शैक्षणिक कारण, नोकरी, व टोकियो ऑलम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी परदेशी जाणाऱ्या नागरिकांकरिता लसीकरण केंद्रं
कोविशील्ड दुसरा डोस
केवळ वर नमूद गटातील व्यक्तींना पहिल्या डोसनंतर २८ दिवसांनी दुसरा डोस घेता येईल
वैध प्रमाणपत्र अनिवार्य
थेट नोंदणी, सोम. मंगळ. बुध. सकाळी १० ते दुपारी ३