलियावर मात करून विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक! 🇮🇳
जेमिमा रॉड्रिग्जचं शतक 💯 आणि हरमनप्रीत कौरची झंझावाती खेळी 💥
भारताचा विक्रमी धावांचा पाठलाग! 👏

#TeamIndia #WomensCricket #HarmanpreetKaur #JemimahRodrigues #WorldCupFinal
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

नेता विपक्ष श्री Rahul Gandhi ने नालंदा में विशाल जनसभा को संबोधित किया। कुशासन झेल रहा बिहार, उम्मीदों के साथ महागठबंधन की ओर देख रहा है। यहां के लोग कमाई, दवाई और पढ़ाई के लिए बाहर जाने को मजबूर हैं। बिहार में बदलाव लाना हमारी जिम्मेदारी है- जिसे हम जरूर निभाएंगे। 📍 बिहार

नेता विपक्ष श्री <a href="/RahulGandhi/">Rahul Gandhi</a> ने नालंदा में विशाल जनसभा को संबोधित किया।

कुशासन झेल रहा बिहार, उम्मीदों के साथ महागठबंधन की ओर देख रहा है। यहां के लोग कमाई, दवाई और पढ़ाई के लिए बाहर जाने को मजबूर हैं। 

बिहार में बदलाव लाना हमारी जिम्मेदारी है- जिसे हम जरूर निभाएंगे।

📍 बिहार
Congress (@incindia) 's Twitter Profile Photo

कांग्रेस अध्यक्ष श्री Mallikarjun Kharge, CPP चेयरपर्सन श्रीमती सोनिया गांधी जी और नेता विपक्ष श्री Rahul Gandhi ने सेंट्रल हॉल में लौहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल जी की जयंती पर उन्हें श्रद्धांजलि दी। 📍 संसद परिसर, नई दिल्ली

Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

🙏 भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे विनम्र अभिवादन 🇮🇳 देशासाठी आयुष्य वेचलेल्या या लौकिक नेतृत्वाला कोटी कोटी नमन्! 🌹 #IndiraGandhi #SmrutiDin #Tribute #Congress #India #Leadership #Bharat #IndiraPriyadarshiniGandhi #Respect

🙏 भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज नवी दिल्ली येथे विनम्र अभिवादन 🇮🇳

देशासाठी आयुष्य वेचलेल्या या लौकिक नेतृत्वाला कोटी कोटी नमन्! 🌹

#IndiraGandhi #SmrutiDin #Tribute #Congress #India #Leadership #Bharat #IndiraPriyadarshiniGandhi #Respect
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

🇮🇳 सर्वसमावेशक प्रगतीचा पाया घालणाऱ्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏 दृढ निश्चय, अपूर्व नेतृत्वगुण आणि राष्ट्रहित सर्वोच्च ठेवणाऱ्या त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक ठरते. #इंदिरागांधी #IndiraGandhi

🇮🇳 सर्वसमावेशक प्रगतीचा पाया घालणाऱ्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आणि भारतरत्न इंदिरा गांधी यांना स्मृतिदिनी विनम्र अभिवादन 🙏

दृढ निश्चय, अपूर्व नेतृत्वगुण आणि राष्ट्रहित सर्वोच्च ठेवणाऱ्या त्यांच्या कार्याची प्रेरणा आजही मार्गदर्शक ठरते.

#इंदिरागांधी #IndiraGandhi
Chandrakant Handore (@chandore_inc) 's Twitter Profile Photo

🇮🇳 स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन 🙏 एकात्मतेची भावना, दृढ नेतृत्व आणि अखंड भारताचे स्वप्न साकार करणाऱ्या या महामानवांचे योगदान सदैव प्रेरणादायी 🌟 #सरदारपटेल #SardarPatel #IronManOfIndia

🇮🇳 स्वतंत्र भारताचे उपपंतप्रधान, पहिले गृहमंत्री आणि लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतिदिनी विनम्र अभिवादन 🙏

एकात्मतेची भावना, दृढ नेतृत्व आणि अखंड भारताचे स्वप्न साकार करणाऱ्या या महामानवांचे योगदान सदैव प्रेरणादायी 🌟

#सरदारपटेल #SardarPatel #IronManOfIndia