
Imran Raj
@imranrajx
राष्ट्रहित सर्वोपरी🇮🇳| अखंड भारत समर्थक| देशभक्त🙏 | शेतकरी🌾| राजनीतिक सल्लागार|
ID: 1829924616464449539
31-08-2024 16:50:25
24 Tweet
155 Followers
400 Following






शिंदेसाहेबांच्या अविरत कष्टामुळे बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्व महाराष्ट्रामध्ये जिवंत आहे आणि ह्याचे उस्मानने आत्मपरीक्षण करावे नाहीतर मशाल विझायला जास्त वेळ लागणार नाही Eknath Shinde - एकनाथ शिंदे #EknathShinde #Shivsena #Hindutva

आजुन किती खालची पातळी गाटणार आहे तुम्ही लोक Uddhav Thackeray #PahalgamTerroristAttack #OperationMahadev

उद्धव सेना तुम्ही कितीही करा भारतीय सैन्याचा अपमान तरीही आमच्यासाठी भारतीय सैन्यच आहे आमची आन बान आणि शान Eknath Shinde - एकनाथ शिंदे #OperationMahadev #Shivsena


विरोधी पक्षाची सेनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याची सवय कधी जाईल? Dr Shrikant Lata Eknath Shinde #OperationMahadev #OperationSindoor #PehalgamAttack #Shivsena

काँग्रेसच्या काळात आतंकवादी हल्ले होत होते परंतु त्यावर प्रतिहल्ला होत नव्हता आणि आज आतंकवाद्यांना शोधून मारल जातय! Dr Shrikant Lata Eknath Shinde #OperationMahadev #OperationSindoor #PahalgamTerroristAttack #pahalgammastermind

काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष किती खालच्या पातळीवर जाऊन पाकिस्तानची बाजू घेणार? Dr Shrikant Lata Eknath Shinde #OperationMahadev #OperationSindoor #PehalgamAttack #Shivsena

प्रणितीचा नावाचा अर्थ असतो मार्गदर्शन मग तुम्ही का घेताय पाकिस्तानदर्शन तुम्ही भारतीय अस्मितेवर का करताय अतिक्रमण Praniti Shinde आम्ही शिवाचे सैनिक वेडे एक भगवा आमची शान तर तिरंगा आमची जान Dr Shrikant Lata Eknath Shinde #OperationMahadev #Shivsena

A new step toward Navi Mumbai's development. Eknath Shinde - एकनाथ शिंदे #NaviMumbaiConnectivity #Shivsena #MaharashtraGovernment #EknathShinde
