Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile
Dr. Suresh Khade

@drsureshkhade

Rashtrasevak
Former Minister of Labour, Government of Maharashtra
Former Guardian Minister, Sangli District
MLA, Miraj Assembly

ID: 1562069930375540739

linkhttps://sureshkhade.com/ calendar_today23-08-2022 13:31:18

3,3K Tweet

1,1K Followers

108 Following

Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षानिमित्त गुणवंत मागासवर्गीय मुलांसाठी मिरज येथे तसेच मुलींसाठी सांगली येथे उभारण्यात आलेल्या नव्या शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन सामाजिक न्याय मंत्री ना.संजयजी शिरसाट यांच्या हस्ते संपन्न झाले. #शासकीयवसतिगृह #लोकार्पण

Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

सांगली येथे निमंत्रित स्व.प्रकाश धोंडीराम कोरे यांच्या मुलाच्या लग्न सोहळयास उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद देत पुढील सुखी,समृद्धी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. #happymarriedlife #sureshkhade #miraj #sangli

सांगली येथे निमंत्रित स्व.प्रकाश धोंडीराम कोरे यांच्या मुलाच्या लग्न सोहळयास उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद देत पुढील सुखी,समृद्धी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.

#happymarriedlife #sureshkhade #miraj #sangli
Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

मिरज येथे निमंत्रित श्री.आप्पासो नारायण शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळयास उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद देत पुढील सुखी,समृद्धी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. #happymarriedlife #sureshkhade #miraj

मिरज येथे निमंत्रित श्री.आप्पासो नारायण शिंदे यांच्या मुलीच्या लग्न सोहळयास उपस्थित राहून वधू-वरास शुभाशीर्वाद देत पुढील सुखी,समृद्धी व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
#happymarriedlife #sureshkhade #miraj
Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

जनतेसाठी झटणारे लोकनेते गोपिनाथ मुंडे (साहेब) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांचा संघर्ष, कार्य आणि नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. #गोपीनाथ_मुंडे #gopinathmunde #BjpMaharashtra

जनतेसाठी झटणारे लोकनेते गोपिनाथ मुंडे (साहेब) यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..! त्यांचा संघर्ष, कार्य आणि नेतृत्व आजही प्रेरणादायी आहे. 
#गोपीनाथ_मुंडे #gopinathmunde  #BjpMaharashtra
Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त भारतीय पत्रकार व ज्येष्ठ राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #जॉर्जफर्नांडिस #georgefernandes

पद्मविभूषण पुरस्कारप्राप्त भारतीय पत्रकार व ज्येष्ठ राजकारणी जॉर्ज फर्नांडिस यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#जॉर्जफर्नांडिस #georgefernandes
Dr. Suresh Khade (@drsureshkhade) 's Twitter Profile Photo

ध्यास प्रगतशील महाराष्ट्राचा, संकल्प महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा ! मंत्रिमंडळ निर्णय... मंगळवार, दि. ३ जून २०२५ #bjpgovernment #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #mahayutigovernment #mantrimandalnirnay #cabinetdecisions #मंत्रिमंडळ_निर्णय #mahayuti

ध्यास प्रगतशील महाराष्ट्राचा, संकल्प महाराष्ट्राच्या गतिमान विकासाचा !
मंत्रिमंडळ निर्णय...
मंगळवार, दि. ३ जून २०२५ 
#bjpgovernment #devendrafadnavis #ajitpawar #eknathshinde #mahayutigovernment #mantrimandalnirnay
#cabinetdecisions #मंत्रिमंडळ_निर्णय #mahayuti