
Gayatri Patil
@gayatripatil26
हिन्दू🚩
यतो धर्मस्ततो जयः🔱
ID: 1729473692512489472
28-11-2023 12:14:32
3,3K Tweet
1,1K Followers
1,1K Following



१ नंबर फोटो भगवे वादळ 🔥 खुप गोड Devendra Fadnavis जी ❤️ प्रखर हिंदु 🚩 🚩🚩🚩🚩 #TeamDevendra




मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री मा. ना.अजितदादा यांची पुण्यातील एका कार्यक्रमात चांगलीच जुगलबंदी रंगली. मंचावरील नेते आणि श्रोत्यांना खळखळून हसवणारी ही जुगलबंदी देवेंद्रजींच्या आणि दादांच्या मैत्रीपूर्ण संमंधाची अनुभूती करून देणारी होती. Devendra Fadnavis

म्हणून कुठल्याही विषयाचा अभ्यास गरजेचा असतो.. कीव येते राव तुमची Raj Thackeray जी.. नं वाचता किंवा वाचून सुद्धा धडधडीत खोटं बोलावं लागतंय अस्तित्व टिकवण्यासाठी. नशीब महाराष्ट्राचं तुमच्या सारख्याला घरी बसवतो मराठी माणूस.

रजत शर्मा यांच्या खास शैलीत देवेंद्रजींचा परिचय🔥🔥 Devendra Fadnavis #TeamDevendra #AapKiAdalat

मी मुख्यमंत्री होण्यापुर्वीच नितीनजी केंद्रात मंत्री म्हणून कार्यरत झाले होते व त्यांनी दिल्लीतच काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. Devendra Fadnavis #TeamDevendra

नितीनजींसोबत आमचे पारिवारिक संबंध पहिल्यापासूनच आहेत. वडीलांच्या निधनानंतर त्यांनी नेहेमीच मला साथ दिली आहे... Devendra Fadnavis Nitin Gadkari #नागपूर #TeamDevendra #Maharashtra

माझ्यात काय पाहीले हे मोदीजीच सांगू शकतात पण माझ्यासारख्या व्यक्तीला मुख्यमंत्री बनवण्याची हिंमत फक्त तेच दाखवू शकतात कारण त्यावेळची जातीआधारित समिकरणे पाहीली तर मी त्यात बसत नव्हतो. मी त्यांच्या अपेक्षांना खरा उतरण्याचा प्रयत्न करत आहे. Devendra Fadnavis #TeamDevendra


मतदार यांद्याची नियमित फेरतपासणी झालीच पाहिजे.. बनावट नावे यादीतून रद्द होत असल्यामुळे राहुल गांधी अस्वस्थ आहेत : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #AapKiAdalat #DevendraFadnavis #Teamdevendra


राष्ट्रवादीसोबत जायचे नाही ही आमची ठाम भूमिका होती पण काळाच्या गरजेनुसार कधीकधी काही तडजोडी कराव्या लागतात. आम्ही अस्तित्व राखण्यासाठी तडजोड केली : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #AapKiAdalat #DevendraFadnavis #TeamDevendra

आम्ही राजकारणात गोट्या खेळायला नाही आलो. शिवसेना फुटली तेव्हा आम्ही त्या संधीचा लाभ घेतला.. बाकी ज्यांना जे आरोप करायचे ते करू देत : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #AapKiAdalat #DevendraFadnavis #TeamDevendra




औरंगजेब या देशाचाच काय मुसलमानांचाही हिरो असू शकत नाही. त्याचे जो महिमामंडन करेल, त्याला आम्ही शिव्या घालणारच : मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस साहेब Devendra Fadnavis #AapKiAdalat #DevendraFadnavis #TeamDevendra