
Baba Nirala
@japnaam_baba
बाबा निराला 🙏
मराठी RW मधील अतिशहाण्यांचा कर्दनकाळ.
ID: 1646204635202584576
12-04-2023 17:33:16
620 Tweet
1,1K Followers
1,1K Following


मराठी RW प्रमोशन सर्वांनी RT करा, RT list उघडून एकमेकांना Follow करा. Yeshwant M Puranik ❤️Bharat Simple Man साधा माणूस DRx.Mahesh Awchar Onkar Dake ÄTUL PATIL( Modi ka parivar ) 🕉️🇮🇳Sunil नवले (#Modi ka Parivar)🇮🇳🕉️ AnaghaAmod अक्षय पारकर..🚩 🚩कपिल जाधव धर्मवीर थानोस Priyanka Kanade अनिकेत _ ९७ तेजस देशपांडे (Modi ka Pariwar) 🇮🇳 Priyanka Kanade #Team_Saffron🚩

एकाच Interview मध्ये राज ठाकरेंनी स्वतःच्या राजकीय समजूतदारपणाची लख्तरं संपूर्ण राज्याच्या वेशिवर टांगली. 😂😂😂 सर्वज्ञानी राज ठाकरेंना अजून भाजप कळली नाही असं एकंदरीत दिसतंय. MNS Adhikrut - मनसे अधिकृत
















मराठी अस्मितेचं ढोंग करून राज ठाकरे आणि त्यांचे कार्यकर्ते मराठीचा स्वाभिमान मातीत घालताय. समर्थांच्या काव्याशी छेडछाड करून छत्रपतींचा अपमान करण्याइतपत मजल गेली, महाराजांच्या नखाची सर आहे का ठाकरेंना.? Abhijit Panse पाय चाटा त्यांचे, पण हे असले धंदे महराष्ट्र सहन करणार नाही.
