पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai (@dcpzone8mumbai) 's Twitter Profile
पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८ - DCP ZONE 08 Mumbai

@dcpzone8mumbai

पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०८, मुंबई यांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा.

ID: 1877273902558359552

linkhttps://mumbaipolice.gov.in/ calendar_today09-01-2025 08:40:21

4 Tweet

103 Followers

28 Following

महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र पोलीस दक्षता मासिक जून २०२५ अंक, उत्कृष्ट तपास कथा - ४० | अंधश्रद्धेचा बळी | Crime Story Maharashtra Police Dakshata Magazine June 2025 : Best Detection Story - 40 youtu.be/htDZBfMLQJo?si…

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

वर्दीच्या रंगात रंगलेले आयुष्य आता कुटुंबियांच्या सहवासाने सप्तरंगी होणार! ३५ वर्षे मुंबईची सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या सपोआ सिराज इनामदार यांच्या पत्नीने व्यक्त केल्या आपल्या संमिश्र भावना. #HappyRetirement #SaluteToTheService

पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

आपले २५६ कर्मचारी गाठत असलेली नवनवीन उंची पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे! तुमची कठोर मेहनत, सचोटी आणि कर्तव्यावरील तुमची अतूट निष्ठा यामुळेच तुम्हाला ही ओळख मिळाली आहे. या योग्य पदोन्नतीबद्दल तुम्हा प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन. चला, आणखी कटिबद्धतेने शहराची सेवा करत राहूया.

आपले २५६ कर्मचारी गाठत असलेली नवनवीन उंची पाहणे हा अभिमानाचा क्षण आहे!

तुमची कठोर मेहनत, सचोटी आणि कर्तव्यावरील तुमची अतूट निष्ठा यामुळेच तुम्हाला ही ओळख मिळाली आहे. या योग्य पदोन्नतीबद्दल तुम्हा प्रत्येकाचे मनःपूर्वक अभिनंदन.

चला, आणखी कटिबद्धतेने शहराची सेवा करत राहूया.
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

It is a moment of great pride to witness our 256 Mumbai Police staff take on new ranks at the piping ceremonies held in their honor. Your hard work, integrity, and steadfast commitment to duty have earned you this recognition. My heartfelt congratulations to each one of you on

It is a moment of great pride to witness our 256 Mumbai Police staff take on new ranks at the piping ceremonies held in their honor.

Your hard work, integrity, and steadfast commitment to duty have earned you this recognition. My heartfelt congratulations to each one of you on
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Badges of Honour! In a Pipping Ceremony held at Bharucha Hall today, 6 Police Constables of Crime Branch were promoted to the rank of Head Constable and 8 Head Constables were promoted to the rank of Assistant Sub-Inspector of Police. The event celebrated their steadfast

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Pins of Pride! 24 dedicated staff from the West Region along with 17 staff from North region were today honoured in an emotional Pipping Ceremonies, marking their well-earned promotions from Constable/Naik to head constable and from head constable to Assistant Police

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत

बँडस्टँड, बांद्रा येथे एका ५३ वर्षीय मनोरुग्ण महिलेला अदृश्य शक्ती पाठलाग करीत असल्याचा भास झाल्याने तिने घाबरून समुद्राच्या पाण्यात उडी मारली होती. त्यावेळी तेथे वॉचर म्हणून कर्तव्यावर असलेले पो. शि. साईनाथ देवडे यांना ती महिला समुद्राच्या पाण्यात बुडताना दिसताच त्यांनी धावत
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

वांद्रे-वरळी सागरी सेतूवर उडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेची दखल घेत वांद्रे पोलिसांनी तपास केला असता, सदर तरुण धोकादायक स्टंट करत असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी स्टंट करणारा तरुण व व्हिडिओ शूट

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

₹२.३६ कोटींच्या अंमली पदार्थांसह २ आरोपींना अटक! अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या दोन मोठ्या कारवायांमध्ये अं.प.वि. कांदिवली युनिट व आझाद मैदान युनिट यांनी वर्सोवा आणि लोखंडवाला परिसरातून दोन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध एन. डी.

₹२.३६ कोटींच्या अंमली पदार्थांसह २ आरोपींना अटक!

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करण्यात आलेल्या दोन मोठ्या कारवायांमध्ये अं.प.वि. कांदिवली युनिट व आझाद मैदान युनिट यांनी वर्सोवा आणि लोखंडवाला परिसरातून दोन अंमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली असून, त्यांच्याविरुद्ध एन. डी.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

१०० नंबरी कामगिरी! देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai च्या सायबर सेलने तांत्रिक कौशल्याचा वापर करत झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हरवलेले आणि चोरीला गेलेले १०० हून अधिक मोबाईल फोन शोधून काढले असून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. #MumbaiCaseFiles

१०० नंबरी कामगिरी!

<a href="/DeonarPS/">देवनार पोलीस ठाणे - Deonar PS Mumbai</a> च्या सायबर सेलने तांत्रिक कौशल्याचा वापर करत झारखंड, गुजरात, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतून हरवलेले आणि चोरीला गेलेले १०० हून अधिक मोबाईल फोन शोधून काढले असून मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत. 

#MumbaiCaseFiles
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

नागपाडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे पथकाने कारवाई करून ३०७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत ₹७६,७५,०००/- जप्त केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपाडा परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या वांद्रे पथकाने कारवाई करून ३०७ ग्रॅम मेफेड्रॉन (एम.डी.) अंदाजे किंमत ₹७६,७५,०००/- जप्त केला आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस. कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

125 Mobiles Worth Rs 15 Lakhs Returned! In a special ceremony, 125 lost smartphones from the jurisdiction of all police stations under पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai were returned to their respective owners. The estimated value of these smartphones is around Rs 15 lakhs. #MumbaiCaseFiles

125 Mobiles Worth Rs 15 Lakhs Returned!

In a special ceremony, 125 lost smartphones from the jurisdiction of all police stations under <a href="/DcpZone2Mumbai/">पोलीस उप आयुक्त परिमंडळ ०२ - DCP ZONE 02 Mumbai</a> were returned to their respective owners. The estimated value of these smartphones is around Rs 15 lakhs.

#MumbaiCaseFiles
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

सध्या मुंबई मध्ये सुरू असलेला संततधार पाऊस च्या अनुषंगाने नागरिकांनी समुद्रकिनारी व सखल भागात जाणे टाळावे. पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून मुंबई पोलीस - Mumbai Police सतर्क व मुंबईकरांच्या मदतीसाठी तत्पर आहेत. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास १०० / ११२ / १०३ डायल करा.

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

Fraudulent Conman’s Act Uncovered! A complaint was lodged at खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai against a conman who posed as a religious sage, going door-to-door seeking donations and allegedly deceiving people into giving up their jewellery for fake rituals only to vanish without returning them. The

Fraudulent Conman’s Act Uncovered!

A complaint was lodged at <a href="/Khar_PS/">खार पोलीस ठाणे - Khar PS Mumbai</a>  against a conman who posed as a religious sage, going door-to-door seeking donations and allegedly deceiving people into giving up their jewellery for fake rituals only to vanish without returning them.

The
मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर गुन्ह्यात नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळीचा डाॅ दा भ मार्ग पोलीस ठाणे - Dr D B Marg PS Mumbai ने पर्दाफाश केला आहे. डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाणे सायबर क्राईम पथकाने गुजरात राज्यातून चार आरोपींना ताब्यात घेतले असून, या प्रकरणात एकूण ₹६०.२६ लाखांची

मुंबई पोलीस - Mumbai Police (@mumbaipolice) 's Twitter Profile Photo

प्रत्येक मुंबईकराच्या 😄 साठी आमचा एक प्रयत्न! #WorldEmojiDay #MumbaikarsOwnEmojiboard

प्रत्येक मुंबईकराच्या 😄 साठी आमचा एक प्रयत्न!

#WorldEmojiDay
#MumbaikarsOwnEmojiboard
पोलीस आयुक्त, बृहन्मुंबई - CP Mumbai Police (@cpmumbaipolice) 's Twitter Profile Photo

प्रिय मुंबईकर, मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त, प्रादेशिक विभाग यांचे X अकाऊंट आता कार्यान्वित झाले आहेत! अद्ययावत माहिती, महत्त्वाच्या सूचना व इतर घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच त्यांना फॉलो करा: दक्षिण विभाग: Addl. Commissioner of Police, South Region, Mumbai मध्य विभाग: Addl.Commissioner of Police, Central Region Mumbai पूर्व विभाग: