Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile
Collector office Nandurbar

@dc_nandurbar

Official handle of Collector Office, Nandurbar
शासकीय योजना | जनजागृती | जिल्हा प्रशासन अपडेट्स

ID: 1924779963628093440

linkhttp://nandurbar.gov.in calendar_today20-05-2025 10:52:06

70 Tweet

33 Followers

10 Following

Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा (I.A.S.) यांनी १ ऑक्टोबर २०२५ रोजी चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेट परिसराची पाहणी केली. #Nandurbar #SDMVisit #Chinchpada #Nawapur #Infrastructure #FieldInspection

मा. उपविभागीय अधिकारी अंजली शर्मा (I.A.S.) यांनी १ ऑक्टोबर २०२५ रोजी चिंचपाडा (ता. नवापूर) येथील रेल्वेगेट परिसराची पाहणी केली.

#Nandurbar #SDMVisit #Chinchpada #Nawapur #Infrastructure #FieldInspection
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

🌟 प्रकाशवाटा – उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी! 🌟 नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम! नोंदणीची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025 नोंदणी करा: ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf अधिक माहितीसाठी WhatsApp चॅनेल जॉइन करा: whatsapp.com/channel/0029Vb…

🌟 प्रकाशवाटा – उज्ज्वल भविष्यासाठी सुवर्णसंधी! 🌟
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम!

नोंदणीची शेवटची तारीख: 31 ऑक्टोबर 2025
नोंदणी करा: ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf
अधिक माहितीसाठी WhatsApp चॅनेल जॉइन करा:
whatsapp.com/channel/0029Vb…
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

उपविभागीय अधिकारी मा. अंजली शर्मा (IAS) यांनी नवापूर येथील तलाठी कार्यालयांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात पारदर्शकता, वेग व नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या सूचना दिल्या. #Nandurbar #Navapur #TalathiOffice #GoodGovernance #DistrictAdministration

उपविभागीय अधिकारी मा. अंजली शर्मा (IAS) यांनी नवापूर येथील तलाठी कार्यालयांची पाहणी करून कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामात पारदर्शकता, वेग व नागरिकाभिमुख सेवा देण्याच्या सूचना दिल्या.

#Nandurbar #Navapur #TalathiOffice #GoodGovernance #DistrictAdministration
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्षाचे उद्घाटन मा. पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे उद्घाटन करण्यात आले. 📞 संपर्क: 02564-299274 / 299291 #Nandurbar #SickleCell #Healthcare

जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्षाचे उद्घाटन  मा. पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिल्हा सिकलसेल आजार नियंत्रण कक्ष (कॉल सेंटर) चे उद्घाटन करण्यात आले.  

📞 संपर्क: 02564-299274 / 299291  

#Nandurbar #SickleCell #Healthcare
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

पूरग्रस्तांसाठी संवेदनशीलतेचा हात परिवर्धेच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घराघरातून निधी गोळा करून ₹5162 मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्त केला त्यांच्या दातृत्वाला आणि ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेला सलाम! ❤️ #Nandurbar #Humanity #FloodRelief #Inspiration

पूरग्रस्तांसाठी संवेदनशीलतेचा हात

परिवर्धेच्या जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घराघरातून निधी गोळा करून ₹5162 मुख्यमंत्री सहाय्यता निधीस सुपूर्त केला 
त्यांच्या दातृत्वाला आणि ग्रामस्थांच्या संवेदनशीलतेला सलाम! ❤️

#Nandurbar #Humanity #FloodRelief #Inspiration
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

📍 जिल्हा लोकशाही दिनानिमित्त आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नागरिकांच्या 11 तक्रारींवर त्वरित निवारणाचे निर्देश देत, 'लोकशाही दिन हा नागरिक विश्वासाचा दुवा आहे,' असे त्यांनी सांगितले. #Nandurbar #LokshahiDin

📍 जिल्हा लोकशाही दिनानिमित्त आज मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. नागरिकांच्या 11 तक्रारींवर त्वरित निवारणाचे निर्देश देत, 'लोकशाही दिन हा नागरिक विश्वासाचा दुवा आहे,' असे त्यांनी सांगितले. 

#Nandurbar #LokshahiDin
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

📍 नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक नंदुरबार | मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद विभागाची बैठक पार पडली. घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, कर वसुली, सीसीटीव्ही, नागरिक सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली. #Nandurbar #UrbanDevelopment #SmartCity

📍 नगरपरिषद विभागाच्या कामकाजाचा आढावा बैठक

नंदुरबार | मा.  जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद विभागाची बैठक पार पडली.
घनकचरा व्यवस्थापन, पार्किंग, कर वसुली, सीसीटीव्ही, नागरिक सुविधा यावर सविस्तर चर्चा झाली.

#Nandurbar #UrbanDevelopment #SmartCity
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

📍 नंदुरबार | 06 ऑक्टोबर 2025 राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नंदुरबार दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. बैठकीत सामाजिक न्याय, समावेशक विकास व शासकीय योजनांवर चर्चा झाली

📍 नंदुरबार | 06 ऑक्टोबर 2025
राज्य अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांच्या नंदुरबार दौऱ्यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात स्वागत
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
बैठकीत सामाजिक न्याय, समावेशक विकास व शासकीय योजनांवर चर्चा झाली
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

📍 नंदुरबार | 07 ऑक्टोबर 2025 सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक 📌 जमीन व भूखंड वाटप प्रक्रियेला गती 📌 'Tracker System' द्वारे पारदर्शक प्रगती 📌 प्रलंबित प्रकरणांचे वेळबद्ध निराकरण

📍 नंदुरबार | 07 ऑक्टोबर 2025
सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक

📌 जमीन व भूखंड वाटप प्रक्रियेला गती
📌 'Tracker System' द्वारे पारदर्शक प्रगती
📌 प्रलंबित प्रकरणांचे वेळबद्ध निराकरण
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

'अन्नसंस्कृती' – नंदुरबारच्या लघुउद्योजकांसाठी नवे पाऊल! 📍 मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते स्थानिक खाद्यपदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन 📌 पारंपारिक व आरोग्यदायी पदार्थ एकाच छताखाली 📌 स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन 📌 संस्कृती आणि रोजगाराचा संगम #Nandurbar

'अन्नसंस्कृती' – नंदुरबारच्या लघुउद्योजकांसाठी नवे पाऊल!
📍 मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते स्थानिक खाद्यपदार्थ विक्री केंद्राचे उद्घाटन 

📌 पारंपारिक व आरोग्यदायी पदार्थ एकाच छताखाली
📌 स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन
📌 संस्कृती आणि रोजगाराचा संगम

#Nandurbar
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

आज ९ ऑक्टोबर — जागतिक टपाल दिन! विश्वास, जोडणी आणि सेवाभावाचं प्रतीक – टपाल विभागाला सलाम! #WorldPostalDay #जागतिकटपालदिन #IndiaPost

आज ९ ऑक्टोबर — जागतिक टपाल दिन!

विश्वास, जोडणी आणि सेवाभावाचं प्रतीक – टपाल विभागाला सलाम!

#WorldPostalDay #जागतिकटपालदिन #IndiaPost
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

🌟 प्रकाशवाटा – नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी IIT–JEE / NEET / CET मोफत कोचिंग! 🎥 मा. CEO नमन गोयल यांचा संदेश – आजच नोंदणी करा 👉 ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf अधिक माहितीसाठी WhatsApp Channel जॉइन करा: whatsapp.com/channel/0029Vb… #Prakashvata #FreeCoaching #Nandurbar

🌟 प्रकाशवाटा – नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी IIT–JEE / NEET / CET मोफत कोचिंग!

🎥 मा. CEO नमन गोयल यांचा संदेश – आजच नोंदणी करा
👉 ee.kobotoolbox.org/x/Jejw1BTf

अधिक माहितीसाठी WhatsApp Channel जॉइन करा:
whatsapp.com/channel/0029Vb…

#Prakashvata #FreeCoaching #Nandurbar
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

🏆नीती आयोगाच्या 'NITI for States – Use Case Challenge' मध्ये 'सिकल सेल निर्मूलन मोहिमे'ला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक 🥈 मा. जिल्हाधिकारी Mittali Sethi यांचा नीती आयोगाचे CEO मा. श्री. बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी LBSNAA, मसूरी येथे सन्मान

🏆नीती आयोगाच्या 'NITI for States – Use Case Challenge' मध्ये 'सिकल सेल निर्मूलन मोहिमे'ला राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक 🥈

मा. जिल्हाधिकारी <a href="/MittaliSethiIAS/">Mittali Sethi</a> यांचा नीती आयोगाचे CEO मा. श्री. बी.व्ही.आर. सुब्रह्मण्यम यांच्या हस्ते ९ ऑक्टोबर २०२५ रोजी LBSNAA, मसूरी येथे सन्मान
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

'मूळवाट – आपल्या गावातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य!' ✅ मनरेगाअंतर्गत रोजगार ✅ स्थलांतराला आळा ✅ महिलांच्या व मुलांच्या आरोग्याला संरक्षण मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (IAS) यांचा संदेश: youtu.be/29fnV9_zmZY Naman Goyal #मूळवाट #Nandurbar #AspirationalDistrict

'मूळवाट – आपल्या गावातच रोजगार आणि उज्ज्वल भविष्य!'

✅ मनरेगाअंतर्गत रोजगार
✅ स्थलांतराला आळा
✅ महिलांच्या व मुलांच्या आरोग्याला संरक्षण

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल (IAS) यांचा संदेश: youtu.be/29fnV9_zmZY

<a href="/goyalnaman095/">Naman Goyal</a> 
#मूळवाट #Nandurbar #AspirationalDistrict
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

🟡 प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी यांची आश्रमशाळांना भेट मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार, कोठली व ढोंगसागाळी येथील शासकीय आश्रमशाळांना भेट देऊन शिक्षण, निवास, भोजन व प्रयोगशाळांची पाहणी केली. शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर व आधुनिक सुविधा उपलब्धतेवर भर

🟡 प्रकाशवाटा उपक्रमांतर्गत मा. जिल्हाधिकारी यांची आश्रमशाळांना भेट
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी नंदुरबार, कोठली व ढोंगसागाळी येथील शासकीय आश्रमशाळांना भेट देऊन शिक्षण, निवास, भोजन व प्रयोगशाळांची पाहणी केली.
शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यावर व आधुनिक सुविधा उपलब्धतेवर भर
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत पारदर्शक पद्धतीने पार 🏛️ मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया पूर्ण. 🔹 ५६ विभागांपैकी २२ ST व ६ OBC जागा महिलांसाठी आरक्षित #Nandurbar #WomenReservation

नंदुरबार जिल्ह्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महिला आरक्षणाची सोडत पारदर्शक पद्धतीने पार 🏛️

मा.  जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या उपस्थितीत सोडत प्रक्रिया पूर्ण.
🔹 ५६ विभागांपैकी २२ ST व ६ OBC जागा महिलांसाठी आरक्षित 

#Nandurbar #WomenReservation
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नंदुरबारची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार 🔹 शैक्षणिक सुविधा सुधारणा, आरोग्य, पाणीपुरवठा व महिला-बालकल्याण क्षेत्रात निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश #PMKKKY

प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजना (PMKKKY) अंतर्गत जिल्हा खनिज प्रतिष्ठान, नंदुरबारची बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार

🔹 शैक्षणिक सुविधा सुधारणा, आरोग्य, पाणीपुरवठा व महिला-बालकल्याण क्षेत्रात निधीचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश

#PMKKKY
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

मनरेगा अंमलबजावणीस गती! मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा आढावा बैठक 🔹 Work Code तत्काळ तयार करण्याचे निर्देश 🔹 शाश्वत मालमत्ता निर्मिती, फळबाग लागवड व ‘आदर्श गाव योजना’ला चालना #Nandurbar #MGNREGA #RuralDevelopment

मनरेगा अंमलबजावणीस गती!
मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा आढावा बैठक

🔹 Work Code तत्काळ तयार करण्याचे निर्देश
🔹 शाश्वत मालमत्ता निर्मिती, फळबाग लागवड व ‘आदर्श गाव योजना’ला चालना

#Nandurbar #MGNREGA #RuralDevelopment
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबारमध्ये वाहतूक सुलभता व सामाजिक समावेशनावर चर्चा 🔹 भुयारी मार्गांवरील पाणी साचण्यावर तातडीचे उपाय 🔹 नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तृतीयपंथी समुदायाद्वारे “कॅफे” सुरू करण्याचा निर्णय

रेल्वे विभाग व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक

मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नंदुरबारमध्ये वाहतूक सुलभता व सामाजिक समावेशनावर चर्चा

🔹 भुयारी मार्गांवरील पाणी साचण्यावर तातडीचे उपाय
🔹 नंदुरबार रेल्वे स्टेशनवर तृतीयपंथी समुदायाद्वारे “कॅफे” सुरू करण्याचा निर्णय
Collector office Nandurbar (@dc_nandurbar) 's Twitter Profile Photo

शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल! 'आमु आखा एक से शेतकरी प्रोड्युसर कंपनी, चौदवाडे' ची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. जलसाक्षरता, पोषण, सेंद्रिय शेती आणि शाश्वत कृषी पद्धतींवर मार्गदर्शन. शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप.

शेतकरी सक्षमीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल!
'आमु आखा एक से शेतकरी प्रोड्युसर कंपनी, चौदवाडे'  ची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली.

जलसाक्षरता, पोषण, सेंद्रिय शेती आणि शाश्वत कृषी पद्धतींवर मार्गदर्शन. शेतकऱ्यांना ताडपत्री वाटप.