Dr Kunal Khemnar (@drkhemnar) 's Twitter Profile
Dr Kunal Khemnar

@drkhemnar

Doctor IAS , Maharashtra, Government & Public Utilities Sugar commissioner Maharashtra

ID: 765615628124160000

calendar_today16-08-2016 18:26:05

517 Tweet

3,3K Followers

78 Following

PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका भरघोस आकर्षक बक्षिसे! सहभागी होण्यासाठी: bit.ly/PWCCompetition #PlasticCollectionCompetition #PMC #SwachhSurvekshan2023 #MajhiVasundhara

प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेत सहभागी व्हा आणि जिंका भरघोस आकर्षक बक्षिसे!

सहभागी होण्यासाठी: bit.ly/PWCCompetition

#PlasticCollectionCompetition #PMC #SwachhSurvekshan2023 #MajhiVasundhara
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित शून्य कचरा प्रदर्शन. दि. ३१ मार्च २०२३ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे आवश्य भेट द्या. #Swachhotsav2023 #SwachhAmrutMahotsav #SwachhSurvekshan2023 #SwachhBharatUrban #MajhiVasundhara

स्वच्छोत्सव २०२३ अंतर्गत जागतिक शून्य कचरा दिनानिमित्त पुणे महानगरपालिकेतर्फे आयोजित शून्य कचरा प्रदर्शन.

दि. ३१ मार्च २०२३ रोजी गणेश कला क्रीडा मंच येथे आवश्य भेट द्या.

#Swachhotsav2023 #SwachhAmrutMahotsav #SwachhSurvekshan2023 #SwachhBharatUrban #MajhiVasundhara
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

आज दि. ३ एप्रिल २०२३ रोजी पुणे मनपाच्या नवीन घंटा गाड्यांचे लोकार्पण सी. ओ. ई. पी. मैदान येथे मा. पालक मंत्री, पुणे जिल्हा Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. #SwachhSurvekshan2023 #PMC (१/२)

आज दि. ३ एप्रिल २०२३ रोजी पुणे मनपाच्या नवीन घंटा गाड्यांचे लोकार्पण सी. ओ. ई. पी. मैदान येथे मा. पालक मंत्री, पुणे जिल्हा Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले.

#SwachhSurvekshan2023 #PMC
(१/२)
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

पुण्यात पहिल्यांदाच ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण फवारणी! शहरातील डासांचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी वेळोवेळी शहरांमध्ये औषध फवारणी करण्यात येते. पण यावेळी पुणे महानगरपालिकेकडून पहिल्यांदाच कात्रज तलावाजवळ ड्रोनच्या सहाय्याने डास नियंत्रण औषध फवारणी करण्यात आली. #PMC

Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

कात्रज तलावातील जलपर्णी काढण्यात आली आहे. यामुळे हा तलाव आता मुक्त झाला आहे. मागील बाजूस दलदलीच्या भागात थोडी जलपर्णी शिल्लक आहे. ती देखील लवकर काढण्यात येणार आहे. हे काम केल्याबद्दल महापालिका पुणे यांचे मनापासून आभार. PMC Care

कात्रज तलावातील जलपर्णी काढण्यात आली आहे. यामुळे हा तलाव आता मुक्त झाला आहे. मागील बाजूस दलदलीच्या भागात थोडी जलपर्णी शिल्लक आहे. ती देखील लवकर काढण्यात येणार आहे. हे काम केल्याबद्दल महापालिका पुणे यांचे मनापासून आभार. PMC Care
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

पुणे मनपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ, आज दि. १७ मे रोजी संपन्न झाला. #SwachhSurvekshan2023 #PMC #plasticcollection (१/३)

पुणे मनपाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्लास्टिक बॉटल्स संकलन स्पर्धेचा भव्य पारितोषिक वितरण समारंभ, आज दि. १७ मे रोजी संपन्न झाला.

#SwachhSurvekshan2023 #PMC #plasticcollection
(१/३)
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

घानामध्ये घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी, मा. उप आयुक्त श्रीम. आशा राऊत, मा. सहा. आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, स्वच्छ संस्थेचे श्री. हर्षद बर्डे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. #SwachhPune #Ghana (२/२)

घानामध्ये घनकचरा व्यवस्थापन कशा प्रकारे करता येईल यावर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी, मा. उप आयुक्त श्रीम. आशा राऊत, मा. सहा. आरोग्य अधिकारी डॉ. केतकी घाटगे, स्वच्छ संस्थेचे श्री. हर्षद बर्डे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#SwachhPune #Ghana
(२/२)
Aloke Barnwal (@abarnwal) 's Twitter Profile Photo

Excellent start of the #Urbanshift Asia Forum with inspiring examples shared by Dr Kunal Khemnar on how Pune city is taking substantial action in the areas of e-mobility, waste management and green spaces towards its commitment to become net zero. UrbanShift Global Environment Facility (GEF) ICLEI

Excellent start of the #Urbanshift Asia Forum with inspiring examples shared by Dr Kunal Khemnar on how Pune city is taking substantial action in the areas of e-mobility, waste management and green spaces towards its commitment to become net zero. UrbanShift Global Environment Facility (GEF) ICLEI
Marcela Guerrero Casas (@guerreracasas) 's Twitter Profile Photo

Such a pleasure to meeet Dr Kunal Khemnar, the Additional Municipal Commissioner & Chairperson of Pune's EV Cell. An inspiring case on sustainable mobility from the Public Private collaboration guide launch today #UrbanShiftForum check it out: shiftcities.org/publication/pu… #localsouth

Such a pleasure to meeet Dr Kunal Khemnar, the Additional Municipal Commissioner & Chairperson of Pune's EV Cell. An inspiring case on sustainable mobility from the Public Private collaboration guide launch today #UrbanShiftForum check it out: shiftcities.org/publication/pu… #localsouth
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

#MahatmaGandhiJayanti चे औचित्य साधून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. देशभरात #SwachhtaHiSeva ही मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जवळच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा swachhatahiseva.com वर कार्यक्रम पाहू शकता. (१/२)

#MahatmaGandhiJayanti चे औचित्य साधून १ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वा. देशभरात #SwachhtaHiSeva ही मोहिम आयोजित करण्यात आली आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जवळच्या प्रभाग कार्यालयाशी संपर्क साधू शकता किंवा swachhatahiseva.com वर कार्यक्रम पाहू शकता.
(१/२)
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

१ तास श्रमदानासाठी, १ तास स्वच्छ आणि सुंदर भविष्यासाठी! १ ऑक्टोबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत आपला सहभाग नोंदवून पुण्याला स्वच्छ शहर बनविण्याच्या दृष्टीने योगदान द्यावे ही विनंती. सहभाग नोंदविण्यासाठी लिंक : swachhatahiseva.com #GarbageFreeIndia

१ तास श्रमदानासाठी, १ तास स्वच्छ आणि सुंदर भविष्यासाठी!

१ ऑक्टोबर रोजी सर्वांनी एकत्र येऊन 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेत आपला सहभाग नोंदवून पुण्याला स्वच्छ शहर बनविण्याच्या दृष्टीने योगदान द्यावे ही विनंती.

सहभाग नोंदविण्यासाठी लिंक :
swachhatahiseva.com

#GarbageFreeIndia
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

पुणेकरांनो,आजच्या श्रमदान उपक्रमाला शहरभर अतुलनीय प्रतिसाद मिळाला! आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या अद्वितीय पद्धतीने योगदान दिले आहे. #ShramDaataPunekar वापरून आपले आजच्या दिवसाचे क्षण PMC Care सोबत शेअर करा व आमच्याकडून प्रमाणपत्र व कौतुकाचे प्रतीक मिळवण्याची संधी मिळवा.

पुणेकरांनो,आजच्या श्रमदान उपक्रमाला शहरभर अतुलनीय प्रतिसाद मिळाला!

आपल्यापैकी प्रत्येकाने आपापल्या अद्वितीय पद्धतीने योगदान दिले आहे. #ShramDaataPunekar वापरून आपले आजच्या दिवसाचे क्षण PMC Care सोबत शेअर करा व आमच्याकडून प्रमाणपत्र व कौतुकाचे प्रतीक मिळवण्याची संधी मिळवा.
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

Punekars, Today's Shram Daan initiative witnessed an incredible turnout citywide! Share your special efforts and moments of the day with PMC Care using #ShramDaataPunekar, and stand a chance to receive a certificate & token of appreciation from us. #ShramDaanDivas

Punekars, Today's Shram Daan initiative witnessed an incredible turnout citywide!

Share your special efforts and moments of the day with PMC Care using #ShramDaataPunekar, and stand a chance to receive a certificate & token of appreciation from us.

#ShramDaanDivas
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

#PMC तर्फे #SwachhtaHiSeva मोहिमेअंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या स्वछता मोहिमेवेळी सुरेख पथनाट्ये, गीते सादर करण्यात आली. यावेळी एका विद्यार्थिनीने स्त्रीवादावर सादर केलेल्या या 'रॅप सॉंग' ने उपस्थितांची मन जिंकली!

Dr Kunal Khemnar (@drkhemnar) 's Twitter Profile Photo

UrbanShift Asia Forum - Technical & High-Level Plenary pt. 1 youtube.com/live/_T0VLkdlo… via YouTube my speech at 20:00 min regarding urban challenges and opportunities regarding urbanisation in Pune : A brief overview

PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

आज. दि. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते #PMC क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले. (१/२)

आज. दि. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते #PMC क्षेत्रात सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात मुदतीत मिळकत कर भरलेल्या नागरिकांसाठी राबविलेल्या लॉटरी योजनेमधील विजेत्या मिळकतधारकांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
(१/२)
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

आज दि. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. (१/२)

आज दि. २१ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्राचे मा. उपमुख्यमंत्री अजित पवार पवार यांच्या हस्ते १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत पुणे महानगरपालिकेला प्राप्त झालेल्या निधीतून घनकचरा व्यवस्थापनासाठी खरेदी केलेल्या १० विद्युत वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.

(१/२)
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

विकसित भारत संकल्प यात्रा - शहरी मोहीम; दिवस दुसरा उद्या आयइसी मोबाईल थिएटर व्हॅन शनिवारवाडा व सेवा मित्र मंडळ परिसर येथे नमूद केलेल्या वेळेत येणार आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नमूद ठिकाणी उपस्थित राहून विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी. #ViksitBharatSankalpYatra

विकसित भारत संकल्प यात्रा - शहरी मोहीम; दिवस दुसरा

उद्या आयइसी मोबाईल थिएटर व्हॅन शनिवारवाडा व सेवा मित्र मंडळ परिसर येथे नमूद केलेल्या वेळेत येणार आहे. नागरिकांना विनंती आहे की त्यांनी नमूद ठिकाणी उपस्थित राहून विविध योजनांची माहिती जाणून घ्यावी.

#ViksitBharatSankalpYatra
PMC Care (@pmcpune) 's Twitter Profile Photo

The little things that matters! The thought of changing the world seems nice but the action should start from yourself. On the occasion of #NationalPollutionControlDay let's commit to following these simple things in order to bring pollution under control & Safeguarding future.

The little things that matters!

The thought of changing the world seems nice but the action should start from yourself. On the occasion of #NationalPollutionControlDay let's commit to following these simple things in order to bring pollution under control & Safeguarding future.
Vamnicom Official (@vamnicom_pune) 's Twitter Profile Photo

Dr. Dr Kunal Khemnar, IAS Sugar Commissioner, Maharashtra State and Shri Shekhar Gaikwad, IAS (Retd.) Additional Director General, YASHADA, Pune inaugurated the National Conference on Innovative Practices in Management of Sugar Factories on 13th June, 2024. Ministry of Cooperation, Government of India

Dr. Dr Kunal Khemnar, IAS Sugar Commissioner, Maharashtra State and  Shri Shekhar Gaikwad, IAS (Retd.) Additional Director General, YASHADA, Pune inaugurated the National Conference on Innovative Practices in Management of Sugar Factories on 13th June, 2024.
Ministry of Cooperation, Government of India