
Raigad District Collector
@collectorraigad
Shri Kishan N. Jawale, Collector & DM, Raigad
ID: 1093064210525745152
http://raigad.nic.in 06-02-2019 08:29:50
3,3K Tweet
9,9K Followers
51 Following


















नागरिकांना वेळेत व सुरळीत डिजिटल सेवा द्या! — महिला व बालविकास मंत्री Aditi S Tatkare रायगडमध्ये 71 नवीन आधार संचांचे वाटप. दुर्गम भागांपर्यंत नोंदणी व अद्ययावत सेवा उपलब्ध करण्यावर भर. #Raigad #Aadhaar #DigitalIndia #AditiTatkare


📖 इतिहास बदलणारे पाणी 💧 #महाड #चवदारतळे सत्याग्रहावर आधारित रायगड जिल्हा माहिती कार्यालयाच्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन महिला व बालविकास मंत्री Aditi S Tatkare यांच्या हस्ते संपन्न. #Raigad #ChavdarTale #History #AditiTatkare
