Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile
Dr. Rajendra Bhosale IAS

@drrajbhosale

Municipal Commissioner @PMCPune

ID: 1106420973455040512

linkhttps://www.pmc.gov.in calendar_today15-03-2019 05:04:51

423 Tweet

3,3K Followers

20 Following

Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शनिवारी ( २९ मार्च) डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज स्मारकाला पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. #chhatrapatisambhajimaharaj

धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त शनिवारी ( २९ मार्च) डेक्कन येथील धर्मवीर छत्रपती श्री. संभाजी महाराज स्मारकाला पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

#chhatrapatisambhajimaharaj
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाच्या विस्तारीकरण संदर्भात बैठक घेतली. या बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले उपस्थित होते. #pmcare #PMC #puneairport #meeting #discussion #project

केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुणे विमानतळाच्या विस्तारीकरण संदर्भात बैठक घेतली. या बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले उपस्थित होते.

#pmcare #PMC #puneairport #meeting #discussion #project
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ.राजेन्द्र भोसले यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे दर्शन घेत महाआरती केली. #pmc #pmccare #dagadusheth #Aarti

पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ.राजेन्द्र भोसले यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती येथे दर्शन घेत महाआरती केली.

#pmc #pmccare #dagadusheth #Aarti
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त पुणे महानगरपालिका येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ.राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #pmc #pmcare #MahatmaJyotibaPhule #jayanti

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त  पुणे महानगरपालिका येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ.राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#pmc #pmcare #MahatmaJyotibaPhule #jayanti
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पूणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्ताने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत महात्मा फुले वाडा, गंज पेठ, पूणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकास पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुणे महानगरपालिकेतील अर्धाकृती पुतळ्यास, तैलचित्रास तसेच पुणे स्टेशन येथील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #drbabasahebambedkar

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पुणे महानगरपालिकेतील अर्धाकृती पुतळ्यास, तैलचित्रास तसेच पुणे स्टेशन येथील यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#PMC  #drbabasahebambedkar
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #pmccare #ChhatrapatiSambhajiMaharaj

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#PMC #pmccare #ChhatrapatiSambhajiMaharaj
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेत मान्सूनपूर्व कामांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा.डॉ.राजेन्द्र भोसले यांनी त्यांचे स्वागत करीत मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची माहिती दिली. #pmc

केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मा.श्री. मुरलीधरजी मोहोळ यांनी पुणे महानगरपालिकेत मान्सूनपूर्व कामांसंदर्भात बैठक घेतली. यावेळी  पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मा.डॉ.राजेन्द्र भोसले यांनी त्यांचे स्वागत करीत मान्सूनपूर्व केलेल्या तयारीची माहिती दिली.

#pmc
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान भवानी पेठ, पुणे येथे भेट देत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. #pmcare #PMC #visit #vitthalrukmini #Temple

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज निवडुंगा विठोबा देवस्थान संस्थान भवानी पेठ, पुणे येथे भेट देत श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.

#pmcare #PMC #visit #vitthalrukmini  #Temple
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी येथे भेट देत दर्शन घेतले. #PMC #pmccare #vitthalrukmini #wari #temple #visit #SantDyaneshwar

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिर, आळंदी येथे भेट देत दर्शन घेतले.

#PMC #pmccare #vitthalrukmini #wari #temple #visit #SantDyaneshwar
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली. #PMC #pmccare #wari #visit #precautions #road #palkhi

पुणे महानगरपालिका मा. आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज पालखी मार्गाची पाहणी केली.

#PMC #pmccare #wari #visit #precautions  #road #palkhi
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #pmccare #SavarkarJayanti #swatantrveer

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#PMC #pmccare #SavarkarJayanti #swatantrveer
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #pmccare #maharanapratap

महाराणा प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#PMC #pmccare #maharanapratap
Dr. Rajendra Bhosale IAS (@drrajbhosale) 's Twitter Profile Photo

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. #PMC #pmccare #ahilyabaiholkar

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुणे महानगरपालिका मा.आयुक्त तथा प्रशासक डॉ. राजेन्द्र भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

#PMC #pmccare #ahilyabaiholkar