कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE

@kolhapur_police

Official account of Kolhapur Police. For any emergency, call 112/100

ID: 4718698580

linkhttp://www.kolhapurpolice.gov.in calendar_today06-01-2016 13:32:53

3,3K Tweet

13,13K Followers

50 Following

कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #सायबर_फसवणूक सावध रहा, सतर्क रहा व सुरक्षित रहा !

#कोल्हापूर_पोलीस 
#सायबर_फसवणूक        
सावध रहा, सतर्क रहा व सुरक्षित रहा !
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी चोरीच्या ११ मोटर सायकलींसह एकूण ८,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !! दोन चोरट्यांना अटक मोटर सायकल चोरीचे ११ गुन्हे उघड.

#कोल्हापूर_पोलीस 
#उत्कृष्ट_कामगिरी
चोरीच्या ११ मोटर सायकलींसह एकूण ८,००,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !!  
दोन चोरट्यांना अटक    
मोटर सायकल चोरीचे ११ गुन्हे उघड.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

जून महिन्याची सुरुवात झाली आणि जूने पासवर्ड बदलण्याची वेळ आली. #CyberSecurity #DigitalSuraksha #JuneIsForTheNew #JuneUpdates

जून महिन्याची सुरुवात झाली आणि जूने पासवर्ड बदलण्याची वेळ आली.

#CyberSecurity
#DigitalSuraksha
#JuneIsForTheNew
#JuneUpdates
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा ! कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

#कोल्हापूर_पोलीस
#सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा !
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी अफीम अंमली पदार्थाची तस्करी करणा-या परप्रांतीय इसमास अटक अफीमसह एकुण 1,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.

#कोल्हापूर_पोलीस 
#उत्कृष्ट_कामगिरी 
अफीम अंमली पदार्थाची तस्करी करणा-या परप्रांतीय इसमास अटक अफीमसह एकुण 1,25,000/- रुपयाचा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, कोल्हापूर यांची कारवाई.
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी घरफोडी चोरी करणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे 18 तोळे 5 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख 29,500/- रुपये अशी एकूण 15,29,500/-रुपये (पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये) किंमतीची मालमत्ता हस्तगत.

#कोल्हापूर_पोलीस 
#उत्कृष्ट_कामगिरी 
घरफोडी चोरी करणा-या विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून गुन्हयातील चोरीस गेलेले सोन्याचे 18 तोळे 5 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख 29,500/- रुपये अशी एकूण 15,29,500/-रुपये (पंधरा लाख एकोणतीस हजार पाचशे रुपये) किंमतीची मालमत्ता हस्तगत.
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनी त्रिवार मानाचा मुजरा! #शिवराज्याभिषेक_दिन #शिवराज्याभिषेक

हिंदवी स्वराज्य सरसंस्थापक, युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराज  यांना शिवराज्याभिषेक दिनी  त्रिवार मानाचा मुजरा! 
 #शिवराज्याभिषेक_दिन #शिवराज्याभिषेक
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा ! कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.

#कोल्हापूर_पोलीस 
#सोशल_मिडीयाचा वापर जबाबदारीने करा ! 
कुणाच्याही धार्मिक भावना दुखावेल अशी कोणतीही पोस्ट सोशल मिडियावर प्रसारित करू नका, अन्यथा कठोर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक ११२! #डायल_११२

कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील ०८ आरोपींना अटक करून एकूण ४१ किलो गांजा व गांजा वाहतुक करणेसाठी वापरलेली ०२ चार चाकी, ०१ बुलेट, १० भोबाईल असा एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.

#कोल्हापूर_पोलीस 
#उत्कृष्ट_कामगिरी
गांजाची तस्करी करणारे इचलकरंजी, सांगली, सातारा व सोलापूर येथील ०८ आरोपींना अटक करून एकूण ४१ किलो गांजा व गांजा वाहतुक करणेसाठी वापरलेली ०२ चार चाकी, ०१ बुलेट, १० भोबाईल असा एकूण ३० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त.
महाराष्ट्र पोलीस - Maharashtra Police (@dgpmaharashtra) 's Twitter Profile Photo

आज सकाळी ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली! नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया लोकलमध्ये लटकून धोकादायक प्रवास करणे टाळा आणि सुरक्षित रहा.

आज सकाळी ठाणे जिल्ह्यातील दिवा ते मुंब्रा स्थानकादरम्यान घडलेल्या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांना भावपूर्ण श्रद्धांजली!

नागरिकांना नम्र विनंती आहे की, कृपया लोकलमध्ये लटकून धोकादायक प्रवास करणे टाळा आणि सुरक्षित रहा.
कोल्हापूर पोलीस -KOLHAPUR POLICE (@kolhapur_police) 's Twitter Profile Photo

#कोल्हापूर_पोलीस #उत्कृष्ट_कामगिरी ३७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ३ चेन व एक मोपेड असा एकूण ४,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !! एका आंतरराज्य चोरटयास अटक जबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा असे एकूण ०६ गुन्हे उघड.

#कोल्हापूर_पोलीस 
#उत्कृष्ट_कामगिरी 
३७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या ३ चेन व एक मोपेड असा एकूण ४,५३,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त !!
एका आंतरराज्य चोरटयास अटक जबरी चोरीचे ५ गुन्हे व मोपेड चोरीचा १ गुन्हा असे एकूण ०६ गुन्हे उघड.