KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile
KhaasRE.Com

@khaasremedia

Media/News Company

ID: 783939854094729216

linkhttp://www.khaasre.com/ calendar_today06-10-2016 08:00:01

244 Tweet

1,1K Followers

12 Following

KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

अमिताभ बच्चन सोबत मुलगा अभिषेकला कोरोनाची लागण... लवकर बरे व्हा Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧 #amitabh #abhishek

अमिताभ बच्चन सोबत मुलगा अभिषेकला कोरोनाची लागण...
लवकर बरे व्हा
<a href="/juniorbachchan/">Abhishek 𝐁𝐚𝐜𝐡𝐜𝐡𝐚𝐧</a> #amitabh #abhishek
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक... भावपूर्ण श्रद्धांजली #UddhavThackeray #Maharashtra

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना मातृशोक...
भावपूर्ण श्रद्धांजली
#UddhavThackeray #Maharashtra
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, 3 महिन्यानंतर घेणार निवृत्ती... #MSDhoni #Dhoni #msd

महेंद्रसिंग धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा,
3 महिन्यानंतर घेणार निवृत्ती...
#MSDhoni #Dhoni #msd
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

महेंद्रसिंग धोनी यांच्या सोबत सुरेश रैनाची सुध्दा निवृत्तीची घोषणा #Raina #SureshRaina #Cricket

महेंद्रसिंग धोनी यांच्या सोबत सुरेश रैनाची सुध्दा निवृत्तीची घोषणा
#Raina #SureshRaina #Cricket
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

गानसम्राज्ञी ,गानकोकिळा भारतरत्न श्रीमती लतादीदी मंगेशकर यांना वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा.💐 Lata Mangeshkar #HappyBirthdayLataMangeshkar #LataMangeshkarbirthday #LataMangeshkar #लता_मंगेशकर

गानसम्राज्ञी ,गानकोकिळा भारतरत्न श्रीमती लतादीदी मंगेशकर यांना  वाढदिवसासाठी हार्दिक शुभेच्छा.💐
<a href="/mangeshkarlata/">Lata Mangeshkar</a>
#HappyBirthdayLataMangeshkar 
#LataMangeshkarbirthday 
#LataMangeshkar 
#लता_मंगेशकर
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

शहिद भगतसिंग यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी सरदार किशन सिंह... #BhagatSingh #BhagatSing

शहिद भगतसिंग यांचे वडील स्वातंत्र्य सेनानी सरदार किशन सिंह...
#BhagatSingh #BhagatSing
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

लॉकडाऊन मध्ये केलेल्या विशेष कार्यासाठी सोनू सूदचा संयुक्त राष्ट्राकडून गौरव. sonu sood #SonuSood #Sonu_Sood #SonuSoodNationalHero

लॉकडाऊन मध्ये केलेल्या विशेष कार्यासाठी सोनू सूदचा संयुक्त राष्ट्राकडून गौरव.
<a href="/SonuSood/">sonu sood</a>  #SonuSood #Sonu_Sood #SonuSoodNationalHero
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

बाबरी विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता. #BabriMasjidDemolitionCase #BabriDemolitionCase #BabriVerdict #BabriMasjid

बाबरी विध्वंस प्रकरणातील सर्व 32 आरोपींची निर्दोष मुक्तता.

#BabriMasjidDemolitionCase
#BabriDemolitionCase
#BabriVerdict 
#BabriMasjid
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि कठोर आत्मबल यांची सहाय्याने ब्रिटिश सत्तेला झुकविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांनी दाखवून दिलेला सत्य आणि सेवेचा वारसा अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करत राहू. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐💐 #MahatmaGandhi

सत्य, अहिंसा, सत्याग्रह आणि कठोर आत्मबल यांची सहाय्याने ब्रिटिश सत्तेला झुकविणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज जयंती. त्यांनी दाखवून दिलेला सत्य आणि सेवेचा वारसा अंगिकारण्याचा आपण प्रयत्न करत राहू. जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!💐💐
#MahatmaGandhi
KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

जय जवान,जय किसान हा नारा देणारे माजी पंतप्रधान, कर्तव्यनिष्ठा आणि अपार देशभक्ती याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #LalBahadurShastriJayanti #LalBahadurShastri #LalBahadurShastriJi

जय जवान,जय किसान हा नारा देणारे माजी पंतप्रधान,  कर्तव्यनिष्ठा आणि अपार देशभक्ती याचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून त्यांच्याकडे आदराने पाहिले जाते. लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
#LalBahadurShastriJayanti #LalBahadurShastri #LalBahadurShastriJi
Virrender Sehwag (@virendersehwag) 's Twitter Profile Photo

Happy Birthday to a wonderful selfless cricketer,his contributions cannot be measured only in runs- Cheteshwar Pujara . Has been as solid as a Wall, When he bats, this is Bowlers ka Haal.

Happy Birthday to a wonderful selfless cricketer,his  contributions cannot be measured only in runs- <a href="/cheteshwar1/">Cheteshwar Pujara</a> .

Has been as solid as a Wall,
When he bats, this is Bowlers ka Haal.
Rashmi Puranik (@marathi_rash) 's Twitter Profile Photo

देशाचे 'रत्न' शेतकरी थंडीत कुडकुडत असताना,मरत असताना एक चक्कार शब्द काढत नाही..आता मात्र लगेच बोलू लागले....माणसाला म्हणून 'देव' मानू नये.. #खराचेहरा #खरेरंग

KhaasRE.Com (@khaasremedia) 's Twitter Profile Photo

माझ्या मराठीची थोरी नित्य नवे रूप दावी अवनत होई माथा मुखी उमटते ओवी... मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... #म #मराठी

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रूप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी...

मराठी भाषा गौरवदिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा... 
#म #मराठी