Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile
Jayant Patil- जयंत पाटील

@jayant_r_patil

President & Leader of Legislative Party, @NCPspeaks Maharashtra|8th Term MLA,Islampur |Ex Minister-Home, Finance,Rural Development & Water Resources,Maharashtra

ID: 1220447666

linkhttp://www.jayantpatil.com calendar_today26-02-2013 04:18:29

13,13K Tweet

676,676K Followers

144 Following

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

माजी खासदार श्री. प्रसादराव तनपुरे (बापुसाहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!

माजी खासदार श्री. प्रसादराव तनपुरे (बापुसाहेब) यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा!
Supriya Sule (@supriya_sule) 's Twitter Profile Photo

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने

महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह जी चौहान यांची आज भेट घेतली. याप्रसंगी महाराष्ट्राच्या विधानसभेत रमी खेळणारा तसेच सातत्याने शेतकरी विरोधी भूमिका मांडणारा कृषीमंत्री राज्याला नको. राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधाने
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 आपल्या हातून शेतकरी, गोर गरीब, सर्वसामान्य लोकांचे कल्याण व्हावे ह्याच सदिच्छा! CMO Maharashtra Devendra Fadnavis

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

राज्याचे उप मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री मा. श्री. अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो ह्याच सदिच्छा! Ajit Pawar

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी युवक जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. विधिमंडळात प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही. आपल्या भागात द्राक्ष, डाळिंब शेती अतिवृष्टीने नासली.

सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहून कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी युवक जिल्हा कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

विधिमंडळात प्रश्नांची सोडवणूक होताना दिसत नाही. आपल्या भागात द्राक्ष, डाळिंब शेती अतिवृष्टीने नासली.
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

आज वाळवा तालुक्यातील तरुण, होतकरू हर्षल पाटील या अभियंता कंत्राटदाराने जलजीवन मिशनच्या केलेल्या कामाचे शासनाकडून पैसे मिळत नसल्याने, सरकारच्या त्रासाला व भ्रष्टाचाराला कंटाळून आत्महत्या केली. ही अत्यंत दुःखद घटना आहे. हर्षलला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्याच्या

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@ncpspeaks) 's Twitter Profile Photo

आमदार व विधिमंडळ पक्षनेते जयंतराव पाटील ह्यांनी १८ मार्च २०२५ रोजी, "कंत्राटदारांची थकबाकी द्या नाहीतर आत्महत्यांचं सत्र सुरु होईल..." अशी सरकारला ताकीद दिली होती... सरकारने ही मागणी वेळीच गांभीर्यपूर्वक ऐकली असती तर आज हर्षल जिवंत असता!

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! दिल्ली येथे 'द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) तर्फे साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मला 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राजारामबापू सहकारी साखर

राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या शिरपेचात मानाचा तुरा! 

दिल्ली येथे 'द शुगर टॅक्नॉलॉजिस्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया (STAI) तर्फे साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल मला 'लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड २०२५' पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर राजारामबापू सहकारी साखर
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

कारगिल विजय दिवस हा भारतीयांच्या अभिमानाचा आणि गौरवाचा प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रम गाजवणाऱ्या सर्व वीर सुपुत्रांना माझा सलाम. कारगिल युध्दात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन 🙏🏽 #KargilVijayDiwas

कारगिल विजय दिवस हा भारतीयांच्या अभिमानाचा आणि गौरवाचा प्रतीक आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रम गाजवणाऱ्या सर्व वीर सुपुत्रांना माझा सलाम. कारगिल युध्दात शहीद झालेल्या वीर जवानांना विनम्र अभिवादन 🙏🏽

#KargilVijayDiwas
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐 Uddhav Thackeray

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐

<a href="/uddhavthackeray/">Uddhav Thackeray</a>
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

खासदार श्री. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभाग घेऊन आज मावळ तालुक्यातील तिकोना या किल्ल्यावर स्वराज्याच्या प्रेरणादायी कथांना उजाळा दिला. हलक्या पावसाच्या सरींचा आनंद घेत असताना किल्ल्याच्या त्रिकोणी आकाराने लक्ष वेधून घेतले. त्याचे ते

खासदार श्री. निलेश लंके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दुर्गसंवर्धन मोहिमेत सहभाग घेऊन आज मावळ तालुक्यातील तिकोना या किल्ल्यावर स्वराज्याच्या प्रेरणादायी कथांना उजाळा दिला. 

हलक्या पावसाच्या सरींचा आनंद घेत असताना किल्ल्याच्या त्रिकोणी आकाराने लक्ष वेधून घेतले. त्याचे ते
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

काल दुर्गसंवर्धन मोहिमेत तिकोना किल्ल्याची चढाई करतेवेळी वाटेत एकेठिकाणी टपरीवर चहा घेत असताना या मोहिमेत विदर्भातून आलेल्या एका तरुण शेतकऱ्याने आपली व्यथा मांडली. सोयाबीनला भाव नाही, लोकप्रतिनिधींचे लक्ष नाही, समाज जाती धर्मात विभागला जातोय ही खंत त्याने व्यक्त केली. या तरुण

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

जॉर्जिया देशात पार पडलेल्या महिला बुद्धिबळ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने इतिहास रचला आहे. तिने अनुभवी आणि उच्च मानांकन असलेल्या कोनेरू हम्पीचा पराभव करत हे प्रतिष्ठेचे विजेतेपद आपल्या नावे केले. हे विजेतेपद पटकवणारी ती पहिलीच भारतीय महिला ठरली आहे.

वाळवा तालुक्यातील तरुण कंत्राटदार स्व. हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते. शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने सरकारवर विश्वास ठेवला होता, त्याच्या वरच्या

वाळवा तालुक्यातील तरुण कंत्राटदार स्व. हर्षल पाटील यांच्या निवासस्थानी आज भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. शशिकांत शिंदे देखील उपस्थित होते. 

शेतकरी कुटुंबातील या होतकरू तरुणाने सरकारवर विश्वास ठेवला होता, त्याच्या वरच्या
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐 आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो! Balasaheb Patil

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मा. श्री. बाळासाहेब पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐

आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो!

<a href="/Balasaheb_P_Ncp/">Balasaheb Patil</a>
Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

कोल्हापूर येथे दैनिक लोकमत यांच्या वतीने सांगली जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानार्थ आयोजित "लोकमत वुमन्स आयकॉन ऑफ सांगली २०२५" च्या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहून पुरस्कारांचे वितरण करीत मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली ताई

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

सांगली शहरातील कृष्णा नदीवर असलेल्या आयर्विन पुलाला समांतर पर्यायी नवीन पुलाच्या कामाची पाहणी केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून शहरातील नागरिकांना वाहतुकीचा होणारा त्रास पाहून आयर्विन पुलाला पर्यायी पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी

Jayant Patil- जयंत पाटील (@jayant_r_patil) 's Twitter Profile Photo

मिरज शहरात बसवेश्वर महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची लवकरच उभारणी होणार आहे. आज पुतळ्याची आणि जागेची पाहणी केली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी नगरसेविका संगीता हारगे आणि अभिजित हारगे यांच्या नेतृत्वाखाली लिंगायत समाजाच्या शिष्टमंडळाद्वारे मिरज सिव्हील हॉस्पीटल