
Shraddha (슈라다)
@huhvsworld
News | Politics | Sports🏏 ~भग्न स्वप्नांच्या तुकड्यांना कवटाळून बसण्यासाठी जन्माला आलेली नाही. DM🚫
ID: 1768702658284580864
15-03-2024 18:16:18
3,3K Tweet
4,4K Followers
4,4K Following



जेव्हा सत्तेची मस्ती पोलिसांच्या डोक्यात चढते, तेव्हा गुन्हेगारीकरणाचे काळे ढग समाजावर घोंगावू लागतात. Devendra Fadnavis च्या राजवटीत पोलीस दलाचे हे भयावह रूप समोर येत आहे. एका गरजू, पीडित मुलीला मदत करणाऱ्या तीन महिलांना कोथरूड पोलिसांनी तब्बल पाच तास रिमांड खोलीत डांबून, लाथा

सर्व काही भयंकर आहे! पोलिस स्वतःला कायद्यापेक्षा वरचढ समजतात. राज्याचे गृहमंत्री झोपी गेले आहेत. महिला आयोग कुठे आहे? जी मीडिया नको तेव्हा लाइव्ह दाखवते, ती आता कुठे आहे? सगळी यंत्रणा सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधली आहे का? Devendra Fadnavis Rupali Chakankar


एवढं सगळं घडल्यानंतरसुद्धा अजून FIR दाखल केलेली नाही. ही व्यवस्था आहे तुमच्या राजवटीची, Devendra Fadnavis.






मारहाण बाहेर झाली नाही, बंद खोलीत झाली… म्हणून FIR नाही! हा कायदा आहे की विनोद? पुणे पोलिसांच्या मनमानीला Devendra Fadnavis यांचा स्पष्टपणे पाठिंबा दिसत आहे, सरकार म्हणून अशी जबाबदारी झटकणं खूप लाजिरवाण आणि निषेधार्ह आहे🏴😡 #PunePolice





