LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile
LeadMediaPR

@leadmediapr

Events, Marathi Film PR + Promotion, Strategy making.

ID: 487348287

linkhttp://leadgroup.in calendar_today09-02-2012 08:22:55

587 Tweet

717 Followers

580 Following

LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

#झिम्मा आजपासून तुमच्या जवळच्या थेटरात! झिम्मा च्या टीम ला मनःपूर्वक शुभेचछा #हाऊसफुल्ल #19Nov #boxoffice #marathicinema

#झिम्मा आजपासून तुमच्या जवळच्या थेटरात!
झिम्मा च्या टीम ला मनःपूर्वक शुभेचछा 
#हाऊसफुल्ल #19Nov #boxoffice #marathicinema
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! 'बाईपण भारी देवा' - 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात! #Screenshots #BaipanBhaariDeva #28Janu

कुठल्याही निवडणुका जाहीर होण्याआधी आमची तारीख जाहीर! 

'बाईपण भारी देवा' - 28 जानेवारी 2022 पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात!
#Screenshots #BaipanBhaariDeva #28Janu
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

रक्त उसळवणारा टीजर येतोय उद्या सकाळी ११ वाजता! #SarsenapatiHambirrao #सरसेनापतीहंबीरराव @writerpravin

रक्त उसळवणारा टीजर येतोय उद्या सकाळी ११ वाजता!
#SarsenapatiHambirrao #सरसेनापतीहंबीरराव
@writerpravin
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढाच तिखट! #sarsenapatihambirrao Pravin Vitthal Tarde #UrvitaProductions Marketing & PR by LeadMediaPR

LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात

LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

या जानेवारीत किमान ३ वेळा तर थिएटरची वारी घडणार आहे....

या जानेवारीत किमान ३ वेळा तर थिएटरची वारी घडणार आहे....
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

When celebrations are an art, count on Lead Media! Kudos to Vinod Satav and ashwini teranikar for the seamless execution of 'शंभूदौलत' marking the birthday celebration of Hon. Minister Shri Shambhuraj Desai, Maharashtra's Excise Minister. #लीडचा_इव्हेंट_वाजणारच !

Reliance Entertainment (@relianceent) 's Twitter Profile Photo

'सत्यशोधक' सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा 17th Ayodhya Film Festival 2023 मध्ये दिग्दर्शक निलेश जळमकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला पुरस्कार... 'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात टीजर पहा इथे: bit.ly/SatyashodhakTe… #JayshreeShelke #Satyashodhak

'सत्यशोधक' सिनेमाच्या शिरपेचात मानाचा तुरा 
17th Ayodhya Film Festival 2023 मध्ये दिग्दर्शक निलेश जळमकर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा मिळाला पुरस्कार...  

'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 

टीजर पहा इथे: bit.ly/SatyashodhakTe…
#JayshreeShelke
#Satyashodhak
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

मित्रमंडळांनो, आज टिझर येतोय संध्याकाळी ६ वाजता! Marketing- LeadMediaPR

मित्रमंडळांनो, आज टिझर येतोय संध्याकाळी ६ वाजता!
Marketing- <a href="/LeadMediaPR/">LeadMediaPR</a>
Reliance Entertainment (@relianceent) 's Twitter Profile Photo

माझा नवरा सांगतो खरा धर्म! जाती, धर्म, पंथ मानवा नसावे सत्याने वर्तावे देशासाठी! ज्ञानरूपी प्रकाशाची मशाल हाती घेऊन उजेड पसरविणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या संघर्षाची गाथा 'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ट्रेलर पहा इथे - bit.ly/SatyashodhakTr…

Lokmat (@lokmat) 's Twitter Profile Photo

जन्मापासून मरणापर्यंत कोणतेही कर्मकांड नसलेला अश्या शुद्ध विधिंचा धर्म - सत्यशोधक धर्म फक्त 3 दिवसांत तुमच्या भेटीला ... 'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात ट्रेलर पहा इथे - bit.ly/SatyashodhakTr… #Satyashodhak #MahatmaJyotibaPhule #SatyashodhakOn5Jan

जन्मापासून मरणापर्यंत कोणतेही कर्मकांड नसलेला अश्या शुद्ध विधिंचा धर्म - सत्यशोधक धर्म 

फक्त 3 दिवसांत तुमच्या भेटीला ...

'सत्यशोधक' ५ जानेवारीला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात 

ट्रेलर पहा इथे - bit.ly/SatyashodhakTr… 

#Satyashodhak #MahatmaJyotibaPhule #SatyashodhakOn5Jan
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

या आठवड्यात तुम्ही कोणता पिक्चर पाहताय? कमेंट करून नक्की सांगा.. #marathimovies

या आठवड्यात तुम्ही कोणता पिक्चर पाहताय? कमेंट करून नक्की सांगा.. 
#marathimovies
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

या आठवड्यात तुम्ही कोणता मराठी पिक्चर बघताय.... #marathimovies #fridayrelease

या आठवड्यात तुम्ही कोणता मराठी पिक्चर बघताय....
#marathimovies #fridayrelease
LeadMediaPR (@leadmediapr) 's Twitter Profile Photo

कोण म्हणतं मराठी इंडस्ट्रीत लोकं एकमेकांना सपोर्ट करत नाहीत? हा ७ वर्षांपूर्वीचा फोटो बघा.. फू आणि मुरांबा या दोन सिनेमांची स्टार कास्ट एकत्र आली होती कारण, दोन्ही सिनेमांची एकत्रच प्रेस कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळी लीड मिडियानेच या दोन्ही सिनेमांचं पीआर केलं होतं! 😃

कोण म्हणतं मराठी इंडस्ट्रीत लोकं एकमेकांना सपोर्ट करत नाहीत? 
हा ७ वर्षांपूर्वीचा फोटो बघा.. 
फू आणि मुरांबा या दोन सिनेमांची स्टार कास्ट एकत्र आली होती कारण, दोन्ही सिनेमांची एकत्रच प्रेस कॉन्फरन्स झाली होती. 
त्यावेळी लीड मिडियानेच या दोन्ही सिनेमांचं पीआर केलं होतं! 😃