कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC

@kdmcofficial

Official Handle of Kalyan Dombivli Municipal Corporation.

ID: 1062635873517428736

linkhttps://kdmc.gov.in/ calendar_today14-11-2018 09:18:29

9,9K Tweet

42,42K Followers

12 Following

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

बारवी धरण ७७.४२% पाणीसाठ्यासह समाधानकारक पातळीवर; गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस अधिक. #BarviDam #WaterLevelUpdate #Monsoon2025 #RainfallUpdate #WaterStorage #DamLevels #KalyanUpdates #KDMC

बारवी धरण ७७.४२% पाणीसाठ्यासह समाधानकारक पातळीवर; गेल्यावर्षीपेक्षा यंदा पाऊस अधिक.

#BarviDam #WaterLevelUpdate #Monsoon2025 #RainfallUpdate #WaterStorage #DamLevels #KalyanUpdates #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

गुरुचरण शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई! महापालिका आयुक्त अभिनव गोयल व उप आयुक्त समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ गुंठे जागेवरील अतिक्रमण हटवून तीन खोल्या व कंपाउंड वॉल पाडण्यात आले विकासक जगदीश पाटीलवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल जलसंचयन प्रकल्पासाठी मार्ग मोकळा

गुरुचरण शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई!
महापालिका आयुक्त अभिनव गोयल व उप आयुक्त समीर भूमकर यांच्या मार्गदर्शनाखाली २२ गुंठे जागेवरील अतिक्रमण हटवून तीन खोल्या व कंपाउंड वॉल पाडण्यात आले
विकासक जगदीश पाटीलवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल
जलसंचयन प्रकल्पासाठी मार्ग मोकळा
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

अ प्रभागात अनधिकृत रूम व बांधकामावर कारवाई करण्यात आली. #KDMC #IllegalConstruction #EncroachmentAction #UrbanDevelopment

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

ड प्रभाग क्षेत्रात : अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त. #kdmcupdate #KDMC

ड प्रभाग क्षेत्रात : अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या जप्त.

#kdmcupdate #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर व पाणी बिल भरणा शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. #kdmcupdates #KDMC #KalyanEast #PropertyTaxCamp #WaterBillCamp #CitizenEngagement #KDMCInitiative #PublicResponse #Tax

कल्याण पूर्व येथे आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर व पाणी बिल भरणा शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

#kdmcupdates #KDMC #KalyanEast #PropertyTaxCamp #WaterBillCamp #CitizenEngagement #KDMCInitiative #PublicResponse #Tax
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन ! 🙏💐 #kdmcupdates #KDMC

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीदिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन ! 🙏💐

#kdmcupdates #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

कल्याण टिटवाळा रिंग रूट रुंदीकरणातील पात्र लाभार्थींना, १७ जुलै २०२५ रोजी दुपारी १२ वाजता लॉटरी पद्धतीने सदनिका वाटप करण्यात आल्या. #LotterySystem #HousingForAll #UrbanDevelopment #PublicWelfare #AffordableHousing #KDMC #BSUP

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी ULB: KDMC | Code: 802790 #SwachhBharatGov #MissionLiFE #Namaste #SwachhBharatMissionUrban #SanskaarSwachhat #DenguePrevention #MalariaControl #KDMC #kdmcupdates

ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी

ULB: KDMC | Code: 802790

#SwachhBharatGov 
#MissionLiFE 
#Namaste
#SwachhBharatMissionUrban 
#SanskaarSwachhat
#DenguePrevention
#MalariaControl
#KDMC #kdmcupdates
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

“यंदा बाप्पा शाडूचाच!” – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे जाहिर आवाहन शाडू माती पासून श्री गणेश मूर्ती बनवण्याची विनामूल्य कार्यशाळा दिनांक: २४ जुलै २०२५ वेळ: सकाळी १० ते १ स्थळः प्र.के. आचार्य अत्रे रंगमंदिर, शकररावचौक, कल्याण पश्चिम #EcoFriendlyGanesh #ShaduMaati #KDMC

“यंदा बाप्पा शाडूचाच!” – पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे जाहिर आवाहन

शाडू माती पासून श्री गणेश मूर्ती बनवण्याची विनामूल्य कार्यशाळा

दिनांक: २४ जुलै २०२५

वेळ: सकाळी १० ते १

स्थळः प्र.के. आचार्य अत्रे रंगमंदिर, शकररावचौक, कल्याण

पश्चिम

#EcoFriendlyGanesh #ShaduMaati #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

यंदा बाप्पा शाडू चा! 🙏 दिनांक : २४ जुलै २०२५ वेळ: सकाळी १०:०० ते १:०० वाजता स्थळः प्र.के. आचार्य अत्रे रंगमंदिर, शकररावचौक, कल्याण पश्चिम दिनांक :०१ ऑगस्ट २०२५ वेळ: सकाळी १०:०० ते १:०० वाजता स्थळः ह. भ. प. संत सावळाराम महाराज क्रिडा संकुलातील कै. सुरेंद्र वाजपेयी सभागृह

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन ! 🙏💐 #kdmcupdates #KDMC

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन ! 🙏💐

#kdmcupdates #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

यंदा बाप्पा शाडू चा! 🙏 चला, आपण सर्वजण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया! #EcoFriendlyGanesh #ShaduMaati #KDMC #majhivasundhara #MajhiVasundharaAbhiyan #MissionLiFE #swachhBhartGov

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

खडेगोळवली नागरी आरोग्य केंद्र व गोदाताई परुळेकर केडीएमसी शाळेतर्फे विद्यार्थ्यांची सीबीसी व शालेय आरोग्य तपासणी; मुलांच्या आरोग्य जनजागृतीसाठी उपयुक्त उपक्रम! #SwachhBharatMissionUrban #SwachhSurvekshan2025Maharashtra #kdmcupdates #KDMC

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

ग प्रभागातील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने कारवाई; पदपथ व रस्ते नागरिकांसाठी मोकळे करण्याचा उपक्रम सुरू. #kdmcupdates #KDMC

ग प्रभागातील स्टेशन परिसरात फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाविरोधात सातत्याने कारवाई; पदपथ व रस्ते नागरिकांसाठी मोकळे करण्याचा उपक्रम सुरू.

#kdmcupdates #KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

अ प्रभागातील वाल्मीकी स्कूल, अटाळी येथे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो व जलजन्य आजारांविषयी जनजागृती; विद्यार्थ्यांना माहिती व हस्तपत्रकांचे वितरण. ULB: KDMC | Code: 802790 #SwachhBharatGov #MissionLiFE #Namaste #SwachhBharatMissionUrban #KDMC

अ प्रभागातील वाल्मीकी स्कूल, अटाळी येथे डेंग्यू, मलेरिया, लेप्टो व जलजन्य आजारांविषयी जनजागृती; विद्यार्थ्यांना माहिती व हस्तपत्रकांचे वितरण.

ULB: KDMC | Code: 802790

#SwachhBharatGov 
#MissionLiFE 
#Namaste
#SwachhBharatMissionUrban 
#KDMC
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

डेंग्यू टाळा – आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा, पाणी साचू देऊ नका आणि आपल्या कुटुंबाचे संरक्षण करा! ULB: KDMC | Code: 802790 #SwachhBharatGov #MissionLiFE #Namaste #DenguePrevention #MalariaControl

कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी - सार्वजनिक शौचालयांची दररोज नियमित स्वच्छता - नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेचा नियोजनबद्ध प्रयत्न ULB: KDMC | Code: 802790 #SwachhBharatGov #MissionLiFE #Namaste #DenguePrevention #MalariaControl #KDMC #kdmcupdates

ड प्रभाग क्षेत्रात : मच्छर नियंत्रणासाठी धूर फवारणी
- सार्वजनिक शौचालयांची दररोज नियमित स्वच्छता
- नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेचा नियोजनबद्ध प्रयत्न

ULB: KDMC | Code: 802790

#SwachhBharatGov 
#MissionLiFE 
#Namaste
#DenguePrevention
#MalariaControl
#KDMC #kdmcupdates
कल्याण डोंबिवली महानगरपालिका - KDMC (@kdmcofficial) 's Twitter Profile Photo

कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राजवळील अनधिकृत शेड हटवले,परिसर मोकळा व स्वच्छ करण्यासाठी महापालिकेची कारवाई सुरू. #Kdmcupdate #KDMC

कल्याण पूर्वेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्राजवळील अनधिकृत शेड हटवले,परिसर मोकळा व स्वच्छ करण्यासाठी महापालिकेची कारवाई सुरू. 

#Kdmcupdate #KDMC