DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@infodivkolhapur) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR

@infodivkolhapur

Official Twitter account of Divisional Information Office,#KOLHAPUR, Directorate General of Information & Public Relations, Government of Maharashtra @MAHADGIPR

ID: 749164460389048321

linkhttp://www.mahanews.gov.in calendar_today02-07-2016 08:55:01

27,27K Tweet

10,10K Followers

167 Following

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

महिला विश्वचषक #बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय

महिला विश्वचषक #बुद्धिबळ स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील चमकदार विजयासह अंतिम फेरीत धडक देणाऱ्या मास्टर दिव्या देशमुख हिला मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांनी विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

महिला विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक देणारी नागपूरची दिव्या देशमुख पहिली भारतीय
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगे महाराज यांनी समाजजागृती, स्वच्छता, ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे. त्याचप्रमाणे, कौंडण्यपूर देवस्थान येथील रुक्मिणी मातेवर असंख्य भाविकांची श्रद्धा आहे. या तीनही स्थळांच्या विकासकामांचा सविस्तर आढावा

🔔 MAHARASHTRA DGIPR निर्मित #आकाशवाणी वरील #दिलखुलास कार्यक्रमात महाराष्ट्र कृषि औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमातून महामंडळाच्या कार्याचा विस्तृत आढावा, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या सुविधांची माहिती आणि

#बिहार मधील मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत #निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली असून, एकही पात्र मतदार वगळू नये हा उद्देश स्पष्ट केला आहे. २० जुलै रोजी सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO/ERO/DEO/CEO) ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नाहीत, मृत मतदार,

#बिहार मधील मतदार यादी पुनरावलोकन (SIR) मोहिमेअंतर्गत #निवडणूक आयोगाने जोरदार तयारी केली असून, एकही पात्र मतदार वगळू नये हा उद्देश स्पष्ट केला आहे.

२० जुलै रोजी सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडून (BLO/ERO/DEO/CEO) ज्यांनी अद्याप फॉर्म भरले नाहीत, मृत मतदार,
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍 पंढरपूर संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (६७५ वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशाच्या कडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात

📍 पंढरपूर
संत शिरोमणी नामदेव महाराज परिवार व संत जनाबाई यांच्या षष्ठशतकोत्तर (६७५ वा) संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त भक्त शिरोमणी संत श्री नामदेव महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज यांच्या वंशाच्या कडून संत नामदेव महाराज मंदिर येथे प्रदान करण्यात
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

#महाराष्ट्र आता थांबणार नाही...! महाराष्ट्र सर्वच महत्त्वाच्या #आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर आहे. असा अहवाल जगातील गुंतवणूक बँकिंग तसेच वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था असलेल्या मॉर्गन स्टॅनले यांनी प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्राचे

DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@infodivkolhapur) 's Twitter Profile Photo

📌#कोल्हापूर:जनता दरबार आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश •सहकारी संस्थांनी प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे •पारपोली शेळप 'सौर ऊर्जा ग्राम' बनवा*@MahaDGIPR

📌#कोल्हापूर:जनता दरबार आयोजित करुन प्रकल्पग्रस्तांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ मार्गी लावा,पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे निर्देश  •सहकारी संस्थांनी प्रकल्पग्रस्त युवकांना नोकरीत समाविष्ट करुन घ्यावे •पारपोली शेळप 'सौर ऊर्जा ग्राम' बनवा*@MahaDGIPR
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'स्वराज्य नॅशनल सेक्युरीटी सेमिनार' या चर्चासत्रावरील 'एतदेशीय सामरिक धोरणाचे महत्व व अधोरेखन' या अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'स्वराज्य नॅशनल सेक्युरीटी सेमिनार' या चर्चासत्रावरील 'एतदेशीय सामरिक धोरणाचे महत्व व अधोरेखन' या अहवालाचे प्रकाशन संपन्न झाले. श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामरिक विशेष अध्यासन केंद्राद्वारे हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@infodivkolhapur) 's Twitter Profile Photo

📌#कोल्हापूर,जिल्ह्यातील नागरिकांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989, सुधारित अधिनियम 2015, आणि सुधारित नियम 2016 (ॲट्रॉसिटी कायदा) याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध कार्यशाळांमधून जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अमोल येडगे

📌#कोल्हापूर,जिल्ह्यातील नागरिकांना अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती(अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989, सुधारित अधिनियम 2015, आणि सुधारित नियम 2016 (ॲट्रॉसिटी कायदा) याबाबत माहिती देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर विविध कार्यशाळांमधून जनजागृती करावी- जिल्हाधिकारी अमोल येडगे
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

पुढील २४ तासांसाठी पालघर, पुणे घाट, चंद्रपुर, गोंदिया या भागात रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,

पुढील २४ तासांसाठी पालघर, पुणे घाट, चंद्रपुर, गोंदिया या भागात रेड अलर्ट देण्यात आला असून जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

त्याचप्रमाणे भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राने (#INCOIS) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी,
DIVISIONAL INFORMATION OFFICE, KOLHAPUR (@infodivkolhapur) 's Twitter Profile Photo

📌#कोल्हापूर;येणाऱ्या काळात आरोग्यसेवेसाठी खर्चच करावा लागणार नाही - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे *आरोग्य तपासणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर* *मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे सेवा रुग्णालयात आयोजन* MAHARASHTRA DGIPR

📌#कोल्हापूर;येणाऱ्या काळात आरोग्यसेवेसाठी खर्चच करावा लागणार नाही - खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
*आरोग्य तपासणी अभियान अधिक व्यापक स्वरूपात पुढे नेणार - पालकमंत्री प्रकाश आबिटकर*
*मोफत ज्येष्ठ नागरिक आरोग्य तपासणी शिबिराचे सेवा रुग्णालयात आयोजन* MAHARASHTRA DGIPR
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

📍पुणे राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (#आयटीपार्क) #हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावीत, विविध विकास कामे व रस्त्याची कामे करताना स्थानिक

📍पुणे
राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान क्षेत्र (#आयटीपार्क) #हिंजवडी परिसरासह माण, म्हाळुंगे, सूस आदी भागातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरिता आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने कराव्यात, मेट्रोची सुरु असलेली कामे गतीने पूर्ण करावीत, विविध विकास कामे व रस्त्याची कामे करताना स्थानिक
MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

सामाजिक न्याय, आदिवासी विकास आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिरण्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत एकसमान निकष ठरवावे. या विभागांतर्गत असणाऱ्या सूतगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी. तसेच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर

🔔MAHARASHTRA DGIPR निर्मित #जयमहाराष्ट्र कार्यक्रमात महाराष्ट्र कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. मंगेश गोंदावले यांची विशेष मुलाखत सह्याद्री वाहिनी आणि महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरुन दि. २९ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वा. प्रसारित होणार आहे.