
Sumit Khambekar
@khambekarsumit
जिल्हा अध्यक्ष:महाराष्ट्र नवनिर्माण सेना
अध्यक्ष:सेवा फाउंडेशन
ID: 815521861987663872
01-01-2017 11:35:38
2,2K Tweet
7,7K Followers
547 Following

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा.श्री. राजसाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! त्यांना निरामय दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना! #राज_ठाकरे #वाढदिवस #शुभेच्छा #RajThackeray #birthday Raj Thackeray





महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणास स्वास्थ्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो, ही ईश्वर चरणी प्रार्थना. Raj Thackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! Raj Thackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा ! #RajThackeray Raj Thackeray


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख श्री राज ठाकरे जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, हीच आई जगदंबा चरणी प्रार्थना. Raj Thackeray #RajThackeray






#मराठीमोर्चा #मनसे छत्रपती संभाजीनगर येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज सुभेदारी विश्रामगृह येथे घेण्यात आली, छत्रपती संभाजी नगर येथून हजारो पदाधिकारी मुंबई येथे ताकदीने जाणार असून याकरता तयारी करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत MNS Adhikrut - मनसे अधिकृत



इसमे दम होगा तो रस्ते पे आके जो बोला है वो फिर से बोलके दिखावो... अगर तेरे घरपे कोई आया और तुझे सिखाने लगा तो चलेगा क्या? आप हमारे मुंबई आये हो हमने आपको नहीं बुलाया.. CNBC-AWAAZ इसे आप ब्यान करो नही तो हम आपको नही देखेंगे वर्षानुवर्षे इथे राहून ही भाषा आम्ही सहन नाही करणार



