DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE

@infodivpune

विभागीय माहिती कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
Official Twitter account of Divisional Information Office,PUNE, D.G.I.P.R. महाराष्ट्र शासन.

ID: 747693263843393538

linkhttps://mahasamvad.in calendar_today28-06-2016 07:29:00

37,37K Tweet

43,43K Followers

48 Following

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

शिवरायांच्या जीवनकार्याचा अनुभव घेण्यासाठी IRCTC आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' या विशेष रेल्वेच्या माध्यमातून संधी. ही यात्रा ‘भारत गौरव टुरिझम ट्रेन’ अंतर्गत ९ जून पासून सुरु

#पुणे जिल्ह्यातील काही भागात आजचा दिवस पावसाचा असण्याचा हवामान विभागाचा अंदाज

#पुणे
जिल्ह्यातील काही भागात आजचा दिवस पावसाचा असण्याचा हवामान विभागाचा अंदाज
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

लातूर, कोल्हापूर, पुणे विभागातील #सातारा आणि परभणी जिल्हा माहिती कार्यालयाचे अभिनंदन आणि पुढील चांगल्या कामगिरीसाठी शुभेच्छा!💐💐

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

आयआरसीटीसी भारत गौरव टुरिस्ट ट्रेनद्वारे छत्रपती शिवाजी महाराज सर्किटवर हेरिटेज यात्रा. अधिक माहितीसाठी वेबसाइटला भेट द्या-irctctourism.com वेब पोर्टलवर प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर ऑनलाइन बुकिंग उपलब्ध. संपर्क- ८२८७९३१८८६ IRCTC

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

बारामती परिसरातील विविध विकास कामांची उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांच्याकडून पाहणी. कन्हेरी फळरोप वाटिकामध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादनक्षम आणि फळझाडांच्या रोपांची लागवड करावी तसेच रोपे, कलमांच्या विक्रीमध्ये वाढ करण्याकरीता प्रयत्न करावे-उपमुख्यमंत्री

पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०० वी जयंती राज्यभर विविध ठिकाणी साजरी होणार असून या निमित्ताने #पुणे,नाशिक आणि नागपूर येथे विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन. महाराष्ट्राची संस्कृती, परंपरा,इतिहास यांचा गौरव करण्याची उत्तम संधी- सांस्कृतिक कार्यमंत्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत ९ जून २०२५ पासून #छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची नागरिकांना संधी.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#तंबाखूमुक्तमहाराष्ट्र वाचा आणि विचार करा. #saynototobacco #quitsmokingtoday #NoTobacco

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

वारजे येथे वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पावसामुळे साचलेल्या पाण्यातून वाट काढत, अडकलेली वाहनं बाहेर काढली आणि गटारातील कचरा साफ करून पाण्याचा निचरा केला. 💐

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

#छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' अंतर्गत ९ जून २०२५ पासून नागरिकांना संधी.

#छत्रपतीशिवाजीमहाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची 'भारत गौरव टुरिस्ट ट्रेन' ९ जून २०२५ पासून

MAHARASHTRA DGIPR (@mahadgipr) 's Twitter Profile Photo

विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार व सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल. महाराष्ट्रात २०३० पर्यंत आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल- मुख्यमंत्री Devendra Fadnavis

विकसित भारत-२०४७ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार व सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल. महाराष्ट्रात २०३० पर्यंत आवश्यक ५२ टक्के ऊर्जा ही हरित स्रोतांतून निर्माण केली जाईल- मुख्यमंत्री Devendra Fadnavis
DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

विज्ञान सोपे करुन सांगण्यात पद्मभूषण प्रा.जयंत नारळीकर यांचे मोठे योगदान होते. मुलांना विज्ञानाची गोडी खऱ्याअर्थाने जयंत नारळीकर यांनी लावली- सांस्कृतिक कार्य मंत्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित ‘#पुणे बाल पुस्तक जत्रा २०२५’ ला सांस्कृतिक कार्य मंत्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार यांची भेट. यावेळी जॉर्ज कार्व्हर, गोष्ट छबीची, अनोखे मित्र आणि साने गुरुजी या बाल पुस्तकांचे अ‍ॅड. शेलार यांच्या हस्ते प्रकाशन.

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

‘पुणे बाल पुस्तक जत्रा’ सारख्या उपक्रमातून बालमनावर चांगले संस्कार होत असल्याने पुढील वर्षांपासून बाल पुस्तक जत्रेत सांस्कृतिक कार्य विभागातर्फे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील- राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार

DIVISIONAL INFORMATION OFFICE, PUNE (@infodivpune) 's Twitter Profile Photo

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री Eknath Shinde - एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले.