Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile
Pankaj Rajesh Bhoyar

@drpankajbhoyar

MoS, Government of Maharashtra -
(गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार, खनिकर्म) and Guardian Minister, Wardha District

ID: 903593854821130241

linkhttp://www.drpankajbhoyar.com calendar_today01-09-2017 12:22:17

1,1K Tweet

1,1K Followers

54 Following

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आज दिनांक ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन शिवप्रेमी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमात स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि

आज दिनांक ६ जून २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक, वर्धा येथे शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात, पारंपरिक थाटात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या सोहळ्याचे आयोजन शिवप्रेमी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

कार्यक्रमात स्थानिक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

मोदी है तो मुमकिन है...! जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते राष्ट्राला समर्पित #ChenabBridge #ViksitJandK

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आज दिनांक ७ जून २०२५ रोजी श्रद्येय अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगरपरिषद वर्धा येथे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील विकास, समस्यांचे निराकरण व आगामी काळातील नियोजन या विषयांवर एक विशेष चर्चासत्र व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या चर्चासत्रात वर्धा शहरातील सर्व माजी

आज दिनांक ७ जून २०२५ रोजी श्रद्येय अटल बिहारी वाजपेयी सभागृह, नगरपरिषद वर्धा येथे नागरी स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील विकास, समस्यांचे निराकरण व आगामी काळातील नियोजन या विषयांवर एक विशेष चर्चासत्र व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या चर्चासत्रात वर्धा शहरातील सर्व माजी
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट कृषि उत्पन्न बाजार समिती ने सहकार क्षेत्रात देदिप्यमान यशाची परंपरा नेहमीच कायम राखली आहे, याचा आम्हा सर्व जिल्हावासियांना अभिमान आहे. ही उज्वल यशाची परंपरा हिंगणघाट बाजार समितीने पुन्हा एकदा कायम राखली आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण

आज दिनांक ७ जून २०२५ रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे नागरिकांच्या समस्या थेट ऐकण्यासाठी आणि तातडीने त्या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने जनता दरबार आयोजित करण्यात आला. यावेळी विविध विभागांचे प्रतिनिधी, पोलीस प्रशासन तसेच संबंधित यंत्रणांचे अधिकारी

आज क्रांती क्रीडा मंडळ, वर्धा यांच्या वतीने आयोजित भव्य YOUNGSTER FOOTBALL PREMIER LEAGUE या फुटबॉल स्पर्धेचे उत्साहात उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक आणि क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. ही स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील युवा

आज क्रांती क्रीडा मंडळ, वर्धा यांच्या वतीने आयोजित भव्य YOUNGSTER FOOTBALL PREMIER LEAGUE या फुटबॉल स्पर्धेचे उत्साहात उदघाटन करण्यात आले.

या प्रसंगी मैदानावर उपस्थित सर्व खेळाडू, प्रशिक्षक, आयोजक आणि क्रीडाप्रेमींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा वर्धा जिल्ह्यातील युवा
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

युवा व्यापारी मित्रपरिवार वर्धा यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. #wardha #wardhanews #ministerpankajbhoyar #Minister #drpankajbhoyar #pankajbhoyar

युवा व्यापारी मित्रपरिवार वर्धा यांच्या सोबत सदिच्छा भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

#wardha #wardhanews #ministerpankajbhoyar #Minister #drpankajbhoyar #pankajbhoyar
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

जनता दरबार...! #जनतादरबार #jantadarbar #wardha #wardhanews #ministerpankajbhoyar #Minister #pankajbhoyar #drpankajbhoyar

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आता लाडक्या बहिणीच्या मदतीसाठी डायल 112..! #ladkibahin #ministerpankajbhoyar #drpankajbhoyar #news #maharashtranews #pankajbhoyar #dial112

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

चमत्कारी बोन्डाई माता मंदिर, बोरीकोकाटे ता. सेलू येथे जनता दरबारात, गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडले. काही तक्रारींवर तत्काळ उपाययोजना देखील करण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि भाजपा कार्यप्रणालीबद्दल विश्वास निर्माण झाला. #jantadarbar #janta #seloo

चमत्कारी बोन्डाई माता मंदिर, बोरीकोकाटे ता. सेलू येथे जनता दरबारात, गावातील नागरिकांनी विविध समस्या मांडले. काही तक्रारींवर तत्काळ उपाययोजना देखील करण्यात आल्या, ज्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि भाजपा कार्यप्रणालीबद्दल विश्वास निर्माण झाला.

#jantadarbar #janta #seloo
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

जनता दरबार, बोरीकोकाटे ता. सेलू #jantadarbar #janta #seloo #SeluTaluka #WardhaVisit #wardhanews #wardha #ministerpankajbhoyar #drpankajbhoyar #pankajbhoyar

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आपली मातृभूमी, संस्कृतीच्या संरक्षणार्थ बलिदान देणारे वीर सेनानी, आदिवासी समाजक्रांतीचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन ! #birsa #birsamunda

आपली मातृभूमी, संस्कृतीच्या संरक्षणार्थ बलिदान देणारे वीर सेनानी, आदिवासी समाजक्रांतीचे जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#birsa #birsamunda
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आज पालघर इथे मा. श्री. नरेशजी मारड, संघचालक पालघर जिल्हा यांच्या निवास स्थानी भेट दिली असता यावेळी पालघर चे आमदार मा. श्री. हरिश्चंद्र भोये आणि मा.श्री. विकासजी कनोजा जनजाती मंच अध्यक्ष व मा.श्री. दामोदरजी तुळशीराम थाडकर सचिव उपस्थित होते.

माध्यमांची दखल..! #ministerpankajbhoyar #drpankajbhoyar #pankajbhoyar #Minister #news #wardhanews #wardha

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

आज पालघर जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी पक्षाचे वरिष्ठ नेते, जिल्हा अध्यक्ष, विविध मोर्च्यांचे संयोजक, महिला मोर्चा, युवक मोर्चा, तसेच सर्व मंडळ प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्ते मोठ्या संख्येने

आज पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित कारागृहाच्या बांधकामाची सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी श्री. हेमंतजी सावरा, आमदार पालघर तसेच श्री. हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड व जिल्ह्यातील इतर लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात कारागृह उभारणीसाठी शासनाकडून मोठ्या

आज पालघर जिल्ह्यातील नवनिर्मित कारागृहाच्या बांधकामाची सविस्तर पाहणी करण्यात आली. या पाहणीवेळी श्री. हेमंतजी सावरा, आमदार पालघर तसेच श्री. हरिश्चंद्र भोये, आमदार, विक्रमगड व जिल्ह्यातील इतर    लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

पालघर जिल्ह्यात कारागृह उभारणीसाठी शासनाकडून मोठ्या
Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

पालघर जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक..! #palghar #bjpleader #palgharbjp #ministerpankajbhoyar #Minister #pankajbhoyar #drpankajbhoyar

Pankaj Rajesh Bhoyar (@drpankajbhoyar) 's Twitter Profile Photo

राज्याचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील कायदा व सुव्यवस्था संरचनेचा मूलभूत घटक असलेले पोलीस पाटील यांना कौशल्याधरित प्रशिक्षण देऊन अधिक कार्यक्षम करण्यासाठी संपूर्ण राज्यभरात पोलीस पाटील यांच्या कार्यशाळा आयोजीत

पालघर जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक..! #palghar #bjpleader #palgharbjp #ministerpankajbhoyar #drpankajbhoyar #pankajbhoyar #bjp