
DISTRICT INFORMATION OFFICE, PUNE
@info_pune
महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय पुणे कार्यालयाचे अधिकृत ट्विटर हँडल
ID: 4582820293
https://mahasamvad.in 17-12-2015 08:22:40
22,22K Tweet
55,55K Followers
41 Following













'विकसित महाराष्ट्र-२०४७' सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करावे-उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन #विकसितमहाराष्ट्र२०४७ #विकसितमहाराष्ट्र #नागरिकसर्वेक्षण #सर्वेक्षण


#पुणे जिल्ह्यातील #दापोडी येथील राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीत झालेल्या गैव्यवहारप्रकरणी दोषी आढळणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार, अशी माहिती परिवहन मंत्री Pratap Baburao Sarnaik यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सुधारित प्रारूप विकास आराखड्यामध्ये कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही-विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात उद्योग मंत्री Uday Samant #पावसाळीअधिवेशन२०२५


#वडगावशेरी मतदारसंघात पुरापासून संरक्षणाच्या कामांसाठी २५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, यापैकी ७० कोटी रुपये प्राप्त झाली आहेत. यातून या भागात पुरापासून संरक्षण विषयक पायाभूत सुविधांची कामे करण्यात येणार आहेत- उद्योग मंत्री Uday Samant यांची विधानसभेत माहिती

