किरण पाटील (@kiranpa56137812) 's Twitter Profile
किरण पाटील

@kiranpa56137812

राजसाहेबांचा महाराष्ट्र सैनिक ,
विचार महाराष्ट्र धर्माचा ! निर्धार हिंदवी स्वराज्याचा !🚩

ID: 1112252054406193152

calendar_today31-03-2019 07:15:29

26,26K Tweet

687 Followers

336 Following

प्रवीण ✍️❤️ (@pravin__writes) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्रातील उद्योग, नोकऱ्या पळवून हे लोक थांबले नाहीत, आता महाराष्ट्रातील हत्तीसुद्धा पळवू लागलेत.. 🙃🙃🙃

Mahesh Patil - Benadikar महेश पाटील -बेनाडीकर 🇮🇳 (@maheshpatil_b) 's Twitter Profile Photo

शतकानुशतकांची परंपरा जपत ज्या महादेवी हत्तीला संस्थानाने सन्मानाने जपलं, तिचं अस्तित्व आज पैशाच्या कुबेरांसमोर झुकतं आहे. परंपरेला बाजूला सारून, वारसा विकत घेण्याचा नवा उद्योग सुरू झालाय. महादेवीला आता अश्रूंना साक्ष ठेऊन निरोप द्यावा लागत आहे... #हत्ती #नांदणीमठ #vantaraa

Tulsidas Bhoite (@tulsidasbhoite) 's Twitter Profile Photo

ऑपरेशन सिंदूर । लोकसभा चर्चायुद्ध । मुक्तपीठ । प्रियंका गांधी यांचं आजचं भाषण ठणकावत विचारणारं, खाडकन सुनावणारं, विचारात पाडणारं! सत्ताधारी नेते...समारोपाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय बोलतील त्याची उत्सुकता! आपले पंतप्रधान बेजबाबदारपणाचं प्रतीक असं बेधडक सुनावत

R.R.Mhatre (@mhatrefrmalibag) 's Twitter Profile Photo

जमीन विक्री ही माझ्या गावाला,शहराला,रायगड जिल्ह्याला लागलेली कीड आहे…. रायगड जिल्ह्याला लागलेला हा ट्रॅप आहे, आणि माझा समाज बांधव त्या ट्रॅप मध्ये फसत चाललाय… राज ठाकरेंसारखा नेता इथे येऊन जनजागृती करतोय,याचा आनंद आहे…पुढे जाऊन या मुद्द्यावर लोकं पेटून उठू देत हीच इच्छा !!!

जमीन विक्री ही माझ्या गावाला,शहराला,रायगड जिल्ह्याला लागलेली कीड आहे….

रायगड जिल्ह्याला लागलेला हा ट्रॅप आहे,
आणि माझा समाज बांधव त्या ट्रॅप मध्ये फसत चाललाय…

राज ठाकरेंसारखा नेता इथे येऊन जनजागृती करतोय,याचा आनंद आहे…पुढे जाऊन या मुद्द्यावर लोकं पेटून उठू देत हीच इच्छा !!!
RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

उत्तर भारतातील लोक निवडून दिली की ते तिथली संस्कृती सुद्धा आणतात हे लक्षात घ्या. बोरीवली मधून "उपाध्याय" म्हणून भाजपचा आमदार निवडून आलाय. त्यांच्या मदतीने मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्क मध्ये कावड चे पाणी घेण्यात आले. आमच्या पारंपारिक गणपती विसर्जनाला बंदी आणि ह्यांना संधी !

MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) 's Twitter Profile Photo

जीएसटी इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करत, विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावण्याचं आमिष दाखवत, क्लासेसच्या नावाखाली फक्त विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस व्यक्तीला कल्याण येथील महाराष्ट्र सैनिकांनी मनसे दणका दिला. #MNSAdhikrut

जीएसटी इन्स्पेक्टर असल्याची बतावणी करत, विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत लावण्याचं आमिष दाखवत, क्लासेसच्या नावाखाली फक्त विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस व्यक्तीला कल्याण येथील महाराष्ट्र सैनिकांनी मनसे दणका दिला.

#MNSAdhikrut
बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळ (@retweetmarathi) 's Twitter Profile Photo

डीएमकेचे खासदार अंडीमुथू राजा यांनी लोकसभेत हिंदी न बोलल्याबद्दल टीका झाल्यावर ठामपणे उत्तर दिलं – "मला हिंदी येत नाही, आणि तरीही मी भारतीय आहे. जर तुम्हाला हे मान्य नसेल, तर आम्ही बाहेर पडायला तयार आहोत."

Prakash Reddy (@comradereddy) 's Twitter Profile Photo

गायपट्ट्यातिल कावड यात्रेचा मुंबईत शिरकाव झालेला आहे.कधीहि न दिसणाऱ्या कावड यात्रेने मुंबईत बोरिवली राष्ट्रीय ऊद्यानात कायदे धुडकाऊन लावून नदी ओहोळ प्रदुषित केले.परळलाही ह्या कावड यात्रेचे आयोजन केले गेले होते. राष्ट्रीय ऊद्यान्यातिल कायदे सर्वात कडक आहेत.तरीही शेकडो लोकांनी

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

नागपूर कोणाचे ? ग्रामीण भागातून नाही तर नागपूर शहरातून बोगस लाभार्थी सापडले. इथे सत्ता कोणाची, छाननी कोणी केली. निवडणूक जिंकता यावी म्हणून कशा पद्धतीने पद्धतशीर सरकारी पैशावर डल्ला मारला गेला आहे ते पहा. #लाडकी_बहीण 🙄

नागपूर कोणाचे ?

ग्रामीण भागातून नाही तर नागपूर शहरातून बोगस लाभार्थी सापडले. इथे सत्ता कोणाची, छाननी कोणी केली. निवडणूक जिंकता यावी म्हणून कशा पद्धतीने पद्धतशीर सरकारी पैशावर डल्ला मारला गेला आहे ते पहा. #लाडकी_बहीण 🙄
Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) 's Twitter Profile Photo

आजचे डोंबिवली रेल्वे स्थानकावरचे हे चित्र ! हे रोजचेच आहे. राज्य सरकारला रेल्वे म्हणजे केंद्र सरकारची जबाबदारी वाटते. फार फार एखादी दुर्घटना झाली की ५ लाखाचा चेक घेऊन सत्ताधारी कॅमेऱ्यासहीत तयारही असतात, पण कोणालाही मुंबईकडे जाणाऱ्या या चाकरमान्यांच्या रोजच्या व्यथा दिसत नाहीत.

RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

चोर सुद्धा ह्यांचेच आणि चोरी झाली म्हणून बोंब मारणारे सुद्धा ह्यांचेच !

चोर सुद्धा ह्यांचेच आणि चोरी झाली म्हणून बोंब मारणारे सुद्धा ह्यांचेच !
sandeep pachange संदीप पाचंगे (@pachangesandeep) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना १९ व्या वर्धापन दिनानिमित्त "राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर २०२५" स्थळ : डिस्कव्हर रिसॉर्ट कर्जत, रायगड दिनांक : ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२५ निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी... #mnvs #AmitThackeray

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना
१९ व्या वर्धापन दिनानिमित्त

"राज्यस्तरीय पदाधिकारी प्रशिक्षण शिबीर २०२५"

स्थळ : डिस्कव्हर रिसॉर्ट
कर्जत, रायगड
दिनांक : ३१ जुलै ते १ ऑगस्ट २०२५

निमंत्रित पदाधिकाऱ्यांसाठी...

#mnvs #AmitThackeray
MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश : नायगाव व्यायामशाळेसाठी साहित्य अखेर उपलब्ध! नायगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथे २०१७ पासून पूर्ण बांधकाम असूनही साहित्याअभावी बंद असलेली व्यायामशाळा अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्याला यश : नायगाव व्यायामशाळेसाठी साहित्य अखेर उपलब्ध!

नायगाव (ता. यावल, जि. जळगाव) येथे २०१७ पासून पूर्ण बांधकाम असूनही साहित्याअभावी बंद असलेली व्यायामशाळा अखेर सुरू होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
RajTfanclub (@rajbhakt16) 's Twitter Profile Photo

श्रेय दिले नाही म्हणून एका राजकीय पक्षाच्या ऑफिशियल सोशल मीडिया खात्यावरून शिवीगाळ सुरूय. श्रेयवादाचा विषय आला तर मनसे चे श्रेय कायमच दुसऱ्यांनी चोरले आहे, पण ते शांत असतात. जसे की, टोलमुक्ती, भोंगे, फेरीवाले मुक्त पदपथ... वगैरे. MNS Adhikrut - मनसे अधिकृत कधीही आकडतांडव करताना दिसत नाही👍

MNVS Adhikrut - मनविसे अधिकृत (@mnvs_adhikrut) 's Twitter Profile Photo

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची प्रमुख कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे. सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची प्रमुख कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे.
सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक
Abhishek Somwanshi (@abhisanket) 's Twitter Profile Photo

भाषणात ट्रंपचं नाव का नव्हतं याचं उत्तर मिळालं असेल आता! नाव असतं तर २५% चे किती झाले असते देव जाणे. 😭 भय इथले संपत नाही…