Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile
Dr. Jyoti Eknath Gaikwad

@drjyotiegaikwad

MLA, Dharavi Vidhansabha | Mother | Mumbaikar | Social Activist | Passionate about health and environment

ID: 1803784295489929218

calendar_today20-06-2024 13:38:27

2,2K Tweet

2,2K Followers

197 Following

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

ध्वज अशरण हा, ध्वज अमरण हा ध्वज अविरत हा फडकेल वीरांच्या रुधिरात भिजे हा संतांच्या श्रद्धेत रूजे हा त्रिवर्ण हा निर्भय नीलातुन जीवन नव बरसेल ध्वज अविरत हा फडकेल 📍धारावी #IndependenceDay #IndependenceDayIndia #HappyIndependenceDay #Tricolour

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

We call Dharavi Mini India because people from all religions, languages, castes and creeds have lived here peacefully and built a culture of love, tolerance and progressive values. Today as I celebrated #IndependenceDay in Dharavi for the first time as an elected representative

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

धन्यवाद ताई, तु दिलेल्या स्नेहपूर्ण शुभेच्छा माझ्यासाठी अमूल्य आणि प्रेरणादायी आहेत. आयुष्याच्या प्रत्येक निर्णायक वळणावर मार्गदर्शक म्हणून तुझं मला कायमच भक्कम पाठबळ राहिलं. यामुळेच आज मी इथवर पोहोचले आहे. आपलं हे नातं असंच प्रेम, विश्वास, जिव्हाळा आणि आपुलकीनं नटलेलं राहो,

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

Celebrating my birthday on the day this great nation won freedom has always been a unique privilege. But today for the first time I also got to spend it with my constituents in Dharavi as their elected representative, a position made possible by the vision of our forefathers of

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सणाच्या मंगलमय शुभेच्छा! भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा सत्याचा विजय व असत्याचा नाश याचा संदेश देणारा आहे.  गोपाळकाला हा केवळ दही-हंडी फोडण्याचा उत्सव नाही, तर सामूहिक एकजुटीचा, आनंदाचा आणि बंधुत्वाचा सण आहे. आजच्या काळात श्रीकृष्णांनी

सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सणाच्या मंगलमय शुभेच्छा!

भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा सत्याचा विजय व असत्याचा नाश याचा संदेश देणारा आहे. 

गोपाळकाला हा केवळ दही-हंडी फोडण्याचा उत्सव नाही, तर सामूहिक एकजुटीचा, आनंदाचा आणि बंधुत्वाचा सण आहे. आजच्या काळात श्रीकृष्णांनी
Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

मुंबई एयरपोर्ट पर अदानी सरकार ने अदानी वॉटर पार्क बनवाया देखो क्या कमाल नजारा है.. हर तरफ पानी ही पानी! #WahModijiWah #MumbaiRains

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

सार्वजनिक जीवनात साधेपणा, जनतेशी जिव्हाळा आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांमुळे घराघरात पोहोचलेले, कठीण प्रसंगातही स्थिरचित्त राहून जनतेच्या हक्कासाठी झटणारे माजी उपमुख्यमंत्री व माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #RRPatil Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

सार्वजनिक जीवनात साधेपणा, जनतेशी जिव्हाळा आणि प्रामाणिक सेवाभाव या गुणांमुळे घराघरात पोहोचलेले, कठीण प्रसंगातही स्थिरचित्त राहून जनतेच्या हक्कासाठी झटणारे माजी उपमुख्यमंत्री व माजी गृहमंत्री आर. आर. (आबा) पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 

#RRPatil <a href="/NCPspeaks/">Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar</a>
Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

पाऊस आला, पाऊस आला, भ्रष्टाचारी सरकारची पोलखोल करून गेला, यांच्या कामातच मोठा झोल, म्हणून दावा ठरतो कायम फोल..! जनशक्ती फोडणार भ्रष्टाचाराची हंडी, 'मत'चोरांची उडणार नक्कीच दांडी, विकासाची गंगा कुठे नेऊन ठेवली? विमानतळ, रस्ते पाण्यानं भरली..! हे पाहा.. महाभ्रष्टयुतीची विकासगंगा

Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

तुमच्या मतांची चोरी, तुमच्या अधिकारांची चोरी आहे. चला, एकत्र येऊन मतचोरीविरोधात आवाज उठवूया आणि आपला अधिकार वाचवूया. #StopVoteChori

Rahul Gandhi (@rahulgandhi) 's Twitter Profile Photo

16 दिन 20+ ज़िले 1,300+ कि.मी. हम वोटर अधिकार यात्रा लेकर जनता के बीच आ रहे हैं। यह सबसे बुनियादी लोकतांत्रिक अधिकार - ‘एक व्यक्ति, एक वोट’ की रक्षा की लड़ाई है। संविधान को बचाने के लिए बिहार में हमारे साथ जुड़िए।

16 दिन
20+ ज़िले
1,300+ कि.मी.

हम वोटर अधिकार यात्रा लेकर जनता के बीच आ रहे हैं।

यह सबसे बुनियादी लोकतांत्रिक अधिकार - ‘एक व्यक्ति, एक वोट’ की रक्षा की लड़ाई है।

संविधान को बचाने के लिए बिहार में हमारे साथ जुड़िए।
Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

Raise your voice to speak up against #VoteChori. Visit rahulgandhi.in/awaazbharatki/… to register your protest and also download your own DP to show support to the campaign. #votechoriexposed #democracy #justice

Raise your voice to speak up against #VoteChori. Visit rahulgandhi.in/awaazbharatki/… to register your protest and also download your own DP to show support to the campaign.
#votechoriexposed #democracy #justice
Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

फोडू आम्ही मतचोरीची हंडी, फोडू आम्ही दुराचाराची हंडी, फोडू आम्ही वाईट नजरांची हंडी, फोडू आम्ही दुष्प्रवृत्तीची हंडी, फोडू आम्ही विकृतीची हंडी, फोडू आम्ही भ्रष्टाचाराची हंडी..! श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे. आज कांदिवली

Prof. Varsha Eknath Gaikwad (@varshaegaikwad) 's Twitter Profile Photo

दहीहंडीचा सण सामूहिक स्नेहबंध जपण्याचा..! दहीहंडीची उधळण करू हा खेळ भावनांचा..! दहीहंडी उत्सव परंपरेचा, सामाजिक एकतेचा..! दहीहंडी कार्यक्रम हा प्रतीक विजयाचा, विश्वासाचा..! इतिहास तर रचायचा आहेच, पण कोणाला हरवून नाही, सर्वांना सोबत घेऊन.. गोविंदा रे गोपाळा... 📍धारावी, सायन

दहीहंडीचा सण सामूहिक स्नेहबंध जपण्याचा..!
दहीहंडीची उधळण करू हा खेळ भावनांचा..!
दहीहंडी उत्सव परंपरेचा, सामाजिक एकतेचा..!
दहीहंडी कार्यक्रम हा प्रतीक विजयाचा, विश्वासाचा..!

इतिहास तर रचायचा आहेच, पण कोणाला हरवून नाही, सर्वांना सोबत घेऊन..

गोविंदा रे गोपाळा...

📍धारावी, सायन
Dr. Jyoti Eknath Gaikwad (@drjyotiegaikwad) 's Twitter Profile Photo

एक दोन तीन चार, माझ्या धारावीची पोरं हुशार..! नटखट श्रीकृष्णाचे हे सारे सवंगडी, निघाले सर करण्यास उंच बांधली दहीहंडी..! उत्कंठावर्धक क्षण हा खेळ थरांचा, अरे बोल बजरंग बली की जय, जल्लोष, उत्साह गोविंदांचा..! कान्हा जन्मला, आनंदी आनंद, गुलाल उधळला, चोहीकडे पुष्प वर्षाव झाला,