ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA )

@hargudayveejay

अध्यक्ष : भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

ID: 990816408605949953

calendar_today30-04-2018 04:53:35

1,1K Tweet

113 Followers

215 Following

ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती श्री. कृष्णकांत यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.... #punyatithi

भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे उपराष्ट्रपती श्री. कृष्णकांत यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....

#punyatithi
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

1971 युद्धातील महानायक फील्ड मार्शल स्व. सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन..... #punyatithi #SamManekshaw

1971 युद्धातील महानायक फील्ड मार्शल स्व. सैम मानेकशॉ यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.....

#punyatithi #SamManekshaw
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

मुघलांनाच नाही तर त्यांच्या घोड्यांनाही ज्यांची भीती युद्धकौशल्य निपुण, युद्धनीती तंत्र पारगत, पराक्रमी असे स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.... #punyatithi #sarsenapati

मुघलांनाच नाही तर त्यांच्या घोड्यांनाही ज्यांची भीती युद्धकौशल्य निपुण, युद्धनीती तंत्र पारगत, पराक्रमी असे स्वराज्याचे सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....

#punyatithi #sarsenapati
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

विनायक चतुर्थी.... गणपती बाप्पा मोरया. गौरीपुत्रा तू गणपती, ऐकावी भक्तांची विनंती मी तुमचा चरणार्थी, रक्षिणे सर्वाथेची स्वामीया..... तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच सदिच्छा.. #vinayakchaturthi #ganpatibappamoraya

विनायक चतुर्थी....
गणपती बाप्पा मोरया.

गौरीपुत्रा तू गणपती,
ऐकावी भक्तांची विनंती
मी तुमचा चरणार्थी,
रक्षिणे सर्वाथेची स्वामीया.....

तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवो हीच सदिच्छा..

#vinayakchaturthi #ganpatibappamoraya
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

जागतिक सोशल मीडिया दिवस.... जगाशी जोडणारी ही क्रांतिकारक माध्यमं तुमचं जीवन आंनदीमय आणि माहितीपूर्ण करो.... #socialmedia #SocialMediaDay #worldnews

जागतिक सोशल मीडिया दिवस....

जगाशी जोडणारी ही क्रांतिकारक माध्यमं तुमचं जीवन आंनदीमय आणि माहितीपूर्ण करो....

#socialmedia #SocialMediaDay #worldnews
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

टपाल सेवकांचा आज करूया गौरव....! घरापर्यंत भावना पोहोचवणारे हात, अडचणीतही न थांबणारे सेवाभावात | #postman #WorldNews

टपाल सेवकांचा आज करूया गौरव....!

घरापर्यंत भावना पोहोचवणारे हात,
अडचणीतही न थांबणारे सेवाभावात |

#postman #WorldNews
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

" जगाचा पोशिंदा आपला बळीराजा " पावसाची वाट पाहणारा तो वीर, शेतात झिजणारा आमचा खरा हिरो, कृषी दिनी त्याच्या त्यागाला करू नमन....! #farmers #farmersday #FarmerFirst

" जगाचा पोशिंदा आपला बळीराजा "

पावसाची वाट पाहणारा तो वीर,
शेतात झिजणारा आमचा खरा हिरो,
कृषी दिनी त्याच्या त्यागाला करू नमन....!

#farmers #farmersday #FarmerFirst
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

संघटन विकासाचे पर्व आले, " दादा " आमचे प्रदेशाध्यक्ष झाले....! आमदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...! जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहो. आपल्याला यश कीर्ती व उत्तम आरोग्य लाभो...

संघटन विकासाचे पर्व आले,
" दादा " आमचे प्रदेशाध्यक्ष झाले....!

आमदार मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांची भा.ज.पा. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन...!

जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद नेहमीच आपल्या पाठीशी राहो.
आपल्याला यश कीर्ती व उत्तम आरोग्य लाभो...
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... #jayanti #LokmatNews #lokmat #lokmatnewspaper

लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलाल दर्डा यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....

#jayanti #LokmatNews #lokmat #lokmatnewspaper
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

भारताच्या नौदलातील महान नेतृत्वाच्या स्मृतीस नमन....! ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचा स्मृतिदिन आपल्याला देश सेवेची प्रेरणा देत राहो... #smrutidin #admiral

भारताच्या नौदलातील महान नेतृत्वाच्या स्मृतीस नमन....!

ऍडमिरल जयंत नाडकर्णी यांचा स्मृतिदिन आपल्याला देश सेवेची प्रेरणा देत राहो...

#smrutidin #admiral
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार दिवस.... सत्य आणि क्रीडा भावना जपणाऱ्या प्रत्येक क्रीडा पत्रकारास सलाम....! #internationalsportsday #sports #SportsNews

आंतरराष्ट्रीय क्रीडा पत्रकार दिवस....

सत्य आणि क्रीडा भावना जपणाऱ्या प्रत्येक क्रीडा पत्रकारास सलाम....!

#internationalsportsday #sports #SportsNews
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन : प्रदेश अध्यक्ष निवड कार्यक्रम..! भारतीय जनता पक्षाचे नेते आ. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पक्षाच्या "महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी" निवड करण्यात आली. #bjp #bjp4india #bjp4maharashtra #sanghatanparv #RavindraChavan4BJP

भाजपा महाराष्ट्र राज्य परिषद अधिवेशन : प्रदेश अध्यक्ष निवड कार्यक्रम..!

भारतीय जनता पक्षाचे नेते आ. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांची भारतीय जनता पक्षाच्या "महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी" निवड करण्यात आली.

#bjp #bjp4india #bjp4maharashtra #sanghatanparv #RavindraChavan4BJP
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

👑 देशात नरेंद्र जी, राज्यात देवेंद्र जी आणि संघटनेत रवींद्र जी 👑 Narendra Modi Devendra Fadnavis

👑 देशात नरेंद्र जी, राज्यात देवेंद्र जी आणि संघटनेत रवींद्र जी 👑

Narendra Modi
Devendra Fadnavis
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

तत्त्वज्ञानाचे सखोल अभ्यासक भारतीय तत्त्वज्ञ गुरुदेव रामचंद्र रानडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.... #jayanti

तत्त्वज्ञानाचे सखोल अभ्यासक भारतीय तत्त्वज्ञ गुरुदेव रामचंद्र रानडे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन....

#jayanti
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

ऐतिहासिक दिन.... महात्मा ज्योतिबाराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आजच्या दिवशी पुण्यातील वेताळपेठेत दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा मूलभूत पायाा रचला.... त्यांच्या या महान कार्यास त्रिवार वंदन...! #mahatmajotibaphule #savitribaiphule

ऐतिहासिक दिन....

महात्मा ज्योतिबाराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी आजच्या दिवशी पुण्यातील वेताळपेठेत दलित मुलांसाठी पहिली शाळा सुरू करून शिक्षणाचा मूलभूत पायाा रचला....

त्यांच्या या महान कार्यास त्रिवार वंदन...!

#mahatmajotibaphule #savitribaiphule
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

Congratulations💐 Narendra Modi ji देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांना घाणा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान " ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना " प्रदान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!

Congratulations💐 Narendra Modi ji

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांना घाणा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान " ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना " प्रदान झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन....!
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

महान विचारक, समाज सुधारक, आदर्श युगपुरुष स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन... #punytithi #SwamiVivekananda

महान विचारक,
समाज सुधारक,
आदर्श युगपुरुष
स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन...

#punytithi #SwamiVivekananda
ADV. VEEJAY HARGUDAY (BA, LLB, DLL&LW, CPA ) (@hargudayveejay) 's Twitter Profile Photo

पुणे : 4 जुलै 2025 देशाचे केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री मा. ना.अमितजी शहा यांचे पुण्यनगरीत सहर्ष स्वागत..! भाजपा महाराष्ट्र Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis

पुणे : 4 जुलै 2025

देशाचे केंद्रीय गृहमंत्री, सहकार मंत्री मा. ना.अमितजी शहा यांचे पुण्यनगरीत सहर्ष स्वागत..!

भाजपा महाराष्ट्र
Narendra Modi
Amit Shah
Devendra Fadnavis