Chinmay Salvi (@chinyasalvi) 's Twitter Profile
Chinmay Salvi

@chinyasalvi

Cricket Enthusiastic
Content Writer & Anchor @BolBhidu

ID: 911254440522346497

calendar_today22-09-2017 15:42:43

125 Tweet

287 Followers

307 Following

Chinmay Salvi (@chinyasalvi) 's Twitter Profile Photo

ग्रामपंचायतीच्या इलेक्शनचा विषय हार्ड वाटत असला, तर हा व्हिडीओ बघा. सिम्पल करुन सांगितलंय BOL BHIDU #म #मराठी

Chinmay Salvi (@chinyasalvi) 's Twitter Profile Photo

वेड सगळ्यांना आवडला, पण मोठ्या स्क्रीनवर ही जोडी बघितली की, एकच गोष्ट आठवते 'तुझे मेरी कसम'. २० वर्ष झाली तरी आठवणी तशाच आहेत, रिषी आणि अंजूच्या मैत्रीपासून, मिठीपर्यंत! 'तुझे मेरी कसम'ची इतकी क्रेझ का आहे? हेच सांगणारा हा व्हिडीओ Riteish Deshmukh ❤️ BOL BHIDU youtube.com/watch?v=vSZ0xs…

Chinmay Salvi (@chinyasalvi) 's Twitter Profile Photo

बाप कुस्ती खेळतो, पण पैसे नाहीत म्हणून थांबतो. पोराला वारसा म्हणून मिळते जिद्द. इथून पुढं जे होतं ती यंदाचा महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेची गोष्ट. #MaharashtraKesari #महाराष्ट्रकेसरी #मराठी #Pune BOL BHIDU youtu.be/0m-hri0aex8

Arati More (@aratimoree) 's Twitter Profile Photo

सौरभने लिहीलेली आणि चिन्मयने केलेली ही स्टोरी खास आहे, नक्की पाहा Sharad Pawar यांच्या राजीनाम्यानंतर ते NCP मध्ये Vasantdada Patil यांचा तो प्लॅन वर्कआऊट करतील का ? youtu.be/a5m4dy_d7nc

Chinmay Salvi (@chinyasalvi) 's Twitter Profile Photo

बोलभिडू ची बातमी खरी ठरली.. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी फुटणार म्हणून केला होता दावा youtu.be/Cna44pygIdM #AjitPawar

बोलभिडू ची बातमी खरी ठरली..  दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी फुटणार म्हणून केला होता दावा 
youtu.be/Cna44pygIdM
#AjitPawar