महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police

@dgpmaharashtra

महाराष्ट्र पोलिसांचे अधिकृत खाते
आपत्कालीन संपर्क: ११२/१००
महिला व बालकांसाठी समर्पित आपत्कालीन संपर्क:
८९७६००४१११
८६५७२२२७७७
०२२-४५१६१६३५

ID: 841645298577424384

linkhttp://mahapolice.gov.in calendar_today14-03-2017 13:40:51

11,11K Tweet

951,951K Followers

93 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आयुष्याला शिक्षा देण्यासारखे आहे. अंमली पदार्थ सोडा, सुखाचा मार्ग जोडा! #SayNoToDrugs #नशा_कशाला

अंमली पदार्थांचे सेवन म्हणजे आयुष्याला शिक्षा देण्यासारखे आहे.  

अंमली पदार्थ सोडा, सुखाचा मार्ग जोडा! 

#SayNoToDrugs
#नशा_कशाला
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

गर्जा महाराष्ट्र माझा! महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #महाराष्ट्र_दिन_२०२५

गर्जा महाराष्ट्र माझा!

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र_दिन_२०२५
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

If it’s easy to remember, it’s even easier to crack! A few extra characters can save you from trouble, don’t risk your account safety! #WorldPasswordDay #NoEasyAccess #SecureYourAccount

If it’s easy to remember, it’s even easier to crack!
A few extra characters can save you from trouble, don’t risk your account safety!

#WorldPasswordDay 
#NoEasyAccess
#SecureYourAccount
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

बनावट देशी व विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश! दि. ३० एप्रिल व १ मे २०२५ दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी पो. स्टे. वरोरा व चिमूर हद्दीत गस्त करत असताना त्यांना एका ट्रकमध्ये बनावट देशी व विदेशी दारू लपवून चंद्रपूरमार्गे गडचिरोलीकडे वाहतूक केली जात

बनावट देशी व विदेशी दारूच्या तस्करीचा पर्दाफाश!

दि. ३० एप्रिल व १ मे २०२५ दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी पो. स्टे. वरोरा व चिमूर हद्दीत गस्त करत असताना त्यांना एका ट्रकमध्ये बनावट देशी व विदेशी दारू लपवून चंद्रपूरमार्गे गडचिरोलीकडे वाहतूक केली जात
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

एक चुकीचा संदेश समाजात अफवा पसरवू शकतो आणि त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोबाईलवर येणारा प्रत्येक संदेश वाचताना त्याच्या सत्याची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. #ThinkBeforYouShare

एक चुकीचा संदेश समाजात अफवा पसरवू शकतो आणि त्यामुळे अनेक गैरसमज निर्माण होऊ शकतात. मोबाईलवर येणारा प्रत्येक संदेश वाचताना त्याच्या सत्याची पडताळणी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

#ThinkBeforYouShare
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नेहमी सावध राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती आणि OTP अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका. #BeCyberSafe

ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी नेहमी सावध राहणे गरजेचे आहे. डिजिटल युगात सुरक्षित राहण्यासाठी आपली कोणतीही वैयक्तिक माहिती आणि OTP अनोळखी व्यक्तीशी शेअर करू नका.

#BeCyberSafe
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आईच्या कर्तव्यापुढे आभाळही झुकतं. मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! #MothersDay

आईच्या कर्तव्यापुढे आभाळही झुकतं. 

मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

#MothersDay
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना भावपूर्ण आदरांजली! #डॉ_जयंत_विष्णू_नारळीकर

भारतीय खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना भावपूर्ण आदरांजली!

#डॉ_जयंत_विष्णू_नारळीकर
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

मनमोकळेपणाने संवाद साधा आणि तणावमुक्त व्हा! #MentalHealthAwarenessMonth च्या अनुषंगाने आपल्या अंतर्मनात डोकावून आपल्या भावना समजून घेऊया आणि व्यक्त होऊया. #MaykeItOk #मानसिक_आरोग्य_जपूया

मनमोकळेपणाने संवाद साधा आणि तणावमुक्त व्हा!

#MentalHealthAwarenessMonth च्या अनुषंगाने आपल्या अंतर्मनात डोकावून आपल्या भावना समजून घेऊया आणि व्यक्त होऊया. 

#MaykeItOk #मानसिक_आरोग्य_जपूया
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक मे - २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ३९ | नशेने केला घात Maharashtra Police Dakshata Magazine May 2025 : Best Detection Story - 39 youtu.be/drL9-I1KJA8?si…

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता! आम्ही आपल्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी २४*७ कटिबद्ध आहोतच, परंतु या परिस्थितीत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास अथवा मदत हवी असल्यास आम्हाला ११२ या क्रमांकावर संपर्क साधा. #आपले_मपो #MaharashtraMonsoonUpdates

तुमची सुरक्षितता हीच आमची प्राथमिकता!

आम्ही आपल्या सेवेसाठी आणि सुरक्षेसाठी २४*७ कटिबद्ध आहोतच,
परंतु या परिस्थितीत आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास अथवा मदत हवी असल्यास आम्हाला ११२ या क्रमांकावर संपर्क साधा.

#आपले_मपो #MaharashtraMonsoonUpdates
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपलं मन शांत असेल, संवाद मोकळा असेल आणि सकारात्मक दृष्टी असेल तर कुठलाही मानसिक ताणतणाव सहजपणे हाताळता येतो. #मानसिक_आरोग्य_जपूया #MayKeitOk

आपलं मन शांत असेल, संवाद मोकळा असेल आणि सकारात्मक दृष्टी असेल तर कुठलाही मानसिक ताणतणाव सहजपणे हाताळता येतो.

#मानसिक_आरोग्य_जपूया 
#MayKeitOk
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

जून महिन्याची सुरुवात झाली आणि जूने पासवर्ड बदलण्याची वेळ आली. #CyberSecurity #DigitalSuraksha #JuneIsForTheNew #JuneUpdates

जून महिन्याची सुरुवात झाली आणि जूने पासवर्ड बदलण्याची वेळ आली.

#CyberSecurity
#DigitalSuraksha
#JuneIsForTheNew
#JuneUpdates